मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(स्वप्ना, जागृती, सीमा)

प्रसाद गोडबोले ·

तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली ते स्वसंपादन काय असेल याचा साधारण अंदाज आला, तरी सुध्दा एक उत्सुकता म्हणून..... शक्य असेल तर व्यनि करा. पैजारबुवा,

राघव 20/12/2021 - 17:01
धन्य आहात!! स्वसंपादनाची कल्पनाही भारी!! हा हा हा..

साहित्यिकाने नापास केलेली दवणीय लेखनकामाठी आपल्या अतुलनीय स्वयंसंपादित नवनिर्मितीची प्रेरणा ठरू शकते याचे सानंद आश्चर्य वाटले.

स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद ·

चित्रगुप्त 18/12/2021 - 11:44
वा पाषाणभेदराव. अतिशय र्‍हद्य, भावपूर्ण पद्यरचना. दादला दर्यावर गेल्यावर मोठीच जोखीम असते, त्यातून त्याची काहीही खबरबात मिळणे शक्य नसते. अश्या स्थितीत त्याच्या व्याकुळ पत्नीच्या मनात उसळणारे भावतरंग काय असतील, त्याची कल्पनाही आपल्यासारख्या शहरी लोकांना करता येणार नाही. ते तुम्ही त्या कोळिणीच्या जणु आंतरंगातच शिरून व्यक्त केले आहेत. खूप खूप छान. असेच लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. अनेक आभार. शेवटला सोनसाखळीचा उल्लेख तसा मजेशीर वाटला, पण मनात प्रश्नचिन्हही जागवून गेला.

कदाचित तीचा घो म्हणत असेल दुर टेकडीवरी पेटती निळे ताबंडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे कुसुमाग्रज पण तीला कसे कळणार?

Bhakti 18/12/2021 - 17:29
छान आहे कोळीगीत! अशाच कोळीण स्त्रीची व्याकुळता दाखवणार माझं एक आवडत गाणं आहे. नाख्वा हो उधाण आयलया!

समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

तुझे गाणे

अनुस्वार ·

किती अपेक्षा करशील सखया रिक्त जेव्हां होईन मी खीशे तू माझे भरशील ना मग आयुष्याच्या धक्कयानां नक्कीच मी सोशील ना........ छान लिहिले आहे.

मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

चांदणचुरा

Bhakti ·

आवडली कल्पना आणि रचना. उधळतो चांदणफुले गुंफलेल्या हातांनी झेलतो चंद्रमरवा गंधाळलेल्या मिठीने|| हे लै भारी..! -दिलीप बिरुटे

कॉमी 02/12/2021 - 12:37
शब्द छान आहेत पण कवितेचा अर्थ समजत नाहीये. (अर्थात मी कवितेच्या बाबतीत ढ असल्याने मला न समजणे हे गंभीरपणे घेण्याची गरज नाही.)

Bhakti 02/12/2021 - 18:02
सर्वाना _/\_ @कॉमी चांदणचुरा हा मराठीतील अलवार शब्द आहे.बऱ्याच साहित्यात तुम्हांला वाचावयाला मिळेल. अर्थ आधी कवितेचा भाव वा रस पाहायचा प्रीत भाव /शृंगार रस आहे.मग एक एक कडव्यातील मतितार्थ शोधायचा.सर्व कडवे मग जुळवायचे .एक अर्थ उलगडतो प्रत्येकासाठी तो थोडाफार कधी जास्त निराळा असतो.
वाहावतो चांदणचुरा तुझ्या उंबर्याुशी दाटतो गहिवर मंद श्वासांशी||
इथे प्रेमिका त्यापाशी पोहचली आहे
चालतो अनवट वाटा पैंजणांच्या लयीने ऐकतो ह्रदयभाषा नयनांच्या तीराने||
अनवट म्हणजे अनोळखी वाटा तिच्या पैंजण आवाजाने चालताना नजरेत नजर मिळवत प्रेमाची कबुली आहे.
उधळतो चांदणफुले गुंफलेल्या हातांनी झेलतो चंद्रमरवा गंधाळलेल्या मिठीने||
चंद्रमरवा म्हणजे चंद्राच्या साक्षीने मरव्याच्या सुगंधाने चांदण्यांच्या फुलासारखी त्यांची प्रीत!
मिटते रात्र मंदफूल गवाक्षी झुले वारा पडते प्राजक्तभूल रंगला चांदणचुरा||
आता रात्र मिटलेल्या फुलासारखी होऊन खिडकीपाशी जो वारा आहे त्याने खिडकीपर्यंत बहरलेले प्राजक्त फुले पहाटते चांदणचुरा होत रंगून जमिनीवर पडत आहेत.
धन्यवाद !!मराठीचा तास संपला 😉

In reply to by Bhakti

चित्रगुप्त 05/12/2021 - 03:01
आधी दोनतीनदा कविता वाचली अणि आवडली पण होती, तरी अर्थ उमगत नसल्याने प्रतिसादात काय लिहावे हे कळत नव्हते. आज पुन्हा एकदा वाचून प्रतिसादात अर्थ दिलेला असल्याने 'कळले'. (आणि कवितेचा आनंद लुटण्यासाठी असे 'कळणे' आवश्यक नाही हेही कळले) एक गंमत म्हणजे अर्थ म्हणून तुम्ही जी वाक्ये दिलेली आहेत, ती कुणी देऊन हा आशय कवितारूपात मांडा असे सांगितले तर तुमच्या कवितेसारखे काही सुचणे ही माझ्यासारख्यासाठी अगदी अशक्य कोटीतली गोष्ट आहे, हे जाणवल्यावर तर कवितेचे आणखीनच कौतुक वाटले. म्हणजे अगदी कुणी चांदणचुरा, उंबरा, गहिवर, मंद श्वास, अनवट वाटा, पैंजण, र्‍हदयभाषा, नयन, चांदणफुले, गंधाळलेली मिठी, गवाक्ष, प्रजक्तफूल .. वगैरे शब्द सुचवले तरिही.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 05/12/2021 - 20:54
चित्रगुप्त काका तुम्हाला हे शब्द आवडले आणि प्रतिसाद वाचून छान वाटलं आणि ही कविताप्रेम दिसावे तुमचा शब्दांविषयी प्रतिसाद आठवला,खरच शब्दसंपत्ती वृद्धिंगत होत आहे :)

विंजिनेर 05/12/2021 - 01:34
सुंदर! सहसा ह्या डिपार्टमेंटमध्ये मी डोकावत नाही पण ही कविता वाचल्यानंतर मुद्दाम लॉगीन करून प्रतिसाद द्यावासा वाटला!

गणेशा 07/12/2021 - 23:27
भारी... चंद्रमरवा हा शब्द मी पहिल्यांदाच पाहिला.. मला तर चंद्रमारवा लिहायचे आहे काय असे वाटले होते.. चांदणचुरा भारी आहे शब्द.. तो पण पहिल्यांदाच वाचला..

In reply to by गणेशा

Bhakti 08/12/2021 - 08:28
_/\_ अरे हो, मारवा हा संगीतातला राग आणि मरवा ही सुगंधी वनस्पती
मरवा,विकीपेडीया
तरी इथे नीट पाहता मरवाला शुद्ध मराठी शब्द मरूवा आहे तर :).
चांदणचुरा हा शब्द मराठी कवियत्री, नायिका स्पृहा जोशी ह्यांच्या स्पृहा जोशी या चांदणचुरा संग्रहाला आहे.

In reply to by Bhakti

गणेशा 09/12/2021 - 19:21
मरुवा आमच्याकडे होती, देव तुळस म्हणत होतो वाटते मी त्याला.. उगाच कुठे ऐकलेले.. (देव बाभळ पण होती :-)) -- स्पृहा.. हाssय मग चांदणचुरा पण हृदयात सुरा होऊन घुसला पार ..

In reply to by गणेशा

Bhakti 09/12/2021 - 21:26
मरुवा आमच्याकडे होती, देव तुळस म्हणत होतो वाटते मी
होय होय बरोबर !
(देव बाभळ पण होती :-))
हल्ली तर या बाभळीच्या हळदीरंग बहर जास्तच आवडतो :) http://drvnshinde.blogspot.com/2020/10/blog-post.html?m=1 नवी माहिती ह्या बाभळी महाराष्ट्रभर उरळी कांचनातून आल्या आहेत तर!

In reply to by Bhakti

मदनबाण 16/12/2021 - 21:29
मरवा ही सुगंधी वनस्पती सुगंधी वनस्पतीचा वापर केल्याने सुगंधी कविता म्हणावे काय ? ;) गणपतीच्या काळात मरवा,पाचु आणि दवणा गणपतीला आणि गौरींना वाहण्यासाठी बाजारात उपलब्ध असतात. यातील दवण्याचे अत्तर माझ्याकडे आहे. काही काळा पुर्वी युट्युबवर अत्तरां विषयी शोध घेताना मला एका अत्तर उत्पादक ब्रँड बद्धल कळले, त्यांच्या मालकाशी बोललो आणि त्यांच्याकडुन चंदन बेस असलेली काही अत्तरे घेतली. नंतर त्यांच्याकडे दवण्याच्या अत्तरा बद्धल विचारणा केली तेव्हा त्यानीं त्यांच्याकडे ते उपलब्ध नसताना आणि ते त्या प्रकारचे अत्तर विकत नसताना देखील मला दवण्यचे सँपल पाठवले. हा अत्तर निर्माता हिंदूस्थानातील दर्जेदार अत्तरे उत्पादित करणार्‍यां पैकी एक आहे. दवण्याचा गंध मधाळ आणि मादक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaD

जेम्स वांड 08/12/2021 - 09:03
आम्ही लै गावठी मनुष्य आहोत, गद्य अन पद्य पैकी आम्ही गद्य मनुष्य पडतो पद्य कधी झेपलेच नाही, पण हे जे काही लिहिलं आहे ते तुफान आवडलं. शब्दसंयोजन, संकल्पना आणि बांधणी आवडली. अजून लिहित्या राहा, मस्त लेखन आहे तुमचे.

In reply to by श्रीगणेशा

Bhakti 10/12/2021 - 09:21
_/\_ खरं तर तो दाटतो गहिवर असं लिहिलं होतं ,पण auto करेक्ट वाटतो झाला 😉

चित्रगुप्त 11/12/2021 - 11:31
आगं भक्त्ये, दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे गंगाधर गाडगीळ फार पूर्वीच सांगून गेलेत. हल्लीच्या या आटोकरेक्टाने समजणार्‍या कवितेलाही दुर्बोध करण्याचे पवित्र कर्तव्य हाती घेऊन नवकवींचे काम सोपे केले आहे, असे 'ह्यांचे' म्हणणे. --- बाईसाहेब फुरसुंगीकर.

वाहावतो चांदणचुरा तुझ्या उंबर्‍याशी दाटतो गहिवर मंद श्वासांशी|| चालतो अनवट वाटा पैंजणांच्या लयीने ऐकतो ह्रदयभाषा नयनांच्या तीराने|| उधळतो चांदणफुले गुंफलेल्या हातांनी झेलतो चंद्रमरवा गंधाळलेल्या मिठीने|| मिटते रात्र मंदफूल गवाक्षी झुले वारा पडते प्राजक्तभूल रंगला चांदणचुरा|| -भक्ती

मी एकटी

पाषाणभेद ·
तांबडा का तो चंद्र नभीचा का न असे नेहमीचा चंदेरी ओळख असूनी अनोळखी प्रित लपवीत रागावली स्वारी फुले कळ्या घेवून पाने मी एकटी उभी कधीची वाट पाहूनी रात्र संपली पहाट उजाडली नभाची - पाषाणभेद २४/१०/२०२१

समुद्र..

Bhakti ·

In reply to by Bhakti

गॉडजिला 28/09/2021 - 12:22
फक्त लिमिटलेस इतकच मी पकडतो. मग त्याचा सकार अथवा नकार असा कोणताच आकार उरत नाही. तुम्ही सकरात्मक राहिलात तर नकारात्मकतेचे अस्तित्व कायम ठेवता व नकारात्मक राहिलात तर सकारात्मकतेची शक्यता कायम उरते. आकार विसरणे आवश्यक वाटते अन ते समुद्राशी जस जसे तादात्म्य पाउ तसे अनुभवाला येउ लागते. मग सकारात्मकतेने मन उल्हासीत होत नाही नकारात्मकता विचलीत करत नाही. वरवर वार्‍याशी स्पर्धा करत लाटांसोबत खेळणारा वादळी समुद्र तळाशी इतका स्थितप्रज्ञ शांत उरतो की पृश्ठभागावरील वादळांशी त्याचा जणु काहीच संबंधच नसावा.. मला स्वताला सकारात्मकता व नकारात्मकता काही काळाने ओझे वाटु लागते…

वाह ! लैच मस्त लिहिलंय. लिहिते राहा. लेखन आवडलं. समुद्र आवडत नाही असे म्हणनारी माणसं दुर्मीळच. समुद्र आणि समुद्रगाज आपला हळवा विषय आहे. प्रतिसाद लिहायला आलो आणि हा सागरी किनाराचा आठवण झाली. हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणणार्‍यांची बाजू Lewis Carroll ने अशी मांडलीय: *A Sea Dirge* There are certain things - as, a spider, a ghost, The income-tax, gout, an umbrella for three - That I hate, but the thing that I hate the most Is a thing they call the Sea. Pour some salt water over the floor - Ugly I'm sure you'll allow it to be: Suppose it extended a mile or more, THAT'S very like the Sea. Beat a dog till it howls outright - Cruel, but all very well for a spree: Suppose that he did so day and night, THAT would be like the Sea. I had a vision of nursery-maids; Tens of thousands passed by me - All leading children with wooden spades, And this was by the Sea. Who invented those spades of wood? Who was it cut them out of the tree? None, I think, but an idiot could - Or one that loved the Sea. It is pleasant and dreamy, no doubt, to float With 'thoughts as boundless, and souls as free': But, suppose you are very unwell in the boat, How do you like the Sea? There is an insect that people avoid (Whence is derived the verb 'to flee'). Where have you been by it most annoyed? In lodgings by the Sea. If you like your coffee with sand for dregs, A decided hint of salt in your tea, And a fishy taste in the very eggs - By all means choose the Sea. And if, with these dainties to drink and eat, You prefer not a vestige of grass or tree, And a chronic state of wet in your feet, Then - I recommend the Sea. For I have friends who dwell by the coast - Pleasant friends they are to me! It is when I am with them I wonder most That anyone likes the Sea. They take me a walk: though tired and stiff, To climb the heights I madly agree; And, after a tumble or so from the cliff, They kindly suggest the Sea. I try the rocks, and I think it cool That they laugh with such an excess of glee, As I heavily slip into every pool That skirts the cold cold Sea. - by Lewis Carroll

सोत्रि 30/09/2021 - 15:24
समुद्रकिनाऱ्याजवळ सगळं बालपण आणि तारूण्य गेल्यामुळे समुद्राबद्दल खास जिव्हाळा आहे. खारा वारा, समुद्राची गाज हे फॅसिनेटींग आहे. ३ वर्षांपूर्वी हे समुद्राशी असलेलं नातं आणखिनच गहिरं केलं, सर्टीफाईड स्कुबा डायव्हर होऊन! समुद्राखालचं जग निव्वळ भ न्ना ट! - (समुद्रप्रेमी पाणबुड्या) सोकाजी

वयाच्या 28 व्या प्रथम समुद्र दर्शन केल मी आणि त्याचा प्रेमातच पडले। खरचं सागरकिनारी राहणार्यांचा खूप हेवा वाटतो मला।

वयाच्या 28 व्या वर्षी प्रथम समुद्र दर्शन केल मी आणि त्याचा प्रेमातच पडले। खरचं सागरकिनारी राहणार्यांचा खूप हेवा वाटतो मला।

समुद्र ,सागर नजर टाकावी  तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात.

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद ·
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

साहित्य संपादक ·

या वेळी दिवाळी अंक जोरदार होणार असे दिसते आहे. या अंका करता काम करणार्‍या सर्व दृष्य व अदृष्य हातांना मनःपूर्वक शुभेच्छा. लेखक लोक हो लागा कामाला, आपल्या प्रतिभेला ढोसण्या मारुन जागे करा आणि उधळूद्या तिला चौखुर मिपा मैदानात... होउ दे खर्च, मिपा आहे घरच... पैजारबुवा,

पाषाणभेद 18/09/2021 - 23:47
दिवाळी अंकास शुभेच्छा!!! दुसरे असे की फोटो नसावेत. कारण त्यामुळे अकारण फाईलची साईज वाढेल अन फॉरवर्ड करण्यात, जतन करण्यात अडचणी येतील. तसेच आजकाल कॅमेर्‍यांपेक्षा मोबाईल कॅमेरे अन त्याहीपेक्षा तो वापरणारी व्यक्ती सुजाण झाली असल्याने या फोटो विभागाला उदंड प्रतिसाद मिळेल अन संपादकांची अडचण होईल. (तसेच फोटोग्राफी ही कला आहे की तंत्रमाध्यम हा वादाचा नवा धागाही काढता येईल. जूना धागा आहेच येथे. शोधा.) :-)

In reply to by पाषाणभेद

दिवाळी अंकाच्या प्रकल्पाचे स्वागत व दिवाळी अंक चमूस शुभेच्छा!! पाषाणभेद साहेब - २०-२२ वर्षांपूर्वी साइझच्या कारणामुळे फोटो नकोत हे समजू शकतो. पण आजच्या काळात लोक रोजच्या सुप्रभात / शुभरात्रीच्या संदेशांसाठी सुद्धा खच्चून फोटो व्हिडिओजचा वापर करत असताना दिवाळी अंकात फोटोज नकोत ही सुचवणी पटत नाही. मिपावर पहिले पासून फोटो नाही तर पाकृ नाही असा प्रतिसादकांचा सूर राहिला आहे. पाककृतींखेरीज, प्रवास / स्थल वर्णने, माहितीपर लेख यांच्यात फोटोज (काही वेळा व्हिडिओजही) महत्त्वाची भूमिका बजावतात. पिडिएफ फॉरमॅटमधे दिवाळी अंकाची प्रत काढण्याचा तोटा असा की नवे वाचक प्रत्यक्ष मिपापर्यंत पोचत नाहीत अन लेखनावरच्या उत्तमोत्तम प्रतिक्रियांचा त्यांना आस्वाद घेता येत नाही. मिपावर प्रकाशित होणार्‍या ऑनलाइन दिवाळी अंकामुळे अशा नव्या वाचकांना 'आपणही मिपाकर व्हावे' अशी इच्छा निर्माण होऊ शकते. आज आंतरजालाची जोडणी जवळपास प्रत्येकाकडे असताना ऑनलाइन अंकाच्या जोडीला ऑफलाइन अंक लगेच न काढलेला बरा. काही महिन्यांनी किंवा पुढच्या दिवाळी अंकाच्या वेळी अगोदरच्या वर्षीचा दिवाळी अंक पिडिएफ स्वरुपात प्रकाशित करणे अधिक उपयुक्त ठरु शकते. बादवे ही केवळ सुचवणी आहे. याबाबतचे धोरण ठरवायला संबंधीत मंडळी सक्षम आहेत.

आत्ताच तर गणेशलेखमालिका सुरु झाली होती की आलीच दिवाळी. पण मस्त आवाहन. दिवाळी अंकात काय असावे त्याबद्दलच्या भावना पोहचल्या. काही चांगलं सुचलं तर लिहीनच. साहित्य संपादक, संयोजक, दिवाळी अंकाचे पै पाहुणे, तंत्रज्ञ, संपादक, जवाबदारी घेणारे सर्वांना शुभेच्छा. सर्वांना आपलं पूर्ण सहकार्य राहील. काही लागलं सवरलं तर बिंधास्त हाक मारा. आम्ही इकडेच पडिक असतो. -दिलीप बिरुटे

दिवाळी अंकात तूंबलेला आठवणी व्यक्तीचित्रेच्या नावाखाली कृपया नको. आमचा काळ असा होता नी आता असंय वगैरे छाप जिलब्या कृपया टाळाव्यात.

In reply to by नावातकायआहे

गॉडजिला 29/09/2021 - 22:39
जास्त प्रोत्साहन देउ नका… उगा दिवाळीत एम्पिएसिचा पेपर टाकतील ते… बर्लिन ची भिंत, जागतीक महायुध्द… आप चा उदयास्त वगैरे वगैरे वगैरे

मिपा सर्व सदस्य, दिवाळी अंकासाठी सक्रिय असलेले सभासद , वाचक , लेखक , संपादक मंडळ साऱ्यांना दिवाळी अंकासाठी आत्ताच शुभेच्छा ! सहभागी होऊन मुदतीआधी लेखन पाठवतो आहे . आभार .

संपादक मंडळ , मिपा, दिवाळी अंक . सस्नेह नमस्कार . आपल्या सगळ्यांच्या दिवाळी अंकासाठी ' पहिली रात्र ' ही कथा पाठवीत आहे . स्वीकारावी ही नम्र विनंती . खूप आभार आणि खूप शुभेच्छा !

जेम्स वांड 25/10/2021 - 10:50
संपादक मंडळाचे आग्रहाचे पत्र पण मिळाले होते, बरेच दिवस काही लिहिलेले नाही, नोकरी अन इतर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्रच बोकांडी बसल्या होत्या हल्ली हल्ली पर्यंत, असो, ह्यावर्षी वाचन करणार मनसोक्त दिवाळीत. सालाबादप्रमाणे मिपा दिवाळी विशेषांकाच्या आगमनाची उत्कंठा अन त्यातील कंटेंट उत्तमच असणार ही हमी आहेच.

aschinch 29/10/2021 - 09:05
दिवाळी अंकासाठी एका वेगळ्या विषयावरील लेख पाठवला आहे. संपादकांना आणि वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

कळेना मला

चांदणे संदीप ·
मनात मोर कसे नाचतात हे तुला पहिल्यांदा पाहिल्यावर... ...मला कळालं! जीभ कशी अडखळते हे तुझ्याशी पहिल्यांदा बोलताना... ...मला कळालं! हृदय कसे धडधडते हे तुझा हात पहिल्यांदा हातात घेताना... ...मला कळालं! पुन्हा भेटायचयं हे माहीत असूनही तुझा निरोप घेताना, दरवेळी डोळ्यातलं पाणी कस अडवावं हे मात्र मला अजूनही कळालेलं नाही! - संदीप चांदणे

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!