< मिसळपाव वरील १० वैशिष्ठपुर्ण बाबी >
१. "मिपा" हे नाव झणझणीत पणा मुळे पडले आणि मिसळ व पाव एकञ येउन " मिसळपाव".
२. काथ्याकूट हा खेळ मिपावर उदयास आला.
३. कोडाईकनाल, कृष्णमूर्ती आणि गरम पाण्याचे कुंड हे मिसळपाव वरील 'जे न देखे रवि' ह्या काव्य विभागात निर्माण झाले.
४. 'टेम्पोत बसवणे, चपला घालणे' वगैरे वाक्प्रचार मिसळपाव वर सुरु झाले.
५. जगातलं पहिलं धागा विश्लेषण वर मिसळपाव वर सुरु झालं. ४३४ प्रतिसादांच्या एका धाग्यापासुन आदूबाळ ह्यांनी त्याचं विश्लेषण केलं गेलं.
६. आजची खादाडी हा खेळ श्री विसोबा खेचर (तात्या) यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव आजची बायडी आहे. त्यामध्ये खादाडीचा उपयोग केलातर पोटोबाचे समाधान होत असे असा समज असे. बाकीचे इतर वेगळे गैरसमज असत.
७. जगामधले सर्वात तज्ज्ञ लोकांचे व्यासपीठ मिसळपाव येथे आहे. ते प्रत्येकाच्या तळपायाच्या सपाटि करुन ३५९ ते ४५९ मिमी एवढ्या उंचीवर आहे.
८. २००७ साली मिपा सुरु झाले. हे जगातील सर्वात मोठे ड्यु आयडी केंद्र असल्याचा दावा ड्यु आयडींच्या ड्यु आयडींकडून केला जातो.
९. कंपूबाजी आणि फाट्यावर मारणे ह्या कला मिपावरच जन्माला आली.
१०. २००७ ते आजतागायत हा मिपा हे एकमेव संस्थळ आहे जिथे की जिथे वेगवेगळे 'हिरे, मोती, माणकं' सापडतात.
(खाणीत आहेत, शोधावे लागतील)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
टिकलेले आनि व्यवसथित चालु
०. मिपावर मोजी लिहितात
.
खच्चून विडंबन पडणे..हे ही १
आवडला.
मिपा नं.१
आवडले.
फक्त १०?
आमची पेरणा
"मी पयला" हा प्रकार मिपावर
दुरुस्ती
बरोबर !!!!
चोप्य पेस्त, रच्यकन, कृ.ह.घे.
चोप्य्-पस्ते हो...
नुसते पाकृृचे फोटू पाहुन
वैशिष्ट्यपूर्ण
रसिक, चोखंदल आणि गूणग्राहक लोकांचे विसाव्याचे ठिकाण.
ज्या समुहात आपल्या पोस्ट्स व
हाहा
इथे
आणि सल्लापुर्ण ही
आणि मापं काढणारे ही!
आणि विशेष टिप्पणी करणारे ही
आणि खरडुन खरुज काढणारेही
आणि पुरुषांच्या
वा वा!
आमचा तेवडा आब्ब्यास नाई.
मिपावर ह भ प प्यारेमहाराज
त्या देवमाणूस प्यारेला किती
देवमाणूस वाचूनच चचल्या गेले
वशाड मेलो.
मरलस मेल्या???
हो,
हो,
http://misalpav.com/comment
नवीनच झालोय अॅक्टीव इथे!!!
रेडी रेकनर? फायनान्समधले काहो
नाही सरकार, मी केंद्रसरकारात
काही गोष्टी विसरलात का?
आणि एक च्या पासन शेंबडा
मिपाचे खरे पाइक इथेच पडीक असतात !!