ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’.
कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली .
पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले
कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे
खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला
‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.
आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा,
पक्षात परत घेउन तुम्ही, फक्त लढ म्हणा
(लढाऊ ) सैनीक
७/१
पयल्या लाइन मधेच रहस्य उलगडल
In reply to पयल्या लाइन मधेच रहस्य उलगडल by जेपी
+१
In reply to +१ by आदूबाळ
+११११११११११११
छान कापलीत हां ....
In reply to छान कापलीत हां .... by अत्रुप्त आत्मा
+१
आई ग!
In reply to आई ग! by पैसा
पण खायला मात्र मजा येते
In reply to पण खायला मात्र मजा येते by बॅटमॅन
जेव्हा तुम्ही मांस किंवा
In reply to जेव्हा तुम्ही मांस किंवा by सतिश गावडे
अर्थातच. गव्हाची चपाती खात
In reply to अर्थातच. गव्हाची चपाती खात by बॅटमॅन
गव्हाची चपाती खात असताना एका
In reply to गव्हाची चपाती खात असताना एका by सतिश गावडे
वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात
In reply to वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात by बॅटमॅन
जित्याजागत्या जिवाला ठार
In reply to जित्याजागत्या जिवाला ठार by सतिश गावडे
अहो माणसाला जगण्यासाठी
In reply to अहो माणसाला जगण्यासाठी by बॅटमॅन
आपण वनस्पती व प्राणी खातो,
In reply to आपण वनस्पती व प्राणी खातो, by सतिश गावडे
अ = ब आणि ब = क म्हणून अ = क
In reply to अ = ब आणि ब = क म्हणून अ = क by बॅटमॅन
.
In reply to . by स्वप्नज
जल्ला संपलाssssssss? दमलव काय
In reply to वनस्पतीस मेंदू नसतो. तस्मात by बॅटमॅन
@पण आम्ही कधी काय म्हटले?
In reply to अर्थातच. गव्हाची चपाती खात by बॅटमॅन
तुम्ही जेम्व्हा कच्च्या
In reply to तुम्ही जेम्व्हा कच्च्या by विजुभाऊ
हाण तिज्या...................
In reply to तुम्ही जेम्व्हा कच्च्या by विजुभाऊ
शुन्यमार्क कायकेलीस>>>> एकच
In reply to शुन्यमार्क कायकेलीस>>>> एकच by बॅटमॅन
+१
In reply to तुम्ही जेम्व्हा कच्च्या by विजुभाऊ
मिपा तत्ववेत्त्ता विजुभाऊ
मिपा तत्ववेत्त्ता विजुभाऊ शुन्यमार्क कायकेलीसलय भारी ! +Dत्यामुळेच चिकन खाताना चाटुन
सुद्द्लेकन चुकलं बगा
In reply to सुद्द्लेकन चुकलं बगा by धर्मराजमुटके
हम्म !!
In reply to हम्म !! by खटपट्या
सॉरी
In reply to सुद्द्लेकन चुकलं बगा by धर्मराजमुटके
मुटकेकाका,
(No subject)
अरेरे...
In reply to अरेरे... by अर्धवटराव
कोंबडीच्या आत्म्याला केव्हाच
In reply to कोंबडीच्या आत्म्याला केव्हाच by सतिश गावडे
तरीच ती बिचारी बोलत नाहि
...
बर्याचजणांना पयल्या ओळीत