ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये.
द्या मला एक झाडु आणुनी
घर लक्ख करेन मी
बायको ती येई कामावरुनी
द्या मला एक फुंकणी आणुनी
जेवण असे फक्कड करेन
बायकोचा दास मी गुणी
द्या मला एक पान आणुनी
लवंग काथ केवडा घालुनी
विडा बायकोला देईन दशगुणी
द्या मला एक पावा आणुनी
गाइन सुरेल गाणी
बायको जाईल झोपुनी
वाचने
16642
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
इकडं कुटं?
इथे जेपी "पयले" कसे नाही आले
ते तिकडे स्वतंत्र ख फ
In reply to इथे जेपी "पयले" कसे नाही आले by आदूबाळ
(No subject)
एका दिल्लीकाराचा झाडू
५ वा
"आमचे हे काडीच्या कामाचे
आचिं चा धाग्यावर पयला
मिपावरच्याच या प्रसिद्ध
त्या मजेशीर धाग्याची आठवण करून दिलीत म्हणून शोध घेतला तर
In reply to मिपावरच्याच या प्रसिद्ध by मराठीप्रेमी
विडा बायकोला देईन दशगुणी
धाग्याचे नाव बदला हो भौ.
भारीच की ! शेवटंचं कडवं . . .
सगळं दुसर्यांनीच आणून दिलं
कहर!!! =)))))
In reply to सगळं दुसर्यांनीच आणून दिलं by सूड