मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेकरु

समर्पक · · मिपा कलादालन
महा'राष्ट्रीय' प्राणी ओळखीचा झुबका... . खादाडी मधे मग्न जोडीदार . नेहमीचा पावित्रा . नेहमीचा पावित्रा . आमची खादाडी अजून चालूच... .

वाचने 3794 वाचनखूण प्रतिक्रिया 14

कंजूस Tue, 08/12/2014 - 05:27
फोटो आवडले परंतृ दाखवलेले शेकरू काळ्या केसांचे मुन्नारभधले (केरळचे) दिसतंय .महाराष्ट्रीय नाही .भिमाशंकर त कोयनेचे तांबूस पिवळसर आहे .

In reply to by कंजूस

समर्पक Tue, 08/12/2014 - 09:11
हे तमिळ्नाडू-कर्णाटक सीमेवरील जंगलातील आहे. यांच्या एकूण किती प्रजाती आहेत यावर एकमत नाही. परंतु ४ ते ८ च्या दरम्यान असाव्यात असा कयास महा'राष्ट्रीय' प्राणि चा अर्थ महाराष्ट्राचा राज्यप्राणि एवढाच आहे.

पैसा गुरुवार, 08/14/2014 - 22:44
हा खारीच्या जातीचा, आणि खूप लांब उड्या मारणारा आहे ना?

इंग्रजीत "जायंट इंडीयन स्क्विरल" म्हणतात बहुतेक!!, अतिशय लाजाळु प्राणी भिमाशंकर च्या जंगलात बरीच वस्ती आहे ह्यांची , हे विणीच्या हंगामात ४-५ घरटी बनवुन ठेवतात, अन सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या पिल्लांची जागा सतत बदलत असतात :)