आय पी एल २०१४
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही धागा नाहीये हे नवलच!
असो मी आत्ता IPL -२०१४ वर नवीन धागा सुरु करतेय IPL संपत आली असताना :-)
ह्या IPL मध्ये कोण जिंकेल असे वाटते?
पंजाबचा फॉर्म बघता तेच जास्त योग्य वाटत आहेत
पण डार्क हॉर्स कोलकाता ने अनपेक्षितपणे फायनल पर्यंत धडक मारली आहे
कितीही नावे ठेवली तरी IPL ने जास्त मनोरंजन केले आहे ( डेली सोप्स पेक्षा ) हे मान्य करावेच लागेल
निम्मे श्रेय सिद्धूच्या कॉमेंट्रीला :-)
जाता जाता : सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीये आणि त्याला असे मैदानावर न बघून थोडे वाईट वाटत होते
प्रतिक्रिया
हम्म
सचिन तेंडूलकर नसल्यामुळे
सचिन तेंडूलकर नसल्यामुळे मुंबई ने काही खास कामगिरी केली नाहीयेशेवटच्या चेंडूला सीमापार धाडत १४.४ षटकांत १९५ धावांचे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत धडक मारण्याचा ऐतिहासिक सामना याचि देही याचि डोळा बघायचे भाग्य मुंबईमुळेच लाभले की.. :) असो, एक मुंबईकर आणि अर्थातच सचिनप्रेमी म्हणून पहिला सपोर्ट नेहमी मुंबईलाच होता. पण आता ते बाद झाल्यावर एक शाहरुखप्रेमी म्हणून कोरबो लोरबो जितबो रे...... जर ते शक्य नाहीच झाले तर सेहवाग खेळावा आणि पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई नको पुन्हा, बोरमारी होते.. तेच खेळाडू मग पुन्हा भारतीय संघातही बघावे लागतात..हम्म.
पंजाब जिंकावी, पण ती चेन्नई
हे मात्र बरुबर
गलतीसे मिस्टेक हो गाय
चालतं, हे नाव प्रसिद्ध होत
मनोरंजन...??
तुमचे-आमचे नक्की जमणार...
काय हो मुक्तविहारी ?
+413512
हे. हे. . , आणि हे रावडा-चिवडा ट्राय केल्याचं सुद्धा हाय
क्रिकेटचा देव मराठी असताना
निवृत्तीच्या आधीच देवाचे
कार्य संपल्यावर आरजून लुटला गेल्या
देव सोत्ताला मराठी मानायचा का
>>> मिपावर IPL -२०१४ बद्दल
सिद्धुचि commentry
सिद्धूची कॉमेंटरी भिकार व
+१
+७८६
>>> आयपिएल क्रिकेट आणि ते
तुम्हाला भिकार वाटते हो…
हो!
चेन्नई
मनोरंजन
आयला इथे सामन्याची चर्चा कमी
अंतिम सामन्यात पंजाब जिंकावे
मिपावर IPL -२०१४ बद्दल एकही
चला जिंकले एकदाचे पंजाब
रैना जबरदस्त खेळला. २५ चेंडूत
प्रिती झिंटा रडली कारण..
पंजाब हरला वाइट वाटले
हुश्श!
चेन्नै फायनलमधे नसल्याने .....
तर काय
चांगली झाली match