पंचप्राण
लेखनविषय:
काव्यरस
ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ
झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ
ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे
बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे
ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान
जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण
वाचने
2643
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
आवडलं आणि भिडलं.
In reply to आवडलं आणि भिडलं. by सस्नेह
धन्यवाद
अरे बाप रे!
In reply to अरे बाप रे! by अत्रुप्त आत्मा
काव्यभय??
कविता आवडली. बाकी - ती कोण,
In reply to कविता आवडली. बाकी - ती कोण, by विवेकपटाईत
क्षमस्व...!
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो कीछान.
साहेब, प्रेमात पडलात की
चांगलीय !!