चांदणचुरा
लेखनविषय:
वाहावतो चांदणचुरा
तुझ्या उंबर्याशी
दाटतो गहिवर
मंद श्वासांशी||
चालतो अनवट वाटा
पैंजणांच्या लयीने
ऐकतो ह्रदयभाषा
नयनांच्या तीराने||
उधळतो चांदणफुले
गुंफलेल्या हातांनी
झेलतो चंद्रमरवा
गंधाळलेल्या मिठीने||
मिटते रात्र मंदफूल
गवाक्षी झुले वारा
पडते प्राजक्तभूल
रंगला चांदणचुरा||
-भक्ती
वाचने
15431
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
सुरेख कविता.
छान
_/\_
क्या बात!
काय प्रतिभा आहे!!
.
सर्वाना _/\_
In reply to सर्वाना _/\_ by Bhakti
अरे वा!
In reply to सर्वाना _/\_ by Bhakti
कविता आवडली. चांदणचुरा,, गहिवर, मंद श्वास, गंधाळलेली मिठी ..
In reply to कविता आवडली. चांदणचुरा,, गहिवर, मंद श्वास, गंधाळलेली मिठी .. by चित्रगुप्त
चित्रगुप्त काका तुम्हाला हे
वाहावतो चांदणचुरा
व्वा, छान, सुरेख रचना !
सुंदर!
In reply to सुंदर! by विंजिनेर
अरे वाह ! मस्तच :)
सर्वांना _/\_
भारी...
In reply to भारी... by गणेशा
_/\_ अरे हो, मारवा हा
In reply to _/\_ अरे हो, मारवा हा by Bhakti
मरुवा आमच्याकडे होती, देव
In reply to मरुवा आमच्याकडे होती, देव by गणेशा
मरुवा आमच्याकडे होती, देव
In reply to _/\_ अरे हो, मारवा हा by Bhakti
मरवा ही सुगंधी वनस्पती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhura Nagarilo... :- Pelli SandaDIn reply to मरवा ही सुगंधी वनस्पती by मदनबाण
वाह!! मस्त माहिती.
असं बघा
In reply to असं बघा by जेम्स वांड
व्हय व्हय _/\_
मोहवून टाकणारी कविता आहे, खूप
सर्वांना _/\_
वाटतो गहिवर
In reply to वाटतो गहिवर by श्रीगणेशा
_/\_
In reply to _/\_ by Bhakti
वाचल्यावर लक्षात आलंच होतं
In reply to वाचल्यावर लक्षात आलंच होतं by चांदणे संदीप
आणि
In reply to _/\_ by Bhakti
वाचल्यावर लक्षात आलंच होतं
In reply to _/\_ by Bhakti
वाचल्यावर लक्षात आलंच होतं
हे आटो-करेक्ट नवकाव्यासाठी वरदान आहे
In reply to हे आटो-करेक्ट नवकाव्यासाठी वरदान आहे by चित्रगुप्त
हो की बाईसाहेब,जितके मस्त
छान आहे कविता.
सर्वांना _/\_