मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छगनलालांचे सापळे (भाग ७)

मुक्त विहारि ·

कथामालिकेची गाडी पुन्हा जोरात धावू लागली आहे. दोन्ही नवे भाग वाचले. अत्यंत रोचक घटनाक्रम आहे. पुभाप्र.

लेखनविषय:
लेखनप्रकार
लेख थोडे लहान आहेत, हा आरोप मान्य आहे...पण मला थोडा-थोडाच भाग टाकणे शक्य होत आहे.तसदीबद्दल क्षमस्व.

छगनलालांचे सापळे (भाग ६)

मुक्त विहारि ·

मदनबाण 04/11/2014 - 16:30

योगी९०० 04/11/2014 - 17:52
खुप छान कथा..!! आज परत पहिल्या भागापासून वाचून काढली. हा भाग उशीरा आल्याने मधली लिंक तुटली होती. लवकर पुढचा भाग टाका राव.. ..!!

आधीचा भाग : http://misalpav.com/node/25470 हा भाग डोक्यात फार आधीच तयार होता...पण काही कारणांमुळे लिहायला उशीर झाला...दिरंगाई बद्दल क्षमस्व....

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

अमोल केळकर ·

२००४ मध्ये नवे केंद्र सरकार स्थानापन्न झाल्यावर रामदास आठवले व थोरले साहेब यांच्याबद्दल एकदम फर्मास दोन फुल एक हाफ आले होते. सदर विडंबन वाचून त्याचे स्मरण झाले.

कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झाल

तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ

माहितगार ·

जेपी 04/11/2014 - 17:51
अण्णा, आप अगर इत्ता बी नै समजते तो काय के माहितगार बोल्ते खुदकां.

जेपी 04/11/2014 - 18:06
सरजी , दोन घ्यावे,दोन द्यावे(प्रतिसाद हो) अवांतर -सर्व प्रतिसाद हलके घ्यावे. *wink*

In reply to by जेपी

माहितगार 06/11/2014 - 09:54
:) मी नको नको म्हणतानाही काही धागे शतक गाठतात. या धाग्या बद्दल आपण दोन दोनने (प्रतिसादांची) कंजुषी होऊ नये. इतर मंडळींनीही जेपींच्या प्रमाणेच दोन दोनने वाढवून प्रतिसादांचे शतक करुन दिल्यास आभारी असेन :)

मारवा 06/11/2014 - 12:47
जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. विश्वासाची जागा अविश्वास आणि कटूतेने केव्हा घेतली जाते ते आपले आपल्यालाच कळत नाही. काय सुंदर मार्मिक विचार मांडलाय तुम्ही हे इतिहासाच्या अनेक घटनांतुन कितीदा समोर आलय. काहिही विसरल जात नाही. लेखातील विचारांमागची तळमळ जाणवतेय. सुंदर लेख !

नाखु 06/11/2014 - 16:02
सध्याच्या पाकिस्तानच्या (आणि भारततील पाक प्रेमींच्या) भूमिकेचा पर्दाफाश करणारा खालील दुवा पहा म्हणजे कळेल नक्की भारत सहीश्णु आहे !!! आणि हो हे जरी सिनेमात असले तरी हेच वास्तव आहे असे कसाब्-अफजल्-ओवेसींनी सप्रमाण करून दाखवले आहे (सिनेमात नेहमीच सारे काल्पनीक्/बेगडी नसते) आमिरचे उत्तर

माहितगार 06/11/2014 - 16:25
मी साहेब वगैरे नाही. माझ्यासाठी भारताची खरी सीमा हिमालय ते कन्याकुमारी आहे (याला आपण पाकप्रेम म्हणता का बांग्लादेश प्रेम का भारत प्रेम ते माहित नाही). बाकी उर्वरीत सहमत. माणसाला सध्याची प्रगती साधण्यासाठीच काही मिलीयन वर्षे गेली आहेत. मानवाला विवेक एवढाही सहज असता तर सध्याची प्रगती मानवाने काही लाख वर्षांपुर्वीच साध्य केली असती. सांगण्याचा मुद्दा हा की अजून काही शतके जातील विवेक येईल प्रगती नक्की होईल. या निमीत्ताने परत एकदा माझ्या "१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश" या धाग्याची जाहीरात करुन घेतो.

कंजूस 06/11/2014 - 19:51
सहमत. या गावातली तेलीण नाही आवडली तर दुसरी गावे, दुसऱ्या तेलीणी शोधाव्यात असे माझे मत आहे. कढी, सांभार, आमटी, दालफ्राइ, सार, रसम, सूप इ० पदार्थाँच्या शोधात निघावे परंतु कोरडेच जेवू नये. तुकारामाच्या काळात असे पर्याय अजमावले जात नव्हते आणि वेडे कुढत बसत होते. कोणी सांगावे हीच तेलीण काही उपऱ्यांना प्रिय होईल ? आपल्या दांभिक समाजाने फारच राग लोभ ठेवून संकोच करून नुकसान करून घेतले. माझा मुद्दा थोड्या वेगळ्या वळणावर जातोय का?

In reply to by कंजूस

माहितगार 06/11/2014 - 20:02
माझा मुद्दा थोड्या वेगळ्या वळणावर जातोय का?
अनुषंगिकच वाटतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अद्याप मला पूर्ण ग्रास्प झाला नाहीए.

कंजूस 06/11/2014 - 21:02
तेलिणीचे उदा॰ देऊन संकोची आणि राग धरणाऱ्यांना उपदेश संत तुकारामाने केला आहे की तू हे सोड. परंतू असे करू न शकणाऱ्यांसाठी मी विनोदी शेपूट {इक्सटेंशन} जोडले. फोनला मराठी +इंग्रजी कीपैड असल्यामुळे मी बोलतो मराठी टंकतो मराठी{अक्षरे.} त्यामुळे १)इ० २)इ0 ३)इ~ ४)इ॰ ५)इऽऽत्यादि काहीही {एकाच दमात}लिहिता येते. क्रमांक (५)अधिक योग्य दिसते आहे का तुमच्या स्क्रीनवर आदुबाळ?

'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 || आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 || -संत तुकाराम (गाथा क्र.

फुटपाथवर कुडकुडणाऱ्या......

psajid ·

psajid 04/11/2014 - 14:50
असेल कदाचित ! शब्द टंकताना व्यवस्थित आला नसावा ! आता बदल करू शकतो का ?

वेल्लाभट 04/11/2014 - 17:42
थोडा वेगळा अनुभव सांगू इच्छितो. अशीच जुनी पांघरुणं द्यायला मी एका ठिकाणी गेलो होतो, जिथे नेहमी भिकारी बसलेले असतात. गाडीतून पांघरुणं बाहेर काढू लागतो तोच सगळे बाजूला वेढा देऊन उभे राहिले. माझ्या हातातून पांघरुणं हिसकावून घेतली, आपापसात भांडू लागले, एकमेकांना शिव्या देऊ लागले. ज्यांना मिळाली नाही ते कुत्सित आणि तुच्छ नजरेने आमच्याकडे बघायला लागले. कुणाला काही देण्याचं समाधान मिळालं नाहीच. पण 'पांघरुणं जाऊदेत, पाकीट बिकीट सुरक्षित आहे' याचंच समाधान मानून परत यावं लागलं. यापेक्षा एखाद्या संस्थेच्या ठिकाणी (उदा. अनाथांच्या, आदिवासींच्या शाळा इत्यादी) दान करण्यात जास्त शहाणपण व समाधान आहे असं माझं मत आहे. तेही परस्पर नसावं. म्हणजे तुम्ही आम्हाला द्या आम्ही त्यांपर्यंत पोचवू असं नाही; तर आपलं आपण प्रत्यक्ष जाऊन देणे.

माहितगार 04/11/2014 - 17:51
साजीदभाऊ सिग्नलवर किंवा रस्त्यावर पळत भिक , विक्री, दान कोणताही प्रकार त्या गरीबांच्याच जीवाला धोकादायक, आपल्या बाकी सदभावना आणि उद्देशाबद्दल सहमत .

जेपी 04/11/2014 - 17:58
साजिद साहेब, कुठल्या उपक्रमाची माहिती असल्यास इथे देऊ शकता. फक्त विचार मांडुन थांबु नका.

विवेकपटाईत 04/11/2014 - 18:14
दान देण्याआधी दान कुणाला द्यायचे आहे, हे ठरवावे लागते. अन्यथा 'वेल्लाभट्टनां जो अनुभव आला, तोच अनुभवावे लागेल. दिल्लीत जनकपुरीतल्या बी ब्लॉक इथल्या 'सनातन धर्म मंदिरात' दरवर्षी 'गरम पांघरून' उत्तम दर्ज्याचे (दिल्लीत थंडी भारी असते) वाटले जातात. पण त्या आधी महिनाभर कार्यकर्ते, जवळपासच्या झुग्गी कोलोनीत आणि फुटपाथ वर राहणार्यांचा आणि इतर गरजू लोकांचा सर्वे करतात, गरजूंना कूपन देतात आणि नंतर 'गरम पांघरून' वितरण करतात. त्या नंतर ही कार्यकर्ते, पुन्हा ते पांघरून वापरल्या जात आहे कि नाही हे पाहतात. अश्यारितीने दान योग्य गरजू लोकांपर्यंत पोहचते.

हे खरे पण वेल्लाभट म्हणतात ते मीही अनुभवले आहे....त्यांना दोष देता येत नाही कारण कुठलीही 'मुल्ये' जपण्याची त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवता येत नाही...रोजच्या जगण्याची मारामार इथपासून आठवड्याला ५०-७० हजार गल्ला जमवणारे सगळे तिथे बरोबरच असतात ...ठाण्याच्या ३ हात नाक्याचा एक अपंग दाढीवाला टोपीवाला याचक प्रत्यक्षात व्यवस्थित पैसे बाळगून असणारा इसम आहे असे ऐकिवात आहे ...

एस 04/11/2014 - 23:30
जुने कपडे, अंथरूण, पांघरूण वगैरे द्यायला गेल्यास ते मयताचे असतील असे समजून नाकारण्याचे प्रकार घडले आहेत. अर्थात हे सर्रास घडत नसावं अशी आशा आहे.

भिंगरी 04/11/2014 - 23:41
हल्ली नवरा बायको आणि लहान मुल असे कुटुम्ब रस्त्यात भेटते आणि आमचे पैसे हरवले तिकिटासाठी पैसे द्या असे सांगुन लुबाडण्याचे प्रकार फारच वाढले आहेत.

In reply to by भिंगरी

नाखु 05/11/2014 - 09:09
अशा एक-दोन लोकांना चला मी तुम्हाला तिकिट काढून देतो म्हट्ल्यावर "तुम्हाला कशला त्रास, पैसे द्या आम्हीच काढतो" असे विनवू लागले. माझा हेका पाहून तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर नकोच (तिकिटाची) मदत हे ही मला सुनावले गेले. छोट्या मुलासाठी खावू देऊ लागलो तरी पैसेच मागत होते.शेवटी माझा आग्रह पाहून त्या कुटुंबाने पुढच्या रस्त्यावर पोबारा केला पण मी मागे येत आहे का हे दृश्टीआड होईपर्यंत बघत होते.

स्पंदना 05/11/2014 - 06:19
लेखाचा उद्देश समजला. अन झालेली चर्चा सुद्धा ठिकच. तरीही साजीद भाई हे असे नको असलेले कपडे जमा करुन ते जर अनाथाश्रमात वा वृद्धाश्रमात दिलेत तर जास्त योग्य प्रकारे वापरले जातील. भिक मागणे हा धंदा असल्याने, त्या धंद्याला अनुसरुन वेषभुषा करावी लागते हे ध्यानी घ्यावे. बेळगावात पंधरा वर्षाची पोरगी अंगचटीला जाऊन भिक मागताना पाह्यलीय. अश्यांना, चल घरी भांडी घासून दे मग पैसे देते म्हंटल तर तोंड वेंगाडुन गेली.

In reply to by स्पंदना

काळा पहाड 05/11/2014 - 15:32
सरकारच्या कृपेने भारत हा फुकट्यांचा देश झालेला आहे. मते मागणारे, आरक्षण मागणारे, सब्सिडी मागणारे, फुकट कर्ज मागणारे, लाच मागणारे, टोल मागणारे, सर्व्हिस न देता सर्व्हिस टॅक्स मागणारे.. यादी अनंत आहे.

विजुभाऊ 05/11/2014 - 14:39
साउथ अफ्रीकेत बरेचदा गरीब लोक अक्षरशः पुठ्ठ्याच्या बॉक्ष मधे रहातात्/झोपतात. कडाक्याच्या थंडीत त्यांच्याकडे पाम्घरुणे वगैरे नसतात. प्ण थोडी चौकशी केल्यावर असे कळाले की एह असे बाहेर रहाणारे लोक बहुतेक वेळा इतर देशांतुन पळून आलेले असतात. त्याशिवाय त्यात बरेचदा ड्रग अ‍ॅडिक्ट्स , गुन्हेगारीमुळे घरातून हाकलेले असे लोक असतात. अर्ध्या बीरच्या बदल्यात कोणाच्याही सोबतीसाठी तयार होणारे तरुण /मुली असतात. त्याखेरीज त्यांना मदत करायला गेल्यावर त्यानी लोकानांवर हल्ले केल्याच्या घटना वाचनात आहेत. मदत करायची असल्यास रोटरी सारख्या कोणत्यातरी संस्थेमार्फत करावी. त्यामुळे निदान ती सत्पात्री मदत तरी होईल.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड 05/11/2014 - 15:33
त्याखेरीज त्यांना मदत करायला गेल्यावर त्यानी लोकानांवर हल्ले केल्याच्या घटना वाचनात आहेत.
अशांना मदत करायला जायचंच कशाला?

इनिगोय 06/11/2014 - 08:36
मुंबईतील डाॅक्टर विवेक कोरडे व मुंबई सर्वोदय मंडळ काश्मिरमधील पूरग्रस्तांसाठी ब्लँकेटस् जमा करत आहेत. लोकसत्तातील (मुंबई वृ) बातमीनुसार त्यांना आर्थिक मदत हवीय. संपर्क करून ब्लँकेटस्, गरम कपडे देऊन चालेल का हे विचारता येईल. पत्ता - मुंबई सर्वोदय मंडळ, 299 ताडदेव रोड, नाना चौक, मुंबई - 7

psajid 06/11/2014 - 13:02
कुणाचं असं, कुणाचं तसं, कुणाचं कसं आणि कुणाचं कसं - कसं अनुभव ! मात्र मला या लोकांचा चांगला अनुभव आला आहे. मी माझ्या मित्राला डेक्कन जिमखान्याच्या सिग्नलवर एका वृध्द माणसाचे आशीर्वाद घेताना प्रत्यक्ष पहिले आहे. माने नामक माझ्या मित्राने भर ऊन्हात अनवाणी चालणाऱ्या त्या वृद्धास आपल्या पायातील चप्पल देऊ केली होती. शेवटी अनुभव दोन प्रकारचे असतात, कोणता जवळ बाळगायचा हे ज्याने त्याने ठरवायचे. फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती - एक शिक्षक वर्गामध्ये एक मोठा पांढरा रंगाचा कोरा कागद घेऊन येतात आणि मुलांना विचारतात कि, "तुम्हाला हे काय दिसतंय ?" विद्यार्थी सांगतात कि, "सफेद कागद !" मग शिक्षक त्या कागदावर एक शाईचा डाग काढतात आणि मग विचारतात "आता काय दिसतंय ?" मुले सांगतात कि, "काळा डाग !" शिक्षक विचारतात "आणखी काय दिसतंय ?" विद्यार्थी म्हणतात "सर तिथे फक्त काळा डाग आहे !" यावर शिक्षक म्हणतात कि "तुम्ही काळा डाग पाहताना त्या भोवतीचा मोठ्या आकाराच्या सफेद कागदाला विसरून चालणार नाही, त्याचीही दखल तुम्ही घेण्याची गरज आहे." इथे प्रतिक्रिया वाचताना मला त्या गोष्टीची आठवण झाली. भले त्यांचामध्ये काळे डाग असतील, भलेही त्यांच्यामध्ये अपरिपक्वपणा असेल मात्र तो त्यांच्या परिस्थितीने त्यांना दिलेला असावा असे मला वाटते. मी गरजू लोकांसाठी आवाहन केले होते - ज्यामध्ये भीख मागणाऱ्याबरोबरच जे खरंच असहाय्य आहेत, अपंग, पंगु आहेत परिस्थितीने लाचार, हताश आहेत. मग दुष्काळ पडला म्हणून रोजगारासाठी आपली घरं-दारं सोडून आलेले लोक असतील अश्यांना मदत करण्याविषयी लिहले होते मदतीचा मार्ग मग तो समाजसेवी संस्थेचा असू दे वा रोटरी क्लब चा मदत करण्याची भावना असावी इतकेच ! म्हणतात नाण्याला दोन बाजू असतात आपण छापा पहावा ! बाकी तुम्ही ज्ञानी आणि बुद्दीवंत आहातच ! धन्यवाद !

In reply to by psajid

स्पंदना 07/11/2014 - 03:56
गैरसमज होतोय. कागदावरचा काळाडाग इतका पसरला आहे की पूरा कागदच काळा झालाय, अन ही सत्य परिस्थीती आहे. वेडा माणुस असेल तर मी त्याची असहायता समजू शकते, पण भिकार्‍याची असहायता मला नाही समजत. कारण भिक मागणे हा धंदा झालाय. मुंबईत अन कोल्हापूरात सुद्धा, दोन तीन लहाण मुले घेउन एक बाई अंगावर फकत पोत लावून यायची भिक मागायला. बाईची लाज म्हणुन साड्या गाऊन दिले तर दुसर्‍या दिवशी पुन्हा पोत लावून हजर दुसर्‍या गल्लीत. काय म्हणायच याला? रस्त्याच्या कडेल हुकमी ढळढळा अश्रु ढाळणारे पाहिलेत. काय म्हणे कसला आजार झालाय. एक्स रे आहे. तारिख पाह्यली एक्स रे ची तर हेऽऽ पुरातन काल. कमल हसनच्या पुष्कर मधला भिकारी ही खरी वस्तुस्थीती आहे. त्यामुळे मानसिक संतुलन ढळलेले सोडुन दुसरे कोणीही लाचार, असहाय्य नसते हे ठाम मत आहे.

In reply to by psajid

प्रसाद१९७१ 07/11/2014 - 14:48
साजीद - वृद्ध लोकांना मदत करावीच, नैसर्गिक आपत्ती मधे सापडलेल्यांना पण मदत करावी. पण २०-५० वर्ष वयाच्या धडधाकट माणसांना का म्हणुन मदत करायची? बरे ती माणसे परिस्थिती नाही म्हणुन पोरे जन्माला घालायची थांबवत नाहीत. पोसायची ताकद नसताना मुल जन्माला घालणे हा फौजदारी गुन्हा समजायला पाहीजे. लोकांना हे मत आवडणार नाही हे मला माहीती आहे. कोथरुड्ला माझ्या आईच्या सोसायटी मधे केर काढायला शोधुन माणुस मिळत नव्हता, शेवटी एक नेपाळी मिळाला. ज्यांना Handyman म्हणले जाते अशी अनेक कामे आहेत आणि ती करायला माणसे मिळत नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

अर्धवटराव 07/11/2014 - 23:27
टॅक्स चोरी करणार्‍या मंडळींकडुन हि आर्ग्युमेण्ट बरेचदा ऐकली आहे. त्यांचं म्हणणं असं कि सो कॉल्ड गोरगरीबांना सवलती देताना त्या घेणार्‍या व्यक्तीची पहिले नसबंदी करावी. अन्यथा आम्हि आमचे कष्टाचे पैसे अशा लोकांवर का उधळावे. मला त्यात बरच तथ्य वाटलं. हेच रेफ्युजी लोकांच्या बाबतीत देखील...

विजुभाऊ 07/11/2014 - 14:07
माझ्या मामानी बडोद्यात भिकार्‍यांसाठी स्वच्छतेच्या /आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. कोणीही भिकारी स्वछ्च रहाण्यासाठी पुढे येत नव्हता. स्वच्छ राहीले तर भीक मिळणार नाही अशी सर्वांचीच धारणा होती

प्रसाद१९७१ 07/11/2014 - 14:50
रस्त्यावरच्या अनोळखी भिकार्‍यांना मदत करण्यापेक्षा आपल्या कडे कामाला येणार्‍या लोकांना ती मदत करावी. जेणेकरुन आपण कष्ट करणार्‍या माणसांना मदत करतो आहे हे नक्की होइल.

दीपावली संपली कि आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि मन म्हणते 'हो आता हिवाळा येतोय, थंडी सुरु झाली'. मग आपण मागील वर्षीचे स्वेटर मुलांना लहान होतायत म्हणून किंवा त्यांचा नवीन खरेदीचा हट्ट म्हणून मग मुलांसह सर्व परिवारासाठी उबदार कपडे, स्वेटर, शाल, रजई यांच्या खरेदीमध्ये व्यस्त होऊन जातो !

एक लक्ष वाचक - एक प्रवास

विवेकपटाईत ·

स्वप्नज 03/11/2014 - 22:19
पन्नाशीतला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.....

ब्लॉगलेखन प्रवासातील हा टप्पा ओलांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अवांतर - यंदाचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान या गावी ३ ते ५ एप्रिल २०१५ दरम्यान होणार आहे. आपण तेथे उपस्थित राहू शकल्यास उत्तर भारतातील इतर मराठी लेखकांशी गाठ पडेल.

राही 03/11/2014 - 23:17
आपण अत्यंत चिकाटीने मराठी भाषा आणि मराठी लेखन आत्मसात केलेत. लक्ष वाचक मिळवलेत. अभिनंदन. यापुढेही अशीच प्रगती राहो. आमच्या शुभेच्छा.

अमित खोजे 04/11/2014 - 00:44
तुमचा प्रवास वाचुन खुप छान वाट्ले. मराठी भाषेची सेवा आपल्याकडून होते आहे याचा आनंद काही वेगळाच असतो. आपल्याला आलेल्या समस्या व तुम्ही त्यावर केलेले उपाय पाहून स्फूर्ती आली. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन !

काका आपले अभिनंदन आणी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..... "कुणी तरी सांगितले चांगले लिहिण्यासाठी, चांगले वाचणे गरजेचे" --१०० %

मदनबाण 04/11/2014 - 11:51
अभिनंदन ! :) मी स्वतः माझ्या ब्लॉगवर फार कमी लिखाण करतो, बरेच महिने झाले असतील की मी स्वतःच्या ब्लॉगवर गेलेलो नाही. ;) यातले मुख्य कारण,१} इथे पडिक असणे आणि मोडके-तोडके जमले तसे इथेच व्यक्त करणे. २} स्वतःच्याच ब्लॉगवर जायचा प्रचंड कंटाळा ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }

अभिनंदन ! आम्हाला आमचा प्रोफेशनल ब्लॉगपण अपडेट करायचा प्रचंड टंकाळा आहे. त्यामुळे वाङ्मयिन ब्लॉग इतक्या चिकाटीने चालविणे हे केवळ अशक्य काम आहे.

आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती. चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.

जॉर्डनची भटकंती : ०७ : अकाबा

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by एस

"जगाच्या कोणत्याही मोठ्या कालखंडात माणसाने कालातीत तर्कसंगत व न्याय्य व्यवहार केला असेल" हा एक मोठा गैरसमज आहे. माणसाने नेहमीच त्या त्या काळाच्या वस्तुस्थितीत जास्तीत जास्त फायद्याचा व्यवहार केला आहे... आणि त्याला अनुसरून तर्कसंगती आणि न्यायाचे दंडक वाकवून घेतले आहेत.

प्रचेतस 03/11/2014 - 14:21
जबरदस्त. भूगोलाबरोबरच इतिहासाचीसुद्धा उत्तम माहिती देत आहात. मृतसमुद्राच्या प्रतिक्षेत.

बॅटमॅन 04/11/2014 - 12:58
अकाबा हे नाव कोणे एके काळी मोझेसचे पुस्तक वाचले होते तेव्हा मनात घर करून राहिले होते. लॉरेन्स ऑफ अरेबियामध्ये अकाबावरचा हल्लाही जबर्‍या दाखवलाय. ते शहर इथे पाहून लय गारगार वाटलं.

कपिलमुनी 04/11/2014 - 15:05
ट्रीप छान चालू आहे .
रेस्तराँ शोधून पोटोबा आटपून घेतला
पोटोबा विषयी अजून माहिती आणि फोटो हवे होते.

In reply to by कपिलमुनी

मिपावर लिहायला सुरुवात करण्याआधी पोटोबाच्या फोटोंबद्दल लोकांना इतका जिव्हाळा असेल असे वाटत नव्हते. त्यामुळे त्याचे फोटो काढत नव्हतो. नंतरच्या भटकंतीत मात्र आठवणीने ते फोटोही काढत आहे :)

जीएस 08/11/2014 - 12:54
मस्त सफर आणि वृत्तांत.. तुमचे भटकंतीविषयक लेखन फार छान आहे.

=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

आजोबा...!!

प्रकाश१११ ·

गणेशा 03/11/2014 - 13:20
कविता अतिशय सुंदर, मनाचा बांध ओलांडणार्‍या आठवणी .. मस्त. आठ्वणी अश्याच असतात.. कधी त्या डोगरावर चढून जातात, हलकेच त्याच्या कढ्यावरुन दरीत झोकुन देतात .. कड्या कपार्‍यात हिंडुन येतात, अगदी झाडाचे पान बनुन.. मनाच्या वादळात ही उंच उंच जातात .. आठवणी अश्याच असतात. - गणेशा (बर्याच वर्षानी आलो .. पहिलीच कविता वाचली ही )

आजोबा जर कागद असते तर त्यानं त्यांची नाव केली असती आजोबा जर डोंगर असते तर त्याने खोल उडी घेतली असती आजोबा अंगणात उभे असले की त्याला चक्क झाड वाटतात हाताच्या फांदीला लोंबकाळलं की आजोबा चक्क झोका होतात झोका घेताना तो कधीच घाबरत नाही डोळे मिचकावून बघितले की भीती कसली वाटत नाही …. आजोबा काही काम करताना करतो त्यांचं लक्ष विचलित घुसळतो अंग नि अंग हलकेच घुसतो मिठीत .... आजोबांना वाटून जाते तो .म्हणजे .. मी आहे ...? का … मी म्हणजे…. तो आहे .....?? मग फुटून जातो मायेचा पाझर आजोबांच्या काळजातून .... आणि आजोबा बघू लागतात मायेच्या पाझरणा-या झ-याला आपल्याच रक्तातून …!! प्रकाश

अंधार क्षण भाग २ - अलेक्सेई ब्रिस (लेख ७)

बोका-ए-आझम ·

पगला गजोधर 03/11/2014 - 13:54
सुंदर लेख, काही महत्वाची वाक्ये माझ्या दृष्टीकोनातून,
"नाझींची असमावेशक आणि नकारात्मक विचारसरणी. पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा नाझींचा उदय झाला तेव्हापासून नाझींनी ' आपण कोण आहोत ' हे लोकांसमोर मांडण्याऐवजी ' आपण कोण नाही ' अशा असमावेशक विचारांनीच लोकांना भुरळ घातली." "१९२१ मध्ये हिटलर नाझी पक्षाचा सर्वेसर्वा झाला. त्याला हे बरोबर समजलं होतं की पक्षाचं धोरण नकारात्मक तत्वांवर ठेवणं ही जास्त सोपी गोष्ट आहे. त्यामुळे नाझींनी ज्यू विद्वेष, कम्युनिस्टांना विरोध, समाजवाद्यांना विरोध, व्हर्सायच्या कराराला विरोध अशा नकारात्मक मुद्द्यांवर भर दिला. जर नाझींना त्यांच्या आर्थिक धोरणांवर कोणी प्रश्न विचारले तर त्यांची तारांबळ उडत असे. त्यामुळे हिटलरने सकारात्मक मुद्दे जेवढे संदिग्ध ठेवता येतील तेवढे ठेवले; उदाहरणार्थ एकात्म, सशक्त आणि वांशिक दृष्ट्या शुद्ध जर्मनी. पण नकारात्मक विचार मात्र अत्यंत काटेकोरपणे मांडले कारण समाज त्याच्याकडे लवकर आकृष्ट होतो हे त्याला पक्कं ठाऊक होतं." "१९३० च्या दशकात हिटलरने नाझी पक्षाची लोकप्रियता शिगेला पोहोचवली कारण हे सगळे विचार स्वतःला अपमानित समजणा-या आणि स्वाभिमान दुखावला गेलेल्या जर्मनांना भावले. हिटलरचा शुद्ध आर्यन वंशाचा आग्रह आणि ज्यू विद्वेष हा त्यांच्या अहंगंडाला पोषकच होता. जपानमध्ये अशा प्रकारचं पुनरुत्थान जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यावरून हे सिद्धही झालं होतं की जोपर्यंत या विचारसरणीचा प्रसार हा एका विशिष्ट भूभागापर्यंतच मर्यादित असतो आणि बहुतेक लोकसंख्या ही वांशिक दृष्ट्या एकाच प्रकारची असते, तोपर्यंत असमावेशक विचार लोकांना पसंत पडतात. पण ज्या क्षणी नाझींनी जर्मनीच्या सरहद्दीपार आपलं साम्राज्य उभारायचं स्वप्न पहायला सुरूवात केली, त्यांना त्यांच्या नकारात्मक विचारसरणीचा अडसर यायला लागला." "नाझींच्या २००० वर्षे आधी रोमन साम्राज्य आकाराला येत होतं. पण या साम्राज्याची तत्वं वेगळी होती. रोमनांनी नाझींच्या बरोबर उलटी कृती केली. जो भूभाग त्यांनी जिंकला, तिथल्या लोकांना त्यांनी रोमन नागरिक बनवलं. स्थानिक राजांचं स्वातंत्र्य पूर्णपणे हिरावून न घेता त्यांना मांडलिक बनवून रोमची लष्करी ताकद वाढवली. परदेशी लोकांनाही सहजपणे रोमचं नागरिक होता येत असे. त्यामुळे कला, साहित्य, व्यापार यामध्येही रोमची भरभराट झाली. त्याउलट नाझींनी जिंकलेल्या प्रदेशांमधल्या लोकांमध्ये आणि जर्मन लोकांमध्ये जाणीवपूर्वक दुजाभाव केला. त्याचा परिणाम पहायचा तर एकच उदाहरण पुरेसं आहे - रोमन साम्राज्य ५०० हून जास्त वर्षे टिकलं, नाझी थर्ड राईश फक्त १२ वर्षे!"
भारत स्वतंत्र झाल्यावर, तुमच्या आमच्या नशिबाने सुज्ञ राज्यकर्ते होते, म्हणूनच वंश श्रेष्ठत्व, वंश शुद्धीकरण, अश्या विचारांऐवजी, सर्व समावेशक ध्येय धोरणांवर देशाचा पाया उभा राहिला, म्हणूनच आज, मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे, भर म्याडीसन चौकात, ५६ इंच छाती फुगवून सांगता येते. असो, भारतीय राज्यकर्ते आपला राजधर्म निभावताना, अश्या काही गोष्टी ध्यानात घेतीलच, हीच अपेक्षा..

नेहमीप्रमाणेच लेख आवडला. परिस्थितीनुसार लोकांची मानसिकता कशी घडु शकते याची एकेक उदाहरणे दिसताहेत प्रत्येक लेखातुन. पुभाप्र

अंधार क्षण - अलेक्सेई ब्रिस इतिहास समजून घेण्यातली एक मोठी अडचण म्हणजे ऐतिहासिक घटना या एकेकट्या, स्वतंत्र आणि काळ्या दगडावरची रेघ अशा रीतीने पाहण्याची आपली सवय! रेड आर्मीने स्टॅलिनग्राडची लढाई जिंकली, चर्चिलने ब्रिटनला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढलं, हिटलर आणि नाझी दुस-या महायुद्धात पराभूत झाले - ह्या गोष्टी आज सूर्यप्रकाशाइतक्या सत्य वाटतात आणि आहेतही, पण त्या अनुभवलेल्या लोकांच्या मनातले विचार जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर या सत्य म्हणून आपण गृहीत धरत असलेल्या गोष्टी जेव्हा तेवढ्या स्पष्ट नव्हत्या, त्या वेळचा विचार आपल्याला करावा लागेल.

गजरा

सुर्या गार्डी ·

नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी सौदर्य तुझं खूलवायची । हं खरंय.. नशीब लागतं गजरा माळायला, तिच्या बटा सावरायला. -दिलीप बिरुटे (नशीबवान)

गणेशा 03/11/2014 - 13:24
भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते या ओळी खुपच छान .. एक्दम मस्त

नाजूक रेशीमगाठीनी फुला फुलां ना गुंफिले होते तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते ।। ठाऊक त्यांना आयुष्य त्यांचे क्षण भंगूर होते परी केसांवरी तुझ्या झुलायचे भाग्य थोर होते ।। भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले तुझ्यासवे फिरायचे ते दिवस फुलांच्या गजर्‍याचे होते । नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी सौदर्य तुझं खूलवायची । नशिबाला ही ते उशीरा कळले फुल होउनी फुलायचे होते गजर्‍यात गुंफूनी झुलायचे होते आयूष्यच माझे गजर्‍यात गुंफायचे होते ।। »» सु