मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २

यशवंतकुलकर्णी ·

My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim authorship, without my consent or the permission of anybody.
असं म्हणणार्‍या माणसाबद्दल वाचायची उत्सुकता होतीच. वाचतोय.

शुचि 05/10/2010 - 06:11
अफलातून!! अविश्वसनिय मस्त जमलाय हा भाग फक्त कंसातला मिसळ्पावचा उल्लेख म्हणजे आंबेमोहोर, साजूक तूप घातलेला मेतकूटभात खाताना , गार दाताखाली यावी तसा वाटला.

In reply to by नितिन थत्ते

जे. कृष्णमूर्ती यु.जी. कृष्णमूर्ती हे दोनच आणि ते भविष्यवाले कृष्णमूर्ती आहेत ते वेगळे. तसंही कृष्णमूर्ती हे दक्षिण भारतातलं सर्वसाधारण आडनाव आहे - त्यामुळं अजूनही बरेच असतील.

~ अत्यंत वाचनीय होत आहे ही मालिका. खरं सांगायचं झाल्यास दोन्ही लेख मध्यरात्रीच्या सुमारास वाचल्यामुळे एक प्रकारची सुन्न करणारी शांतता पसरली आहे रूममध्ये सर्वत्र....अशी भावना निर्माण झाली होती...त्याला जी काही कारणे असतील तीत यु.जीं.च्या पत्नीचे हलाखीतील निधन (त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा प्रवाद आहे...असो). "....“युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही....." तुमची वरील कबुली मला श्री.यु.जीं.चे एक शिष्य श्री.महेश भट्ट [ज्यांनी युजींचे अंत्यसंस्कारही केले] यांच्या याच विषयावरील मनोगताची आठवण करून देते. श्री.भट्ट म्हणतात : Despite spending endless hours on this biography, I am still miles away from my goal of giving a fair account of this man and his life..." तुमच्या लिखाणातदेखील नेमकी हीच अडचण तुम्हाला येत असेल. असे असले नि:संशय एक तरी एक चांगला विषय इथल्या सदस्यांसाठी तुम्ही दिला आहे. वाचतोय. इन्द्रा

विलासराव 05/10/2010 - 15:39
यांच्याबद्दल बरेच वाचन केले आहे फार पुर्वी, पण यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात काही लिहीले आहे किंवा नाही हे निटसे आठवत नाही. पण तुमची लेखमाला आवडतेय. यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल. चालु द्या.

मूकवाचक 05/10/2010 - 18:24
अध्यात्मातही शरद पवार (ओशो), बाळासाहेब ठाकरे (जे.) आणि नारायण राणे (यु.जी.) आहेत तर :-) बाकी पापाजी, काकाजी वगैरे मन्डळी विलासराव, कलमाडी ... (लेखमाला मस्तच चालू आहे. कुलकर्णी साहेब, धन्यवाद!)

3

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही ·

अथांग 25/09/2010 - 04:47
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....

चौकटराजा 03/11/2012 - 16:57
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल

कलश 03/11/2012 - 18:50
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)

कलश 03/11/2012 - 19:44
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 04/11/2012 - 19:53
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)

मृगनयनी 03/11/2012 - 21:17
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))

इरसाल 03/11/2012 - 21:38
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.

जेनी... 04/11/2012 - 11:50
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .

गणामास्तर 04/11/2012 - 12:10
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. a ;)

अभ्या.. 04/11/2012 - 12:29
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन

तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा

ज्ञानराम 04/11/2012 - 17:05
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...

नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

मनस्वी

परिकथेतील राजकुमार ·

In reply to by विनायक प्रभू

सहज 23/09/2010 - 16:01
मग काय समजले हो मास्तर? १) अश्या व्यक्तिचित्रात फोटो नसला तरी चालतो? २) ओळख व्हायला विमा विकायला पाहीजे असे नाही? ३) चु**टी न करता भावना पोहोचवता येतात? ४) तुज आहे तुजपाशी वाचलेच पाहीजे असे नाही? ५) खर्‍या अडचणीच्या काळात खोटे न बोलता देखील पैसे खात्यात जमा होउ शकतात?

In reply to by सहज

पण गोष्ट जास्त आवडली. पर्‍या, तू चांगलं लिहीतोस, वर्णन चांगल्या प्रकाराने करतोस वगैरे वगैरे वेगळं लिहीण्याची गरज नसावी. अवांतर: सहजमामा, तुम्ही एवढ्या ओपनली लिहायला लागला आहात याचा आनंद झाला!

In reply to by सहज

सहजरावांशी सहमत आहे.. ( गुंतवणुकीवर सल्ला दिला न देताही मनस्वी भेटली का, असा प्रतिसाद देणार होतो तेवढ्यात सहजरावांचा प्रतिसाद वाचला.)

गणेशा 23/09/2010 - 15:18
"मलापण न्हवते वाटले. मला गप्पा मारायला म्हणुन कोणी कधीच आमंत्रण देत नाही परी." हे वाक्य मनात एकदम सल देवून गेले. -- माझ्या आयुष्यात मैत्रीण म्हणुन आलेल्या अश्या एका मैत्रीणीची आठवन येवून गेली. - तुम्ही खुप सहज लिहिले आहे. एकदम तुमच्या जागी वाचणारा वाचक जावुन बसतो... - लिहित रहा .. वाचत आहे.. -

In reply to by विनायक प्रभू

छोटा डॉन 23/09/2010 - 21:29
ही सत्यकथा असेल तर परा तुझे अभिनंदन. दुर्मीळ असतात पण असतात. निव्वळ कथा असेल तर ओके
+१, हेच म्हणतो अगदी. बाकी काही का असेना,नेहमी वेगळी शैली हाताळण्याचे पराचे काम मस्तच :)

अनामिक 23/09/2010 - 17:51
आवडली कथा. सहसा अश्या कथांमधे कथानायिका कश्याप्रकारच्या "मजबुरी"मुळे असे करते आहे त्याचं करूणरसाने भरलेलं वर्णन केलेलं असतं. पण तुझ्या कथेत असं काही नाही, त्यामुळे कथा अजुनच आवडली.

राजाभाउ 23/09/2010 - 17:56
सही लिहलयत राव. !!! खरे का खोटे असल्या भानगडीत आपण नाय पडणार. पोरीला उगाच फालतु सहानभुती मिळवण्याच्या फंन्दात नाही पाडलं हे एकदम आवडलं. बाकी हा विषय आता दोन तिन दिवस तरी डोके खाणार.

हर्षद आनंदी 23/09/2010 - 18:24
त्या रात्री मी तीला खरच घरी सोडले. तीने अगदी उत्साहाने फिरुन तीचा फ्लॅट मला दाखवला. बेडरुम दाखवायला ती विसरली आणि 'कुठे आहे' विचारायला मी विसरलो. शारीरीक आकर्षण किती तकलादु असु शकते याचे सुंदर उदाहरण.. ही समाजात वाढत चाललेली अजुन एक प्रवृती का विकृती (ह्यात स्त्री \ पुरुष सगळेच सामील आहेत) का काळाची गरज (मानसिक ताण दुर करण्यासाठी, यशाच्या पायर्‍या भराभर चढण्यासाठी मुक्त हस्ताने निसर्गदत्त देणगीचा केलेला वापर) पैशाच्या मागे धावताना निती-अनिती (याची नेमकी व्याख्या कुणी करावी) विसरुन कसे चालेल? ............... कालय तस्मै नमः असे म्हणुन गप्प बसावे का?

धमाल मुलगा 23/09/2010 - 18:38
वा परी वा! क्या कहने!! हा पर्‍या कधीकधी असं एकदम वेगळ्याच लायनीवर लिहून जातो की वाचुनच आपण हालुन जातो बुवा.

समंजस 23/09/2010 - 19:36
छान आहे कथा. एकदम आवडली :) [कोणासही प्रथम भेटताना पूर्वग्रहदूषित न राहता भेटावे आणि स्वतः अनुभव घ्यावा, बर्‍याचदा वेगळाच आणि सुखद अनुभव येतो :) हे स्वतः अनुभवलंय त्यामुळे या कथेशी सहमत]

अतिशय ओघवतं लेखन. व्यक्तिचित्रण सहजगत्या झालंय. मनस्वीची हळुहळू ओळख होते, आणि ती आवडायला लागते. बराच वेळ मी ही कथा म्हणून वाचत होतो, आणि ती आवडत होती. मात्र शेवटच्या भागामुळे अंमळ विरस झाला. (१११ चा हिशोब थोडा चुकला आहे का?) राजेश

सुहास.. 24/09/2010 - 10:24
जबरा कॅनव्हास रे पर्‍या !! संवादातुन ऊभा केलेला परा आणी मुळ परा हे दोन्ही वेगळे नाहीत, मुळात या वाक्याविषयी आधीही विश्वास होता ..आणी आता खात्री झाली ...

ऋषिकेश 24/09/2010 - 10:48
परा, तुझ्या नेहमीच्या कथांपेक्षा हटके आणि अधिकच खुललेली खथा.. ज्याम आवडली!!!!

In reply to by मस्त कलंदर

मनीषा 24/09/2010 - 13:31
परा सहज सोपी आणि छान कथा लिहिली आहेस. कुठेही कशाचेही अवडंबर न माजवता आहे हे असे आहे असे लिहिलं आहेस. त्यामुळे मला ते जास्त भावलं. अगदी हेच म्हणते .

मदनबाण 24/09/2010 - 18:37
तेंव्हा मला अगदी एखादी इच्छाधारी मांजर वगैरे शेजारी येउन बसल्यासारखे वाटले. तुझे घारे डोळे, छोटी नाक, गोल चेहरा..." अरे राजकुमारा...मांजरी लबाडच असतात !!! ;) त्यात त्या इच्छाधारी असतील तर मग पाहायलाच नको !!! ;) बाकी इ स्टोरी झ्याक हाय...म्हणजी तू लिवलीच भारी हाय... :) (बोक्या) ;)

अर्धवटराव 24/09/2010 - 21:15
कसलं भारी !! अवांतरः प्रतिक्रीयेत आणखी चार वाक्य लिहावसं वाटत आहे... पण काय लिहावे हेच कळात नाहिये. (मांजरप्रेमी) अर्धवटराव

"आली साली रांड !" केतन 'किव्हाजच्या' दाराकडे बघत फाडकन म्हणाला आणी माझी मान पण आपसुकच दाराकडे वळली. दारातुन २४/२५ वर्षाची मुलगी सुहास्य वदनाने आत येत होती. अगदी अप्रतिम सौंदर्यवती वगैरे म्हणता येणार नाही पण आकर्षक नक्कीच होती मुख्य म्हणजे मस्त 'फॉर्म' राखुन होती. केत्या भाड्या, एखादी मुलगी जोवर सिंगल असते तोवर तुझ्यासाठी ती अप्सरा असते. एकदा ती दुसर्‍या कोणाला पटली किंवा तुला अप्राप्य आहे हे तुला कळले की तुझ्यासाठी ती लगेच वेश्या कॅटेगरीत मोडायला सुरुवात होते, नाही ? मी वैतागुन म्हणालो. "हाड बे ! तसले काही नाही. हि साली पोरगी 'तसलीच' आहे. रात्रीला ५०००/- घेते मोजुन. " "काय बोलतो ?

भेग.. भाग २

गणेशा ·

समंजस 15/09/2010 - 18:31
सुंदर!! दोन्ही भाग आवडलेत. पुढील भाग येउ द्या लवकर.

In reply to by गरजू पाटिल.

गणेशा 08/05/2015 - 17:27
मनापासुन धन्यवाद.. पुढे लिहिण्यास सुरुवात करीन म्हणतो... एक रिप्लाय पण चित्र बदलवु शकतो .. आनखिन एक भाग आहे याचा .. मग खर्‍या अनुभवासाठी ठेवलेली कहानी तशीच अंदाजाने पुढे न्ह्यावी म्हणतोय भाग-३ http://www.misalpav.com/node/14455

संतांच्या कविता

शरद ·
संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत. आज आपण लावत असलेले कोणतेही चांगल्या कवितेचे निकष लावले तरीही उत्तीर्ण होतील अशी काव्ये संत साहित्यांत मिळतात.तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा एक खेळकर कविता म्हणून आपण आस्वाद घेऊ. त्याचे असे झाले,कोंकणांत मीठ विकावयाला नेले ,व्यापारांत लाखाचे बारा हजार केले, म्हणून लोक टिंगल करावयाला लागले. म्हणून तुकारामांनी ठरवले की या वेळी नक्की खपेल असाच माल विकावयाचा. निवडक,’ युनिक",लोकप्रिय वगैरे. त्यांना एकदम आठवण झाली कृष्णाची,गोकुळांत सर्वांच्या,विशेषत: बायकांच्या,जरा जास्तच मर्जीत होता.

हॅकर्स अंडरग्राउंड - ४

परिकथेतील राजकुमार ·

अतिशय ओघवत्या शैलीत सुरेख मांडणी.. कथा जणु काय आपल्या समोरच घडतेय असे वाटते! जियो, परा साहेब!

मिसळभोक्ता 07/09/2010 - 20:09
हा प्रकार विमानात मी चिकारदा केलेला आहे. बाजूच्या सीटवरचा माणूस लॅपटॉपवर पासवर्ड टाईप करायला लागला, की डोळ्याच्या कोपर्‍यातून तो बघितल्याशिवाय मला रहावत नाही. (एकदा एक पासवर्ड बघून मला खुदकन हसू आले. असो, तो इथे लिहिण्यासारखा नाही. पण १२३ ही अक्षरे बरेचदा पासवर्डमध्ये असतात, हे नक्की.) (आणि हो, लेखमाला वाचतो आहे.)

मृत्युन्जय 08/09/2010 - 10:21
उत्कंठावर्धक आहे. बाकी शोल्डर सर्फिंग मध्ये बरेच लोक माहीर असतात. आमच्या ऑफिसमधला एक ऑफिसबॉय हे काम उत्तम करायचा. नंतर तो हॅकर झाला की काय माहित नाही ;)

आत्मशून्य 08/09/2010 - 17:01
वा वा वा हे वाचून आम्हला बी उर्मी आली आन म्हटंल चला मिपा च hack करून बघूया , आमची जातकुळी व्हाईट-हॅट हॅकर्सची म्ह्णून येवढच सांगायचे आहे कि जर परवानगि असेल तर मिपा प्रमूखाना एक डेमो द्यावा म्हणतो ? आपला मोबाईल मला सन्देश (private messages) करावा. धन्यवाद. - आत्मशून्य ता. क. - होय मला हेच म्हणायचे आहे की मिपा hack करणे सहज शक्य आहे.

धमाल मुलगा 08/09/2010 - 17:04
लढ बाप्पू.... च्यायला, मुद्दामच प्रतिसाद देत नव्हतो खरं तर, पण लैच्च गुंतुन जायला लागलोय गड्या तुझ्या गोष्टीत. आता तुला कावेरीकाठी अभिषेकच घालायला पाहिजे. :)

मदनबाण 08/09/2010 - 20:14
मस्त लिहतो आहेस रे... :) पुढचा भाग लवकर टाक जर अमेरीका हा उपग्रह अवकाशात नष्ट करु शकत असेल तर ह्याचा अर्थ एकच होतो की अमेरीकेकडे निदान एका ठरावीक अंतरावर का होईना पण कार्य करणारे सॅटेलाईट डिस्ट्रॉयर उपलब्ध आहे. हे वाचुन २ दिवसापूर्वीच जालावर वाचन करताना चीन संदर्भात एक बातमी वाचली होती ती आठवली... चीन ने (२००६ साली)अमेरिकन गुप्तहेरी सॅटेलाईटवर लेझर बीमचा वापर केला होता.म्हणजे चीन वरुन जाणारा सॅटेलाईट ज्या भागाचे फोटॉ काढायचे आहेत तो भाग काही काळ पाहु शकत नाही.( सॅटेलाईट पूर्णपणे निकामी होत नाही.) संदर्भ :---http://www.telegraph.co.uk/news/worldnews/1529864/Beijing-secretly-fires-lasers-to-disable-US-satellites.html

माझा दोस्त युजिनी

यशवंतकुलकर्णी ·

शुचि 02/09/2010 - 02:10
असतं काही लोकांमधे इन्टेन्स मॅग्नेटीझम असतं. युजिनी ची "बंजारी/ भटकी" वृत्ती आवडली. परखडपणा आवडला. सढळ टीप देण्याचं औदार्य आवडलं. पण सर्वात जास्त आवडलं ते निशब्द राहूनही त्याची जाणवून दिलीली ताकद केवळ नजरेतून. वेल दॅट पॉवर हॅज द हिडन सिक्रेट ऑफ ऑल वीमेन फ्लॉकींग अराऊंड. छान व्यक्तीचित्रण!

स्पंदना 02/09/2010 - 08:00
इतक मस्त लिहिल आहे की संपु नये अस वाटल. नुसत्या असण्यान स्उख देणारी माणस या जगात विरळाच, पण बहुतेक जणांच्या असण्यान त्रास मात्र होतो. युजिनला आमचा राम राम कळवा.

छान लिहीलं आहे. युजिनीची एक्सॅक्ट केस माहीत नाही कशी ते. पण एक गर्भश्रीमंत मित्र होता आमचा कॉलेजात. दिसण्यावरनं मोठा वाटायचा आमच्यापेक्षा. विचाराने मोठा होता का नाही माहीत नाही पण वेगळ जरूर होता. त्याला कॉलेजात सोडायला येणार्‍या इस्टीमचा ड्रायवर सोडला तर त्याच्या घरचे आसपासचे दुसरी कोणीही मंडळी माहीत नाहीत. आमच्या शिग्रेटींचा सुरुवातीच्या काळातला स्पॉन्सरर हाच. कधीतरी म्हणायचा "कमावायला शिका, मी किती दिवस पुरणार तुम्हाला?" आम्ही ज्या काळात मुलींशी बोलायला मरायचो तेव्हा ह्याला न्यायला येणार्‍या गाडीतून जायला मिळण्यासाठी पोरी याच्यावर मरायच्या. हा मात्र पोरींना हाडतूड करायचा. आम्ही म्हणायचो आम्ही इथे तडफडतो त्याच्यासाठी आणि तू मात्र लाथाडतोस? तू काय गे आहेस का वगैरे पण चिडवायचो. एकदाच तो म्हटला होता "रोज याच्यापेक्षा भारी पोरगी देतो तुला. रोज वेगळी. बघू किती दिवस घेतोस. कधी ना कधी कंटाळशीलच. आणि मी तर पहील्यापासूनच यात नाही. मला काय कौतुक त्याचं? ज्याला असेल त्याच्या पुढेमागे करावं त्या पोरींनी". कदाचित आमच्यात कमीत कमी आमच्या मित्रांच्या आतल्या वर्तुळातल्या मित्रांच्या संयमी वागण्याचं कारण हाच तर नाही. प्रत्येकाला युजिनी भेटतो आयुष्यात.

ऋषिकेश 03/09/2010 - 09:57
हे व्यक्तीचित्र का प्रवृत्तीचित्र असा प्रश्न पडला.. तएखाद्याच्या खायच्या आवडी, बोलायची लकब, आवडते विषय, दिसणे आदी फिजिकल गोष्टींच्या पलिकडली प्रवृत्ती पकडणारे अतिशय सुरेख चित्रण!!! स्वगतः यशवंतरावांच्या लिखाणावर लक्ष ठेवलं पाहिजे.

युजिनी आवडला, हा लेख वाचायचा निसटला होता, आत्मशून्य यांनी खणून वर काढल्यामुळे त्यांना धन्यवाद. स्वाती

मन१ 14/12/2011 - 18:21
युजीनी हे पात्र आवडलं. पण वरिजनल यु जीं बद्दल जे लिहितोस ते जास्त आवडलं.(पण घंटा कै समजलं नै.)

यूजिनी आणि माझी सर्वात पहिली भेट कुठं झाली हे मला आता आठवत नाही. ते तेवढं महत्वाचंही नाही. पण ह्या माणसात काहीतरी वेगळं, काहीतरी ठोस, काहीतरी चमकणारं आहे - ते आमच्या मित्रांच्या ग्रुपलाच काय पण त्याला एकदाच रस्त्यावरुन चालता-चालता ओझरतं पाहाणार्‍यालाही जाणवून जातं. ते काय आहे ते मात्र अजून कुणाला नक्की सांगता आलेलं नाहीय. म्हटला तर तो तसा हॅंडसम कॅटॅगिरीत मोडतो. पण त्याच्यापेक्षाही दिसायला गोरेगोमटे, जिम-फिम मारल्यानं चारचौघात उठून दिसणारे, महिन्यातून तीन-तीन,चार-चार नव्या पोरींना पाठीवर घेऊन गाड्या उडवणारे बहाद्दर आमच्या ग्रुपमध्ये आहेत.

संपादकांच्या फुलक्या

डॉ.श्रीराम दिवटे ·

मी-सौरभ 28/08/2010 - 16:06
'पुण्ण्यात' 'लावण्ण्यामुळे' या शब्दांबद्दल बि. का. सारखे अनुभवी लोक मत प्रदर्शन करतील का?

संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील... त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.

आणखी एक तळीराम: श्री. वि. रा.भाटकर यांचा

पैसा ·

उपेन्द्र 26/08/2010 - 23:20
ही कविता मी ही त्या जुन्या मासिकात वाचली. बेहद्द आवडली. उत्स्फुर्तपणे मित्रान्च्या मैफिलीत, सहलीत तिचे साभिनय वाचन केले. त्यावेळी झालेला हास्यकल्लोळ अजुनही लक्षात आहे.

सुनील 27/08/2010 - 01:11
ह्या कवितेवर आधारीत "मी रिस्क कधीच घेत नाही" ही कविता गेली अनेक वर्षे ढकलपत्रांतून फिरते आहे. दोन्हींची मूळ कल्पना एकच (आणि झक्कास) आहे. मांडणी तर केवळ अफलातून!

मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला. कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा.

हॅकर्स अंडरग्राउंड - २

परिकथेतील राजकुमार ·

जो काम दोस्त बनाके हो सकता है उसके लिये दुश्मनी क्यो!!! परातान मिर्झा परा सेठ लिखते रहो नही तो एक बग आपके मशिन मे छोड दुंगा (शिकाउ हॅकर ) घाश्या कोतवाल

In reply to by मेघवेडा

प्रभो 26/08/2010 - 19:14
'चान चान' असा प्रतिसाद चोता दोन ला द्यायचा असतो नाहीतर अवलियाला.. बाकी पर्‍याकडे अंडरग्राउंड पार्किंग आहे हे सांगण्याची पध्दत आवडली... ;)

असुर 26/08/2010 - 21:24
वाचतोय! >>>(क्रमशः) सणावाराच्या जेवणात खडा लागल्यावर कसं होतं ना, तस्सं झालं पराशेठ! त्या 'क्रमशः'ला नेवून सोडा वो तिकडे, तुमच्या अंडरग्राऊंडमध्ये म्हणतो मी! त्याचं काय काम नाय बगा इकडे. त्याला बघून डोकं फिरुन जातं वो! --असुर

परा साहेब आपल्या लेखनाचा मी फॅन आहेच; आणि हे लेखन तर आम्हाला विशेष आवडले, अतिशय ओघवती आणि वाचकालाच जणु मुळ कॅरेक्टरच्या भुमिकेत उभी करणारी लेखनशैली. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.