मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनटायटल टेल्स ४

मकरंद घोडके ·
#क्षणांवर स्वार मने# एक फोटोच्या क्लिक मागे कितीतरी हजार गोष्टी अगदी आठवण म्हणून फोकस झालेल्या असतात.रंगसंगती बॅकग्राऊंड आणि खुद्द फोकस व्यक्ती सुद्धा तिच्या अनेकविध मुड्स सह अशी स्थिर किंवा जागच्या जागी थांबलेली! शरद सम्यक जेव्हा फोटो काढतो तेव्हा तो अक्षरशः जिवंत करतो असं त्याच्याबद्दल अनेक जण बोलत असतात आणि त्याने आपला फोटो काढावा म्हणून मरत असतात. त्याच्या आयुष्यात अतिशय धांदरट अशी किमया सिंग आली आणि त्याची फोटोग्राफी काहीतरी वेगळंच होऊ लागली त्याचे फोटो जिवंत तर होतेच पण आता ते स्वतःहून गोष्ट रंगवू लागलेत.किमया ऍक्टरेस आहे आणि प्रचंड महत्वकांक्षी तरीही शरद साठी कधीही कुठेही धावू लागते.ते

अनटायटल टेल्स २

मकरंद घोडके ·

विजुभाऊ 22/11/2020 - 12:43
दुर्दैव त्या स्त्रीचे. गरज म्हणा , नाईलाज म्हणा, किंवा हरवलेला आत्मविश्वास यामुळे बाईचे आयुष्य असल्या गांडूळ नवर्‍या ला घाबरण्यातच संपते. थोडा धीर देणारा कोणी भेटला तर नवी उभारी घेऊन या स्त्रीया आयुष्य पुन्हा नव्याने उभे करू शकतात.

नुकताच सुरू झालेला जॉब आणि हातातल्या न सावरता येणाऱ्या बॅग्स घेऊन ती स्टेशनावर आली आणि नको तो प्रसंग समोर उभा! नवरा म्हणून ज्याला आपण टाकलं तो दात कोरीत समोरच उभा! तसं लक्ष नव्हतं त्याचं तरी तिला उगाच आँकवर्ड वाटू लागलं.पुरुषी नजरेने बाईच बाईपण फक्त शरीर म्हणून! पण बाईच्या दृष्टीने ते मानसिकही असतं! आता मधेच त्याने ओळख दाखवली किंवा आपला हात धरला किंवा नेहमी करतो तशी शिवीगाळ केली तर काय?

उरलो आता भिंतीवरल्या ...  

चित्रगुप्त ·

खिलजि 25/11/2019 - 12:23
काका छान लिहलंय .. माणसाचं आयुष्य हे शोधण्यातच जातं .. इथे जन्माला येणार प्रत्येक जीव , एका अश्या कलेत पारंगत असतो कि तो त्या कलेच्या साहाय्याने लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो .. पण दुर्दैवाने तीच कला , नव्यान्नव टक्के लोकांना उभी हयात समजत नाही .. ज्यांना संमजते ते राज्य करतात आणि नाही ते फोटोमध्ये जागा मिळवतात .. नैपुण्य फार इथे , पण तो जीव वेगळा ,,, पुण्य करा हो मायबाप , जेणे होईल संततीचे मोजमाप .. घडावा पुन्हा ते शिवराय घरोघरी ... हेचि मागणे त्या ईश्वरादारी ..

भिंतीवरची जागा नक्की आज नाही तर उद्या,परवा केंव्हातरी नक्कीच पक्की जन्मा आलो तेव्हांच ठरले म्हणून काय कुणी जगणे सोडले आजचा दिवस माझा आहे आज तर जगून घेऊ चिंता कशाला उद्याची उद्याचे उद्या बघुन घेऊ

चौथा कोनाडा 28/10/2022 - 08:02
सुरुवातीच्या ओळी वाचून उदासायला झालं.... भिवविती संध्या छाया... चे सावट बघून कातर होणे साहजिकच पण.. कुंचला - रंग झराले झरा झरा सूख दाटले - दुःख आटले - हे वाचलं आणि उमलायला झालं. चिगु साहेब आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती ! आणि ही रचना अर्थातच आवडली.

चित्रगुप्त 28/10/2022 - 13:52
कर्नल तपस्वी, चौथा कोनाडा आणि श्वेता व्यास, कविता आवडली हे वाचून समाधान वाटले. अनेक आभार. गेले संपूर्ण वर्ष विविध व्यापात व्यतीत झाले, त्यातून चित्रकला आणि लेखन झाले नाही. आपले व्याप कमी करणे, हाच एक मोठा व्याप (उपद्व्याप) असतो याची प्रचिती या एका वर्षात आली. आधी (दिल्लीजवळील) घराची दुरुस्ती आणि नंतर ते विकून 'आपुल्या गावी' स्थानांतरित होणे यात वर्ष गेले. मात्र आता पुन्हा नवीन उत्साहाने जीवनाला सामोरे जाण्याची सुरुवात दहा दिवस एकट्याने 'रोम' परिसरात भटकंती करण्यातून झालेली आहे. आणखी स्थळे हुडकतो आहे, चित्रकलेचीही सुरुवात केली आहे.
आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती !
असे प्रतिसाद खूपच प्रेरणादायी असतात. आता नक्की करतो.

तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.

मला भेटलेले रुग्ण - २०

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"

सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

मला भेटलेले रुग्ण - १९

डॉ श्रीहास ·

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..

‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

दोन आण्याची ( पैशाची ) गोष्ट

तमराज किल्विष ·

मी पण बालपणीं पोहोचलो. अडम तडम तड तड बाजे, चाऊ म्याऊ गरे खाऊ, अटक मटक चवळी चटक. आमच्यातली काही मुले इरिंग मिरिंग म्हणायची. मस्त लेख. धन्यवाद.

माझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा. बाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच " बाबा गोष्ट सांग" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. " थांब, सांगतो." मी " नाही, आता लगेच सांग". मग बाबाची गोष्ट सुरू व्हायची. एक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला. ते गेलं उतू. म्हातारी गेली उतरायला. हाताला आले तीन फोड. फोड फुटले. एकात निघली सकू. एकात निघली बकू. एकात निघला डिंगऱ्या. सकू पाणी आनती का? मी नाही आनीत जा. बकू पाणी आनते का? मी नाही आनीत जा.

आत्तोबा

लोकेश तमगीरे ·

बेजुर गाव हे हेमलकसाहून साधारणतः पायी दोन तास अंतरावर आहे. तिथे बाबलाई नावाची माडिया लोकांची देवी आहे. जंगलाच्या आत डोगंराच्या पायथ्याशी बाबालाई मातेचे पोच्यम (पूजनीय स्थळ) आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आतोबा काही सहकाऱ्यांसोबत बेजुर-बाबलाईला पायी जातात. एक वेळा सोनूला आणि दोनदा मला त्यांच्या सोबत जाण्याची सुवर्ण संधी मिळाली. भल्या पहाटे पूजेचे सामान घेऊन आम्ही नाले, जंगल-डोंगर वाटा ओलांडत बाबलाईला गेलो होतो. तिथे आतोबांनी पूजा करून उपस्थितांना प्रसाद वाटला होता. थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही परतीला निघालो. वाटेत त्यांचे अनुभव, थट्टा मस्करी, जंगल वाटां, पक्ष्यांची माहिती ऐकत ऐकत कसा वेळ निघून जायचा काही कळायचंच नाही. २०१८ च्या आमच्या या वारीची मी पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली होती. (या लिंक वर क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=Gc3Xz7n70as&feature=youtu.be)

In reply to by जॉनविक्क

नक्कीच भेटा .... छान अनुभव राहील. प्रकाश काका - मंदा काकूंची भेट अविस्मरणीय राहील. आत्या - आतोबांना आणि संस्थेतील जुन्या कार्यकर्त्यांना अवश्य भेटा.

हा लेख असे दोन्ही लेख वाचले. आजकाल डॉक्टरलोक सक्तीच्या प्रशिक्षणातून लबाडीने चोरवाटा काढून शहरात दवाखाने थाटून पैसे कमावण्याचे दिवस असतांना आपले उभयतांचे कार्य डोळ्यात भरण्याजोगे आहे. कौतुकाला शब्द नाहीत. एकीचे बळ संदर्भात आपण सिल्व्हिया अ‍ॅश्टन हिचे टीचर हे पुस्तक जरूर वाचावे. तिने न्यूझीलंडमधील शिक्षणात मागे पडणार्‍या आदिवासींसाठी प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बनविला होता. नंतर तो तिथल्या नोकरशाहीने गाडला पण. मराठीत त्याचे भाषांतर मी वाचले होते. परंतु पुस्तकाचे तपशील दुर्दैवाने आता माझ्याकडे नाहीत. धन्यवाद, पुलेशु.

In reply to by सुधीर कांदळकर

आपल्या दोन्ही लेखांवरच्या प्रतिक्रिया मला अजून लिहायला प्रेरित करणाऱ्या आहेत. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ...! आमचं काम फार मोठं नाही. फक्त कामाचं समाधान खूप मोठं आहे. शिवाय अशा जागी काम करणं हा आमचा एरिया ऑफ इंटरेस्ट सुद्धा आहे. मग त्यापुढे बाकीच्या गोष्टी दुय्यम वाटतात. आणि अशा ठिकाणी काम करायला प्रेरित करण्यास आमच्या कॉलेज (टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई) चा पण मोठा वाटा आहे. टीचर पुस्तकाचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच वाचायला आवडेल.

In reply to by महासंग्राम

आपल्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल धन्यवाद. तेवढी माझी लायकी नाही. आयुष्यातल्या चांगल्या आठवणी, अनुभव शब्दरूपात लिहून ठेवायचे याच उद्देशाने हे लिखाण सुरु केले. आणि उत्तम वाचक वर्ग असलेला मिपाने मला तो योग्य प्लॅटफॉर्म दिला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ... ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे. कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा, स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा, डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा, किंवा रीटायरमेन्ट होऊन घरी आरामात आयुष्य काढणारा.. पण मी ज्यांना २ वर्षांपासून बघत आलो आहे ना त्यात वर वर्णिल्याप्रमाणे काहीच नाही.

बिरादरीची माणसं - भाऊजी काका

लोकेश तमगीरे ·

झेन 16/07/2019 - 18:34
समर्पण म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण __/\__

अभ्या.. 17/07/2019 - 13:34
आमटे परिवार आणि लोकबिरादारीच्या कार्याचा पूर्ण आदर राखून हे लेख का कोण जाणे एकसुरी वाटायला लागले आहेत आता. एकाही व्यक्तीचे स्वतंत्र असे अस्तित्व नावासाहित डोळ्यासमोर उभेच राहत नाहीये. थोडा ग्याप घेऊन किंवा वेगवेगल्या पद्धतीने परिचय दिल्यास फरक पडेल असे वाटते. बाकी कार्यास आणि आणि ह्या समर्पित व्यक्तिमत्वांना शुभेव्हचा8 आहेतच.

In reply to by अभ्या..

टर्मीनेटर 17/07/2019 - 14:02
लोकबिरादारीच्या कार्याचा आदर आहे. १८ जून २०१९ ते १६ जुलै २०१९ अशा उण्यापुऱ्या १ महिन्यात पल्लो मामा, मनोहर काका, गोविंद काका, जगन काका आणि भाऊजी काका अशी पाच व्यक्तिचित्रे वाचणे एकसुरी वाटते हे खरे आहे. ह्या व्यक्तींचा वावर, त्यांचे कार्यक्षेत्र एका ठराविक कक्षेत बंदिस्त असल्याने तसे वाटणे स्वाभाविक आहे. तुम्ही खूप छान प्रकारे त्यांची ओळख करून देताय, ह्या सर्व लेखांचे संकलन करून एक संग्राह्य पुस्तक प्रकाशित होऊ शकेल. पुढील व्यक्तीचित्रणे प्रकाशित करताना दोन लेखांमधील अंतर किमान १० दिवसांचे ठेवावे अशी नम्र विनंती.

यशोधरा 17/07/2019 - 21:24
आता बिरादरी खूप स्थिरावली असेल, पण जेव्हा ती आकाराला येऊ लागली होती, तेव्हा ह्या सर्व शिलेदारांनी किती कष्ट घेतले असतील, शून्यातून बिरादरीचे विश्व कसे उभे केले असेल, किती अडचणींचा सामना केला असेल, ह्याचा विचार केला तरी थक्क व्हायला होते. आणि इथे हे वाचले नसते तर ह्या नावांचा, नावामागील लोकांचं अस्तित्व माहिती पडणे सुद्धा शक्य नव्हते. आमटे आणि बिरादरी हे नाव प्रसिद्ध आहे पण ती प्रसिद्धी ह्या अशा निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर उभी आहे. जिद्दी माणसे. खूप छान वाटते आहे हे लेख वाचताना. लिहीत रहा.

In reply to by यशोधरा

@यशोधरा : आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद ...! लेखन करतांना या जुन्या कार्यकर्त्यांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहे.

ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.

बिरादरीची माणसं - जगन काका

लोकेश तमगीरे ·

सुंदर लेखमालेतील अजून एक स्फुर्तिदायक पान ! या ८० वर्षाच्या तरुण जगन काकांना आणि त्यांच्या अविरत कार्याला लोक बिरादरीचा सलाम…!!! +१०००, आमचाही नम्र सलाम !

नाखु 02/07/2019 - 07:30
बहुतांशी मनाने मात्र कमकुवत असतात पण अशी माणसे शारीरिक अडचणींना सामोरे जाऊन,अगदी अचाट आणि अफाट काम करतात त्या जिद्दीला सलाम. देव अश्या संतांना सद्गती देवो हीच नम्र प्रार्थना.

मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो.

बिरादरीची माणसं - गोविंद काका

लोकेश तमगीरे ·

In reply to by यशोधरा

खूप धन्यवाद ...!! मी माझ्या फेसबुक पेजची लिंक इथे दिली आहे. एक वेळा प्रयत्न करून बघा. परत पाठवतो लिंक: https://www.facebook.com/lokesh.tamgire/posts/2060934907368817

लोकबिरादरी प्रकल्पात अनेक हिरेमाणके लपलेली आहेत. त्यांची अशी ओळख करून देण्याचे स्पृहणिय काम तुम्ही करत आहात, ते असेच चालू ठेवा. ते वाचून अनेक जणांना स्फूर्ती मिळेल यात वाद नाही. पुभाप्र.

In reply to by priya_d

आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद ! मी लेखात फोटो टाकला आहे. फोटो नाही दिसत आहे का ताई ? ह्या लिंक वर क्लिक करून बघा. https://www.facebook.com/lokesh.tamgire/posts/2060934907368817

priya_d 28/06/2019 - 07:32
लोकेश फोटो दिसतोय लेखात टाकलेला. धन्यवाद !

बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका".