मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार ·

गॉडजिला 30/06/2021 - 21:37
विचार सखोल व रॅशनल बनतात पण हे स्मशानवैराग्य इतर वेळी कुठे असते ? म्हणूनच माझी यातील कोणाबाबत कसलीच सहानुभूती तयार होणार नाही... जगाला वास्तव मार्गदर्शनपर लेखन जरी अशावेळी घडले तरी... मी स्वतः काही अंशी वरवर अमेजिंग असणारे सखोल तत्वज्ञान मांडून लोकांना भारावून सोडणारे लोक अनुभवले आहेत पण जेंव्हा बाह्य गोष्टीवर उत्कृष्ट प्रभुत्व साधलेले हे लोक आपल्याच आतील क्षुलकशा बाबी समोर हात टेकतात प्रसंगी कमालीचे हतबल ठरतात तेंव्हा खरे वाईट वाटते पण वेळ गेलेली असते आणि सर्व तत्त्वज्ञानही मातीमोल ठरते

सौन्दर्य 30/06/2021 - 23:21
स्मशान वैराग्य हे फक्त स्मशानांतच येते. समोर चितेवर व्यक्ती जळत असता, पैसा, अडका, माया, लोभ, प्रेम किती क्षणभंगुर आहे ह्याची प्रचिती येते. इतर वेळी मात्र ह्याच गोष्टींसाठी माणूस 'वाटेल ते' करायला तयार होतो. माझी देखील अश्या पश्चात तत्वज्ञान सांगणाऱ्या विषयी जरा देखील अनुकंपा नाही.

मनो 01/07/2021 - 03:19
श्याम भूतकर यांनी याविषयी स्वतःच्या आठवणीतून लिहिलेला लेख खाली देतो आहे, या प्रकरणाची नवीन बाजू समजेल. https://filebin.net/g5cateuuk5tc7frr/pg_shyam_bhutkar.pdf

In reply to by मनो

इतक्या भयानक घटनांच्या सानिध्यात श्याम भुतकर होते. पण नियतीने त्या घटना व भूतकर यांच्यामध्ये जणू पडदा धरला होता. एकावेळी सर्वांची आयुष्ये, घटना एकमेकांना समांतर सुरू होत्या. अभिनवचे तेव्हाचे सर्वच विद्यार्थी. विचित्र अवस्थेतून गेले असतील सर्वच.

In reply to by मनो

गुल्लू दादा 02/07/2021 - 11:06
मनो pdf दिल्याबद्दल खूप आभारी आहे. एका दमात वाचून काढली. कधीकधी आपली चूक नसताना पण दुसऱ्याच्या चुकांचे ओझे आपल्याला आयुष्यभर मिरवावे लागणे यासारखे दुःखच नाही.

In reply to by मनो

चौथा कोनाडा 15/07/2021 - 18:44
मनो, ते पुस्तक तिथं दिसत नाहीय ! This bin is no longer available. असा त्रुटी सन्देश दिसतोय ! (मी हे वाचलेलं आहे ! ) इथं तो " श्यामची गोष्ट्" हा त्यांनी लिहिलेला लेख "बोभाटा" या साईटवर बुक फॉरमॅट मध्ये वाचायला मिळेल ! हा लेख मुळतः "“चिन्ह” २०१२ च्या अंकात छापून आला होता ! चिन्ह हे कला विषयाला वाहिलेले प्रख्यात नियतकालीक आहे, आणि श्याम भुतकर हे नेपथ्यकार असल्यामुळे कलेचा संदर्भ अर्थातच आहे ! लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे ! https://www.bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2992?fbclid=IwAR1EPC9K_L9q_ZwyoiSxu6GGCEE2Jgg87N-anOB_MgY09ZWAQscDmkgOZ5E

बहुतेक त्यांना फाशी देण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या नंतर मात्र या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. पेपर मधे या हत्याकांडा विषयी सारखे वाचून या चौकडी बद्दल एक मत बनले होते त्यामुळे असेल कदाचित पण त्यावेळी तरी अजिबात आवडले नव्हते. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे माहित नव्हते. पुन्हा एकदा वाचावे लागेल. पैजारबुवा,

श्रीगुरुजी 01/07/2021 - 08:44
हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच वाचले होते. साळसूदपणाचा आव आणून आपण सज्जन असूनही मित्रांच्या नादाला लागून दुर्दैवाने या हत्याकांडात अडकलो असा आव आणला आहे.

आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे लोक असलं तत्वज्ञान (?) वाचुन त्यांचं उदत्तीकरण करतात. अश्या माणसांनी लिहीलेली पुस्तके वाचण्याची इच्छा झालीच कशी ? असेच लोक मग संजय दत्त, अफ़्झल गुरु अश्यांना नंतर सहानुभूती दर्शवतात...... आणि त्यांना चूप करण्या ऐवजी आपण चर्चा करतो.

In reply to by सामान्यनागरिक

अनुस्वार 01/07/2021 - 16:20
दोन्हींची सरमिसळ नको. ऋग्वेदात 'आमच्याकडे सर्व दिशांनी ज्ञान यावे' अशी प्रार्थना आहे. विचार व्यक्त करणे कुणालाच निषिद्ध असू शकत नाही.

यांच्या प्रतिसादांशी सहमत. करून सवरून तत्वज्ञान सांगायला काही जात नाही. अशी पुस्तके आवडणे-न आवडणे ही वैयक्तिक आवड झाली. मात्र, अशा व्यक्तींनी पुस्तके लिहूच नयेत, ही बळजबरी नको. दुसरी बाजू, कितीही अयोग्य, चुकीची असली तरी ती उपलब्ध होणे काही अयोग्य नाही.

स्पार्टाकस 01/07/2021 - 19:09
मुनव्वर शहाचं हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या कृत्याचं समर्थन करण्याचा निर्रगल प्रयत्न आहे. या केसमागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.

5 Paanch (English: Five) is an 2003 Indian crime thriller film written and directed by Anurag Kashyap and starring Kay Kay Menon, Aditya Srivastava, Vijay Maurya, Joy Fernandes and Tejaswini Kolhapure. The film is "loosely" based on the 1976–77 Joshi-Abhyankar serial murders in Pune.

In reply to by आंद्रे वडापाव

गॉडजिला 02/07/2021 - 15:57
म्हणुनच या सिनेमाला सेन्सोरने परवानगी नाकारली होती मग कश्यपने स्वताच हा चित्रपट ओनलाइन लिक केला. यातील केके मेननचे मै खुदा गाणे अफलातुन रॉक आहे. कश्यपने परत याच चित्रपटाचा शैतान नामक रिमेक केला होता... पण माफिचा साक्षिदार हा चित्रपट वास्तवतेच्या ज्यास्त जवळ जातो.

In reply to by गॉडजिला

अनुस्वार 06/07/2021 - 23:02
नुकताच 'माफीचा साक्षीदार' आणि 'पांच' पाहिला. दोन्ही चित्रपट जबरदस्त आहेत. माफीचा साक्षीदार जवळपास पूर्णपणे जक्कलच्या टोळीवर आधारित आहे. पांच तर या प्रकरणाशी अजिबात संबंधित वाटला नाही. आणि हो, "मै खुदा.." अफलातून गाणे आहे.

गामा पैलवान 15/07/2021 - 19:21
अनुस्वार, पुस्तकपरिचय करवून दिल्याबद्दल आभार. पुस्तक वाचतांना ते घडलेल्या घटनांचं वर्णनात्मक स्पष्टीकरण म्हणून वाचलं पाहिजे, समर्थन म्हणून नव्हे. असं एकंदरीत वाटतं चर्चा वाचून. आ.न., -गा.पै.

कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

काय पाहायचं कळेना? हे पाहा (१) - वाईल्ड वाईल्ड कंट्री

अनुस्वार ·

गॉडजिला 31/05/2021 - 15:24
बाकि लेख उत्तम.
कुणा गुरुने स्वर्णिम भविष्याचे स्वप्न दाखवून हजारो मानवांना त्यांच्या नकळत दास बनवणे हे एकाच वेळी मानवाच्या अद्भुत बौद्धिक क्षमतेचे आणि त्याच बुद्धीच्या क्षणिक ठिसूळतेचे निदर्शक आहे, हाच या‌ 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' चा धडा.
एक व्यक्ति / गुरु हे करतो हीच खरी भ्रामकता... वास्तव हे असते की हे सर्व समाज करत असतो व एका व्यक्तिकडे त्याचे नेत्रुत्व जाते, इतकेच. बाकी शिला म्हणजे अत्यंत आक्रमक आणि काहिसं क्रुर भासेल असं पण जबरदस्त प्रकरण आहे खरे...

गुल्लू दादा 31/05/2021 - 18:42
मालिका बघावी लागेल. श्री गिरीश कुबेर यांच्या 'युद्ध जीवांचे' या पुस्तकात रजनीशपुरंम बद्दल वाचले होते. तेव्हा प्रचंड धक्का बसला होता.

In reply to by कॉमी

गॉडजिला 31/05/2021 - 18:58
त्याचे कार्य तरी समांतर होते... डायनामिक होते पण समांतर होते... म्हणता येइल

In reply to by गॉडजिला

अनुस्वार 31/05/2021 - 19:55
ओशोने स्वतः अनेकदा 'I'm the rich man's guru' असं म्हटलंय. डाव्या विचारधारेत ज्या कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या उत्थानाचा विचार केला जातो, तो वर्ग ओशोने स्वतःसाठी राबवूनच‌ घेतला. सबब! प्रसंगी ओशोला भांडवलशाहीचे अपत्य म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

In reply to by अनुस्वार

गॉडजिला 31/05/2021 - 20:10
मग कम्युन उभे केले कशाला ? मला वाटते कम्युन फ्लॉप गेले म्हणून डावे जवळ करत नसावेत कारणं तो उघड उघड डाव्या विचारसरणीचा पराभव ठरतो

In reply to by गॉडजिला

कॉमी 31/05/2021 - 20:45
कोणती डावी विचारसरणी नक्की ? अनेक डाव्या विचारसरण्या आहेत. आणि काय डाव्या तत्वांखाली कम्युन चालवले कल्पना नाही. पण पुण्यातला मल्टी मिलियन डॉलर धंदेवाईक कम्युन अजूनसुद्धा चांगला जोराने चालू आहे. त्यात तर बुवा काही डावी गोष्ट ठळकपणे दिसत नाही. ओरेगॉन मध्ये तिथले रहिवासी आणि शिलाने एकमेकांच्या काड्या केल्या नसत्या तर नक्की कम्युन चाललंच असतं. कम्युन मधले रहिवासी खुशच तर होते, तो नैसर्गिकरित्या बंद पडला असे म्हणणे अयोग्य ठरेल. इन फॅक्ट चालू असताना सेल्फ स्स्टेनिंग, रहिवाश्याना स्वर्ग वैगेरे वाटणारच होता.

In reply to by कॉमी

गॉडजिला 31/05/2021 - 21:47
पुण्यातला मल्टी मिलियन डॉलर धंदेवाईक कम्युन अजूनसुद्धा चांगला जोराने चालू आहे
नाही पुन्यातला कम्युन केंव्हाच बंद पडला... चालु आहे ते कायद्याने रिसोर्ट आहे. पैसे द्या व रहा. रिसॉर्टमधे जे काही केले जाते त्याची जबाबदारी मालकाची नसुन ग्राहकाची असते... कम्युन बंद होउन जमाना झाला. ओशोने देव देव करा सान्गितले नाही, सर्वाना समान हक्क आहेत असे सांगितले... जगातील बहुतांश हिप्पि चळवळी अशाच अस्तात व त्यातील जे सदस्य मुल श्रिमंत असतात त्यांच्या पैशावर समुदाय उपभोग घेत हिप्पि चळवळ जगतो... जरी तो पैशाच्या मागे नसतो... ओर्गॉनमधील कम्युन हा एक अनोखा प्रयोग होता पद्दुचेरी जवळील ओरोविल्ल देखिल असाच नो मनी, पोलिटिक्स अन रिलिजनचा अनोखा प्रयोग आहे पण त्यालाही काळा पैसा लपावयला वापर, खुन, बलात्कार, बाल लैगिक शोषण यांस्म्दर्भात आरोप ही काळी किनार आहेच... पण मुख्य चर्चेचा मुद्दा कम्युनचे यश हा नसुन त्याची शिकवण डावीकडे झुकती आहे की नाही हा आहे

In reply to by गॉडजिला

कॉमी 31/05/2021 - 20:40
ओशोबद्दल या मालिकेपलिकडे मला काही माहिती नाही. त्याचे विचार डावे का उजवे कल्पना नाही.

कंजूस 31/05/2021 - 19:04
ओशोचा पुण्यातल्या कोरेगावपार्कचा आश्रम बघायची इच्छा होती. सांडपाणी नाला फिरवून ,झाडे लावून किमया केली होती म्हणतात. बायोटेक्नोलजी.

चौकस२१२ 01/06/2021 - 06:37
युनाइटेड स्टेट्स मध्ये असे "कल्ट " असणे हे नवीन नाही .. मागे ते अमिश सारखेच असोत किंवा डेव्हिड कुरेश सारखे ... परंतु हे दोन्ही आणि इतर सुद्धा ख्रिस्ती धर्माच्या आसपास असलेलं आहेत / होते या बाबतीत प्रथमच बिन ख्रिस्ती संबंधित वाधु लागला .. त्यामुळे कदाचित " गॉड आणि गन" वली अमेरिका "जास्त" अस्स्वस्थ झाली कि काय? + हा नवीन "कल्ट " लीडर गौरवर्णीय नाही ? हा मुद्दा यात होता का ? कितपत होता ? यावर काही भाष्य असले तर बघायला आवडेल ! या शिवाय धर्म म्हणून मान्यता पावलेले पण ज्यांच्यावर कल्ट असल्याचे आरोप केले जातात ते म्हणजे " चर्च ऑफ सायांतलोजी "

In reply to by चौकस२१२

अनुस्वार 01/06/2021 - 09:59
निदान मालिकेत तरी दाखवला नाही. परंतु 'कल्ट'च्या‌ बाबतीत ओशो 'लॅन्डलाईन'च्या जमान्यात '५जी' वेगाने वाढत होता. मालिका पाहून इतर 'कल्ट' आणि 'रजनीशीइजम' यांतले साम्य आणि विरोधाभास जास्त प्रकट होतील.

पिनाक 01/06/2021 - 12:42
धन्यवाद. दुसरा भाग पहातोय. अजून तरी ओशोंनी जे केलं ते अजिबात चुकीचं वाटत नाहीये. 80000 एकर खडकाळ wasteland चं त्यांनी हरितजमिनीत परिवर्तन केलं. पण केवळ आपल्या पेक्षा वेगळी विचारसरणी म्हणून स्थानिक त्यांना विरोध करतायत असं दिसतंय. जर उपर्यांनी येऊन तिथली स्थानिक जमीन ताब्यात घेऊ नये असं असेल तर अमेरीकन्स नी रेड इंडियन्स बरोबर काय केलं होतं? तेव्हा कुठे होता राधासुता तुझा धर्म? बाकी याला विरोध ख्रिस्ती धर्मवेड्या अमेरिकन गावकऱ्यांकडून झालेला दिसतोय. यांचा धर्म देवाचा आणि बाकीचे धर्म, cult म्हणजे सैतानाचे काय? अमेरिका बाहेरच्या देशात पैशाने सरकारे विकत घेते, वॉलमार्ट आणून लोकल उद्योग धंद्यांची वाट लावते तेव्हा काय होतं ते कळलं ना? मला जराही सहानुभूती वाटत नाहीये या अडाण्यांबद्दल.

. कटाक्ष- नेटफ्लिक्स माहितीपर सहा भागांची लघू-मालिका. एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग) ओळख- नेटफ्लिक्स ची 'वाईल्ड वाईल्ड कंट्री' ही मालिका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रजनीश तथा ओशो च्या कारकीर्दीवर आधारित एक सत्यकथा आहे. पुण्यातील रजनीश आश्रम सोडून अमेरिकेतील ओरेगोन राज्यात जवळपास 80 हजार एकर जमीन खरेदी करून तेथे उभारलेल्या अत्याधुनिक 'रजनीशपुरम' या शहराभोवती ही मालिका फिरते.

मौसमी....एक दुखरी सल (भाग २)

OBAMA80 ·

मौसमीचे भावविश्व छान रंगवले आहे,खरच काम कोणतेही करत असले तरी आपल्यामध्ये काही चांगल्या गुणांचा वास असतो.तुम्ही त्या गुणांचा प्रत्यय या व्यक्तिचित्रणाद्वारे देत आहात त्याबद्दल विशेष कौतुक आपले! पुलेशु

.....ती रात्र मला अजून लख्ख लक्षात आहे. माझा पहिलाच दिवस. माझा मित्र अविनाश मुलांना शोधायला गेला होता आणि मी त्या तिकीट खिडकी जवळ आमची सामानाची बॅग सांभाळत उभा होतो.

# तुम्ही(च) म्हणालात

सुरिया ·
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

आहुती ????????

खिलजि ·

राघव 04/05/2021 - 16:49
तिला एकदा का आडवी केली
जीवघेणं.. :-(

राघव 04/05/2021 - 16:49
तिला एकदा का आडवी केली
जीवघेणं.. :-(
यज्ञास बैसलों आम्ही आहुतीचा मान घ्यावा भरा झोळी माझीच फक्त भरभराटीचा आशिष द्यावा अवकाळी पाऊस , भूकंपाची जोड त्याला घरे पडली भूकंप येता , पडल्या दगड आणि विटा त्याच चोरुनी यज्ञ मांडला आता आहुतीसाठी आटापिटा तिथे दूरवर चूल पेटली राखण करती दोन मशाली भाकरी रांधण्या तिथेच बैसली सुन्न चेहरा घेऊन माउली महत्प्रयासे पार मशाली आता राहिली फक्त माउली तिला एकदा का आडवी केली आहुतीची मग चिंता मिटली माऊलीचा भोग चढवितो जगणं आलंय जिवा क्षुब्ध व्हाल अशी आस धरितो भरभराटीचा आशिष मज द्यावा ==================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

बालम केतकर : अ-भंग

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

विजुभाऊ 03/01/2021 - 10:47
बालम केतकरांना एक चित्रकार म्हणून ओळखत होतो. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनानिमित्त एक लेख ही लिहीला होता. त्यांची नाईफ पेंटिंग्स ही खासियत होती. गोरेगावातल्या त्यांच्या घरी पहिल्यांदा गेलो होतो तेंव्या त्यांनी त्यांची चित्रे दाखवली होती. नाईफ पेंटिंग्स ही काय चीज असते हे त्या दिवशी समजले. अनेक व्याधी असूनही केतकरांनी चित्रकलेचा छंद वेगळ्या उंचीवर नेला होता. मनस्वी चित्रकार होता माणूस

In reply to by विजुभाऊ

बालम केतकर हे आधी चित्रकार नंतर कवी. चित्रकारीतेचे अनेक प्रतिके त्यांच्या कवितेत आली आहेत. ते जसे अमूर्त चित्र चितारायचे तशाच त्यांच्या कविता अमूर्त आहेत. धन्यवाद.

विजुभाऊ 04/01/2021 - 18:10
त्यांच्या कविता मला हिडीस वाटल्या. काहिंची शिसारीच आली होती. असो. कदाचित माझी समज अल्प असेल. चित्रे मात्र एक नंबर. त्यांनी त्याची सिडी देखील दिली होती मला

- डॉ. सुधीर रा. देवरे बालम केतकर गेले. 26 डिसेंबर 2020 ला बातमी येऊन धडकली. ही बातमी आत प्रचंड कासावीस करणारी आहे. विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांच्याच नंबरवर तात्काळ फोन केला. त्यांच्या पुतण्याने उचलला. बातमी खरी होती. ह्‍दय विकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं. 23 डिसेंबरला त्यांनी मला लिहिलेलं सविस्तर पत्र 26 डिसेंबरला मिळालं, जे मी त्यांच्या निधनानंतर वाचत होतो. (प्रत्येक चार दिवसांनी वा आठवड्याने त्यांचा फोन येत होता. आणि सोबत पत्रंही.) 24 डिसेंबरला सकाळी आठ वाजता त्यांचा शेवटचा फोन आलेला. म्हणजे फक्त तीन दिवस आधी. म्हणाले, ‘कूपर हॉस्पिटलमधून काल फोन आला.

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

rushikapse165 ·

ते WWF मधे जे काही दाखवतात ते खरं असतं? मला तर ते व्यवस्थीत बसवलेल्या नाटकासारखं वाटायचं. नंतर या खेळाला काही नियम आहेत की नाही हेच कळायचं नाही. नंतर लक्षात आलं की त्यात दाखवलेले प्रेक्षक सुद्धा मंदबुद्धी असतात. त्या नंतर ते पहाणं सोडुन दिलं! डिस्ने ची कार्टुन बघुन त्यापेक्षा जास्त चांगली आणि उत्त म करमणुक होते.

In reply to by सामान्यनागरिक

rushikapse165 28/11/2020 - 12:46
आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर कळायला लागलं तसं फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचो.एकंदरीतच कार्टून मीही बघतो.पण शेवटी लहान असताना या अंडरटेकरने मनावर अधिराज्य गाजवलं होतं,असा तर विस्मृतीत नाही जाणार तो.म्हणून हे.शेवटी WWE १००%खरं नाही,हे तर जगजाहीरच.

In reply to by सामान्यनागरिक

साहना 29/11/2020 - 11:12
१००% सर्व काही नकली असते. अर्थांत लोक आधीपासून शक्तिशाली असल्याने थोडाफार असली मार ते खाऊ शकतात. जॉन स्टोइस्स्ल हे माझे अमेरिकेतील सर्वांत प्रिय पत्रकार. जॉन आपल्या आधीच्या कारकीर्दींत ग्राहक विषयांचे पत्रकार होते. WWF हे संपूर्ण पाने खोटे असले तरी ते सार्वजनिक रित्या ते मेनी करत नसत त्यामुळॆ अनेक मुलांची फावणूक होत होती. एका पैलवानाला स्टोसेल ह्यांनी प्रश्न विचारला आणि त्या पैलवानाच्या सरळ स्टसेल ह्यांचा कानशिलात लगावली. हा एपिसोड पहा : https://www.youtube.com/watch?v=g3kip8_3z-A ह्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कधीही टीव्ही वर WWE पहिली नसली तरी प्रत्यक्षांत एकदा पहिली आहे. सर्व काही विनोदी आणि मूर्खपणाचे आहे. पुरुष मंडळीचा नेहमीच मूर्खपणा आहे !

In reply to by साहना

rushikapse165 29/11/2020 - 21:11
पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं नाही,ती प्रत्येकाची आवड असते.एव्हाना मलाही महिलांच मालिका बघणं नाही आवडत.मग मी त्याला काय म्हणू? पण असो मी त्या लिंकवर गेलो होतो.हे खोटं आहे,हा अगदीच १००% नाही,कारण शेवटी तेही पैलवानच आहेत.आणि ते कानशिलात लगावणे म्हणजे शेवटी आरोपाचा अस्विकार करणेच होय.पण WWE बघणे हा काही पुरुषांचा मुर्खपणा नाही.@साहना

हिटमॅन हार्ट चे 'माय रिअल लाईफ इन कार्टून वर्ल्ड ऑफ रेसलिंग' हे ५०० पानांचे पुस्तक आहे. खुप भारी आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलं आहे त्याने इंजुरीज, रिजल्ट्स, ट्रॅवल, टायटल्स, कॅरेक्टर्स बद्दल. विन्स मॅकमोहन ची आयडिया होती अंडरटेकरची.

टवाळ कार्टा 28/11/2020 - 18:23
ते व्व्फ वाले पत्ते खुप खेळलोय....अगदी शाळेत वर्ग सुरु असतानाही....तेव्हा ५० पैशाला एक असे पोस्टर मिळायचे, शाळेत त्याचा व्यापार चालायचा =)) बाकी "कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे" हे चुकीचे लिहिले आहे....त्याचा अर्थ भलताच आहे =))

rushikapse165 28/11/2020 - 19:22
ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे केवळ उपमा आहे.तसं ती पत्ती त्यावेळी इथे मिळायची नाहीत.मग पुणे-मुंबईहून आलेल्या नातेवाईकांची मुलं ती घेऊन यायची मग खेळायचो,त्यामुळे विकत घेण्याची वेळच नाही आली.बाकी पोस्टर तर आजपण तसेच आहेत भिंतींवरती.असो त्यावेळी हे सगळं खरं आहे हे वाटायचंच.

आमच्याकडे ९५ मध्ये टिव्ही होता पण केबल नव्हती. ९६ मधे केबल आल्यावर पण काही दिवस स्टार स्पोर्ट्स नव्हतं. ज्या वर्गमित्रंकडे होतं, त्यांच्याकडून रसभरीत वर्णने ऐकून मनात एक कल्पना चित्र तयार झाले होते. कार्डमध्ये दिसणारे चेहरे आणि कुस्त्यांची ऐकलेली मसालेदार वर्णने ऐकून मनातल्या मनात ते पाहिलं जायचं. मग पुढे कधी स्टार sports दिसायला लागल्यावर WWE पाहिलं. ऐकून जेवढं विस्मयकारक वाटलं, तेवढं नसलं तरी मनोरंजक ठासून होतं. त्याविषयी चर्चा व्हायच्या. वाद व्हायचे. त्यावेळी हल्क हॉगन, Hitman, अंडर टेकर, योको झोना, बिग शो हे स्टार होते. पुढं सहस्रक उलटताना शालेय जीवन संपलं आणि मग WWE चं कौतुक कमी झालं. पण कधीतरी HHH, रे मिस्टरियो, द रॉक यांच्या मॅची बघितल्या. आता काही वाटत नाही. वरिजनल असतं तरी वाटलं नसतं. scripted आहे म्हणून आवडत नाही, असंही काही नाही.

In reply to by तुषार काळभोर

rushikapse165 28/11/2020 - 21:17
होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स उचलायचा प्रयत्न करायचो.कार्ड्सवरुन मग त्यांची रॅंकिंग बघून खेळायचं,मज्जा यायची.पण मग नंतर त्यातून निरस व्हायला लागला.पुन्हा बघायला लागलो त्याच कारण म्हणजे रोमन रेन्स आणि काही अंशी जाॅन सीना.त्यावेळी तर अगदीच ब्लॅक&व्हाईटवर पण पाहिलंय.पण आता मात्र वसतीगृहात आलो तर पुन्हा WWE कडे आकर्षण कमी झालं.असो.

खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच