बेबी
लेखनप्रकार
'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?',
कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती.
जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली,
'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,'
डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला,
'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,'
हे एकताच तीने आपले जोरात कान ही बंद केले,
सर्वत्र कशी शांतता वाटत होती तीला, कान डोळे बंद, फक्त श्वास चालु होता तो ही जोर जोरात, का नाही तो ही बंद होईल आज ना उद्या, किवा या क्षणाला?
हळुवार तीने दोन डोळ्याच्या मध्ये लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, श्वासावर नियंत्रण ठेवले, मग तीला मन शांन्त झाल्यासारखे वाटु लागले.
थोड्या वेळाने तीने आपल्या कानावरील हात बाजुला केला, कोणता आवाज तर ना येत नाही ना?
अचानक
ऽ किर.र..र...रऽऽ
असा आवाज होतो,
मुख्य दरवाजावर बेल वाजली, ते ऐकुन ती एकदम दचकते, व पुन्हा आपले कान बंद करते.
बहुतेक तो भास नसावा आसे तीला वाटते, व ती पुन्हा कान उघडते
पुन्हा
ऽकिर.र..रऽ
'हो कोणातरी आले आहे,मला दरवाजा उघडला पाहिजे,' ती स्वत: स्वत:ला म्हणते,
मग ती सरळ उटुन मुख्य दरवाजाकडे जाते,
दरवाजाजवळ जाऊन ती थांबते,
दरवाजावर जोर जोरात थाप पडेत,व आवाज येतो,
'बेबी,ओपन द डोअर,'
ती आवाज ओळखते ,तो तीची बहीन डाँलीचा आसतो.
बेबी लागलीच दरवाजा उघडते,तर डाँली ती दरवाजा उघडताच बेबीला आत ढकलुन सरळ बेडरुमच्या दिशेने चालु लागते.
ते पाहुन बेबी दरवाजा बंद न करता तीच्या पाठीमागे जाऊ लागते,
'काय झालं?,'बेबी विचारते,
'शांत बस,'डाँली चालतच म्हणते,
'नक्की सांगशील का? काय झालं ते?,'
'प्लिज मला काही विचारु नकोस,'आसे डाँली म्हणत त्या दोघी सरळ बेडरुममध्ये येतात,
बेडरुममध्ये येताच डाँली उशी खाली व गादी खाली काहीतरी शोधत आसते,ते पाहुन बेबी तीली विचारते,
'काय हावं आहे का तुला?,'
'होय, कोठे आहे ते रत्न मला पाहिजे,'
'रत्न..?,' बेबी तीच्याकडे प्रश्नात्मक चेहर्याने बघते,
'होय तेच मला वाचवु शकते त्याच्यापासुन,'
'कोणापासुन? तु काय म्हणतेस मला काही कळत नाही?',
'तो तो मला सोडत नाही,' आसे म्हणत तीने आपले डोके दोन्ही हातानी गच्च धरले, व केस ओढु लागली,
त्या राक्षसाने तीच्या डोक्यावर कब्जा केला होता,
'सोड मला......सोड मला, 'आसे म्हणत ती केस ओढत होती.
*
'मला माहीत नाही,पण नक्कीच तीला भितीने ग्रासले आहे,'डाँक्टर म्हणाले,
'मला माहीत नाही,पण मला हे पहिल्यादाच दिसले,'बेबी म्हणाली,
'तीला लवकरा लवकर सायकालाँजी ट्रेंटमेट दिली पाहिजे, नाहीतर परिणाम वाईट होणार,'
'पण ती यातुन बाहेर तर येईल ना?,'
'काही सांगता येत नाही? पण मानसिक रोग बरे होतात एवढचं मी सांगु शकतो,'
'प्लिज सर लवकरालवकर तीच्यावर उपचार करा,मला खुप भिती वाटते, तीच्या शिवाय माझे कोणी नाही,'
'हो हो मी लगेत मानस तज्ञाना फोन लावतो,'
*
आता बेबी एकटीच घरात आसे, दररोज आकरा ते सहा या वेळेत ती हाँटेलमध्ये काम करुन येत आसे,तीला फारसे मित्र नसे, आई वडील लहानपणीच एका अपघातात गेल्याने ती मानसिक रित्या दु:खीच होती.
नेहमी प्रमाणे ती आज कामावर जात होती, रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी खुपच वाटत होती,अचानक ती मेन रोडवरुन जाताना काही बदमाश गुंडानी अडवण्याचा प्रयत्न केला,पण तीचे मौन पाहुन त्या गुंडानीच आपली वाट बदलली.
हाँटेलमध्ये ती रुम साफ करीत आसताना हाँटेल मालकाचा मुलगा जाँन तेथे आला.
'हाय बेबी, हाऊ आर यु?,'
'फाईन,' ती खाली मान घालुन काम करीत बेबी म्हणाली,
'बेबी, मी नाराज झालो, तुझे ते फाईन शब्द ऐकुण,'तो सुरात म्हणाला,
'ओके आय एम स्विट,'
'ओ माय गाँड, मला खुप बरं वाटलं, स्विट, आय लाईक ईट,....बाय द वे तुझी बहीन कशी आहे मला कळालं तीच्या बद्दल,'
'नो नाँरमल,'
'ओ सो साँरी.. बट गुड गर्ल...लाईक यु,'
आसे म्हणुन तो हाँटेलच्या मुख्य केबीन मध्ये गेला.
*
सायंकाळी ती जाँबवरुन घरी जाताना कळाले की उद्या ख्रिस्मस आहे, म्हणुन तीने काही स्विट खरिदी केले, रस्त्यावर ख्रिस्मसचे स्टाँल लागले होते ते पाहत पाहत तील आनंद होत होता, त्या आनंदात तीला तीची मैत्रीन डायना आठवली व तीने तीला फोन लावला.
फोनवर गप्पा मारता मारता कधी ती शहराच्या गोंगाटापासुन घराजवळ आली तीचे तीला कळाले नाही.
आतापर्यत आंधार खुपच पडला होता, तीचं घर शहरापासुन दुरच्या आपार्टमेंट मध्ये आठव्या मजल्यावर होत,जेथे लोक कमी दिसत आसत.
तीने आपार्टमेंट जवळ येताच तीने फोन बंद केला.
ती चालत आसताना ती खुप आनंदीत होती, पण जस जसे ते आपार्टमेंट जवळ येत होते, तस तसे तीला भिती वाटत होती.
*
(प्रिय वाचक, ही कथा जास्ती जास्त चार भागात आसेल, तरी मी तीन भागामध्ये कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन)
वाचने
7618
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मी पहिला
नाद नाही करायचा!!
जुळे तिळे माहित आहे
>>अचानक ती मेन रोडवरुन जाताना
कथेच्या नावात अनुस्वाराचा
(No subject)
:))))
हेSSS मोजी मोजी..
'ओ माय गाँड'
In reply to 'ओ माय गाँड' by यसवायजी
हा हा..
इस ष्टुरी मे दम है॥।
जाँन
In reply to जाँन by अनुप ढेरे
सोप्पय
In reply to सोप्पय by स्पंदना
सवयीने
In reply to सवयीने by रामपुरी
म्हणा तर
व्वा>>>>
>> *
पु. भा. प्र.
जबरी
मलाच लवकरा लवकर सायकालाँजी
बेनं लय पाँप्युलर दिसतंय...
तार्त
ह्म्म
पुढचा भाग कधी?
एकाच दिवशी येऊनही अकुकाकांनी
पुढचा भाग कधी?
५ दिवसात फक्त २६ प्रतिसाद ??
आख्या मिपाचा दावा हय
In reply to आख्या मिपाचा दावा हय by थॉर माणूस
ती "अपहरण कीं खूण" तुम्ही
In reply to ती "अपहरण कीं खूण" तुम्ही by धन्या
त्यांचा खूण नवता झाला...
In reply to त्यांचा खूण नवता झाला... by थॉर माणूस
बाब्बौ...
In reply to बाब्बौ... by धन्या
आवो तुमी बी येक डाव सगळी
In reply to आवो तुमी बी येक डाव सगळी by थॉर माणूस
वक्के