मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला भेटलेले रुग्ण - ८

डॉ श्रीहास ·

डॉ श्रीहास 06/12/2018 - 18:42
बुरख्यातल्या बाईचा अनुभव वेगळाच होता, नवरा अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी करतो. दिड वर्षापासून न चुकता ट्रिटमेंट चालू आहे. पेशंटची जवळ जवळ सगळीच औषधे कमी झाली आहेत.... आपण जे बघतो ते सत्य आहे किंवा नाही ह्याचा विचार न करताच मत बनवतो आणि बरेचदा सपशेल चुकतो...डाॅक्टरकीत मानवी स्वभावांचे कंगोरे फार जवळून बघायला मिळतात आणि आपला अंदाज चुकला म्हणून आनंद होण्याचे दुर्मिळ क्षण अनुभवता येतात .

http://www.misalpav.com/node/40626 डॉक्टर परवा पासून खूपच त्रास वाढलाय हो खोकल्याचा , मधले ३ महिने ईतका कमी झाला होता की आता त्रासच संपला वाटत होतं.... जरा त्राग्यानेच बोलत होती पेशंट... मी फाईल बघत बघत ऐकून घेतलं आणि बोललो की तुम्हाला फक्त खोकल्याचा त्रास नाही होत आहे , अजून काय अडचण आहे ते सांगा ... कारण नेहेमी नवऱ्यासोबत येणारी पेशंट आज वडिलांसोबत आली होतीं... BP मोजलं.... पेशंट calm down होतात ... डाॅक्टरनी जर पेशंटला स्पर्शच नाही केला तर ,समजूनच घेता येत नाही ....

लिखाण

माम्लेदारचा पन्खा ·

In reply to by पिलीयन रायडर

पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.

जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्‍हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर ! कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)

कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.

"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

मला भेटलेले रुग्ण - ७

डॉ श्रीहास ·

In reply to by डॉ श्रीहास

सुबोध खरे 16/08/2017 - 10:24
depression किंवा नैराश्य हा सहज सर्वत्र आढळणारा आजार आहे आणि दुर्दैवाने भारतात त्याबद्दल समाजामध्ये जागृती फार कमी असून मनोविकार तज्ज्ञांची सुद्धा फार कमतरता आहे. विविध राज्यांमध्ये ७७% -९० % कमतरता आहे. पहा Recently conducted world mental health surveys indicate that major depression is experienced by 10-15% people in their lifetime and about 5% suffer from major depression in any given year. Lifetime prevalence of all depressive disorders taken together is over 20%, that is one in five individuals. In Indian context, a recent large sample survey with rigorous methodology reported an overall prevalence of 15.9% for depression, which is similar to western figures. There is some suggestion that perhaps the prevalence of depression has increased over past few decades. In India, the average nationaldeficit of psychiatrists has been estimated to be 77%, approaching over 90% in several states. http://japi.org/september_2014/09_ra_depressive_disorders.pdf AIIMS च्या मनोविकार तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाचा हा गोषवारा

In reply to by डॉ श्रीहास

Nitin Palkar 16/08/2017 - 11:01
२०२० मध्ये जगात सगळ्यात जास्त.... हा निष्कर्ष भारतीय संस्थांनी, भारतीय परिस्थितीवर आधारित निकषांवर केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे का?

In reply to by Nitin Palkar

डॉ श्रीहास 16/08/2017 - 17:29
मी माझ्या सायकॅट्रीस्ट मित्राशी बोललो ,Depression & related diseases हे जगात नं.२ वर आहे disability (समानार्थी शब्द नाही सुचला) बाबतीत... प्रथम क्रमांकावर ischemic heart disease (हृदय विकार) आहेत आज.... २०२० मध्ये १ नंबर वर depression असेल , undiagnosed & untreated केसेस फारच मोठ्याप्रमाणावर आहेत सध्या.... मी जी कमेंट केलेली आहे त्यावर सध्यातरी ठोस पुरावा नाही मिळाला ..पण आंतरराष्ट्रीय संशोधन / international studies तरी हेच आकडे दाखवत आहेत... WHO चं या वर्षाचं ब्रिद वाक्य : Depression,let's talk !!

In reply to by सुबोध खरे

नैराश्य बहुधा प्रत्येकच माणसाला येत असते. म्हणजे अपयश नाहीच असे लोक किती असतील ? हे मी अशासाठी विचारत आहे कारण परिचयातील काही व्यक्तींना 'चिडचिडा, तापट स्वभाव आहे' असे लेबल आपण मनातल्या मनात चिकटवलेले असते. जर ती व्यक्ती डिप्रेशनने आजारी असेल तर तिला मदत करण्याऐवजी असे लेबल लावणे तरी थांबेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

सुबोध खरे 16/08/2017 - 12:13
दुःख आणि नैराश्य( आजार) यातील फरक सध्या शब्दात( भाषांतर करायचा कंटाळा आला आहे). The Difference Between Sadness and Depression Sadness is a normal human emotion. We’ve all experienced it and we all will again. Sadness is usually triggered by a difficult, hurtful, challenging, or disappointing event, experience, or situation. In other words, we tend to feel sad about something. This also means that when that something changes, when our emotional hurt fades, when we’ve adjusted or gotten over the loss or disappointment, our sadness remits. Depression is an abnormal emotional state, a mental illness that affects our thinking, emotions, perceptions, and behaviors in pervasive and chronic ways. When we’re depressed we feel sad about everything. Depression does not necessarily require a difficult event or situation, a loss, or a change of circumstance as a trigger. In fact, it often occurs in the absence of any such triggers. People’s lives on paper might be totally fine—they would even admit this is true—and yet they still feel horrible. Depression colors all aspects of our lives, making everything less enjoyable, less interesting, less important, less lovable, and less worthwhile. Depression saps our energy, motivation, and ability to experience joy, pleasure, excitement, anticipation, satisfaction, connection, and meaning. All your thresholds tend to be lower. You’re more impatient, quicker to anger and get frustrated, quicker to break down, and it takes you longer to bounce back from everything. How people struggling with depression are often expected to "snap out of it," and are told "it’s all in your head," or "choose to be happy!" Such sentiments reflect a deep misunderstanding of depression. It only makes the person with depression feel worse. https://www.psychologytoday.com/blog/the-squeaky-wheel/201510/the-important-difference-between-sadness-and-depression

अत्रे 16/08/2017 - 09:59
छान. सर्दी बद्दल दोन प्रश्न - १. बऱ्याचदा सकाळी थंड हवामानात सर्दी का होते? आणि दुपार होताच ही सर्दी निघून का जाते? २. सर्दी वर अजूनही कोणतीच लस का नाही? नेहमीसाठी या त्रासापासून सुटका नाही मिळणार का?

In reply to by अत्रे

सुबोध खरे 16/08/2017 - 10:11
जुनी म्हण आहे सर्दीवर औषध घेतलं तर आठवड्याभरात बरी होते नाही घेतलं तर "पूर्ण सात दिवस " लागतात अर्थात हे सर्व नेहमीच्या सर्दी साठी ऍलर्जीमुले होणारी सर्दी औषधोपचार न केल्यास फार त्रास देऊ शकते.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 16/08/2017 - 10:28
ॲलर्जीची सर्दी आणि दमा यावर लिखाण करत आहे... लवकरच ह्यॅ आणि अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर एकत्रीत पणे देईन

धडपड्या 16/08/2017 - 10:14
मस्त वाटलं वाचून... सहृदयता अशीच जपून ठेवा...

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

डॉ श्रीहास 16/08/2017 - 17:51
दुसरा अनुभव मला शब्दात मांडता येतच नव्हता... प्रयत्न केला .... कधी कधी अश्या गोष्टी घडतात , ज्या शब्दांमधे गुफतांना त्याची intensity संपुन जाते _/\_

असे क्वचितच प्रसंग येतात जेव्हा मला म्हणता येतं कि नका येऊ परत आणि तरिही मला त्यात आनंद वाटतो.....
"हॉस्पिटलमधून निघताना येते नाही जाते म्हणावं" - 'ती फुलराणी' (किंवा 'बेबी', नीटस आठवत नाही) मधला हा डायलॉग आठवला. दुसऱ्या अनुभवाबद्दल सविस्तर बोलेन तुमच्याशी...

नितीन पाठक 16/08/2017 - 14:11
डॉक, नेहमी प्रमाणे एक छान अनुभव वाचायला मिळाला. मस्त. मी अजून एक सुचवतो ..... या लेखमाले (म्हणजे मला भेटलेले रुग्ण ) बरोबर, तुम्ही मला भेटलेले रूग्णांचे नातेवाईक अशी अजून एक लेखमाला सुरू करा. माझ्या मते ती जास्त रंगतदार होईल ........

मस्तं चालली आहे मालिका ! दुसर्‍या भागाच्या शेवटाबद्दल अनेक जणांनी संभ्रम दाखवला आहे यासाठी, त्याबद्दल काही... जातांना पेशंटनी विचारलं "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" ......... त्याला अपेक्षित उत्तर होतं १५-१६ वर्षं ...... माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ... याचा सोप्या मराठीत अर्थ असा... डॉक्टरांनी रुग्णाची अ‍ॅलर्जी टेस्ट करताना पेशंटशी गप्पा मारता मारता, (अ) वैद्यकीय उपयोगाची माहिती काढून घेतली (हा तपासणीचा भाग झाला) आणि (आ) पेशंटला बोलता करून त्याच्या मनावरचा भार कमी केला (हा मानसिक उपचाराचा भाग झाला). (संदर्भ : ॲलर्जी टेस्ट करतांना मला पेशंटसोबत १०-१२ मिनीट्स जास्त मिळतात आणि त्यादरम्यान बऱ्याच गोष्टींचा खुलासा करता येतो किंवा सविस्तर बोलणं होतं... आणि ...आणि समोरचा माणुस हे समजूच शकत नाही की साधी सर्दी तर आहे त्यात काय एवढं असा अविर्भाव असतो वरून !! त्यामुळे असे पेशंट बऱ्याच धीराने आणि संयमाने बघावे लागतात .... मी त्याच्या सर्दीला आटोक्यात आणणार आहेच पण सर्दीमुळे आलेलं depression हाताळणं जास्त गरजेचं होतं .........) जुनाट दुखणे असलेल्या रुग्णाला, "आपल्या त्रासाबद्दल कोणाला ममत्व आहे आणि ती व्यक्ती वेळ देऊन आपले म्हणणे ऐकते आहे", हा अनुभवच बराचसा दिलासा आणि आराम देऊन जातो. डॉक्टरांच्या या कौशल्यामुळे (व रुग्णाच्या मनात पूर्वानुभवांबरोबर त्याची मनोमन सहज तुलना झाल्यामुळे) रुग्णाला "या डॉक्टरांच्या मागे नक्कीच दशकांमध्ये मोजता येण्याजोगा अनुभव असावा" असे वाटले असावे. म्हणून त्याच्या तोंडी सहजपणे, "किती वर्षं झालीत तुम्हाला प्रॅक्टीस ला ?" हा प्रश्न आला. मात्र, वरचे सर्व पाहता, सरळ उत्तर न देता, विनयाने व जरा आडवळणाने* त्यांनी "माझ्या चेहेऱ्यावरचं स्मितं मला जाणवलं ..." असं लिहिले आहे... याचा माझ्या मते अर्थ असा की, डॉक्टरांची प्रॅक्टीस १० वर्षांपेक्षा कमी आहे. अश्या वेळेस रुग्णाकडून अशी विचारणा होणे ही ज्ञानाचे आणि व्यवसायकौशल्याचे एक सुखद सर्टिफिकेट असते (डॉक्टरांचे ते स्मित याचाच पुरावा आहे) ! ही झाली माझी समजूत. खरे खोटे डॉ श्रिहासच सांगू शकतील. :) =================== * : विनय व संयमित लिखाण या दोन प्रशंसनिय गुणांबद्दल डॉक्टरांना २००% गुण ! अवांतर : Time guarantees only gray hair (if there are any left) and nothing else ! अर्थातच, कोणाच्या वयावरून किंवा त्याच्या अनुभवांच्या वर्षांवरून त्याचे कौशल्य मोजणे बर्‍याचदा चुकीचे ठरते... विशेषतः उच्च कौशल्यांच्या बाबतीत तरी !

दमा, पाठ-मान दुखणे(स्पॉंडिलिसिस/स्लिपडिस्क) हे आजार अनेकदा मानसिक ताणामुळे असतात; अस वाचलं आहे. गेल्या वर्षी मला मान आणि पाठदुखीचा त्रास जवळ जवळ दीड महिना होत होता. फिजिओथेरपिस्ट रोज ट्रीटमेंट देत होती. काही दिवसात ती माझी मैत्रीण झाली तेव्हा गप्पांच्या ओघात त्यावेळी कामाचा आणि घरच्या टेन्शनचा खूप त्रास होतो आहे असे मी सांगताच ती म्हणाली म्हणूनच दीड महिना रोज ट्रीटमेंट घेऊन उपयोग होत नाहीये. तू एकतर विचार करणे बंद कर किंवा ट्रीटमेंट बंद कर. कारण मनावर ओझे असेल तर ट्रीटमेंट चा उपयोग होत नाही.

In reply to by ज्योति अळवणी

डॉ श्रीहास 16/08/2017 - 17:44
दमा,संधिवात,हायपरटेन्शन (हाय बिपी), मधूमेह असे आटोक्यात आणण्यासारखे आजार बळावू शकतात.... काय करता येईल १.न लाजता किंवा वाईट न वाटून घेता मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे .... stress management साठी .... मनावरचा ताण शरीराच्या आजारपणाला exponentially वाढवतो म्हणून professional help घेणे गरजेचे ठरते .. २.नियमीत व्यायाम करा (तुमच्या आजारांना साभाळून) डॉक्टराच्या सल्ल्यानीच.... endorphins (feel good harmones) तुमच्या मानसिक ताणाला पळवून लावतील . ३.विचार बंद करता येत नाहीत.... हृदयाला तु ठोके बंद ठेव असं म्हटल्यासारखं आहे !!

किरण कुमार 16/08/2017 - 18:27
नेहमीप्रमाणे छान " नका येऊ ..... माझी गरजच नाही तुम्हाला असे डॉक्टर आवडतात ब्वा पुलेशू

इतर भागांसारखा हा पण भाग मस्तच. असे पॉझीटीव्ह एनर्जीने पेशंटला ट्रीट करणारे डॉक असतील तर कुठल्याही पेशंटला आवडतीलच.. पुढील भाग जरा दमाने टाकलात तरी चालेल पण तिन चार अनुभवांचा टाका..

In reply to by स्वच्छंदी_मनोज

शलभ 16/08/2017 - 19:42
असे पॉझीटीव्ह एनर्जीने पेशंटला ट्रीट करणारे डॉक असतील तर कुठल्याही पेशंटला आवडतीलच.
+1111111111 आणि असे डॉक्टर आमचे मित्र आहेत हे सांगायला तर अजूनच आवडतं आम्हाला.. :)

http://www.misalpav.com/node/40563 सकाळची OPD सुरू झाली तोच अमोल चा फोन आला (psychiatrist आहे हा) ... "अरे एक पेशंट पाठवतोय depression ची केस आहे , पण सतत दम लागतोय म्हणे अगदी बसल्या बसल्या पण ".... "बरं , बघून सांगतो " म्हणून मी फोन ठेवला आणि कामाला लागलो.. २ तासांनंतर ती पेशंट आणि तिचा नवरा आले , प्राथमिक तपासणी केली आणि श्वसनक्षमतामापन तपासणी ( spirometry ) साठी पाठवलं ..... अर्धा तासानंतर रिपोर्ट आल्यावर प्रिस्क्रीपशन लिहीण्याआधी दोघांना बोलावलं आणि स्पष्ट सांगीतलं काहीच औषध देत नाहीये कारण की हा दमा तर नाहीच पण श्वासाची क्षमता हवी त्यापेक्षा जास्तच आहे ...

पैठणी दिवस भाग-२

गुल्लू दादा ·

एस 12/08/2017 - 11:29
खूप छान अनुभव आहेत. कळकळीने लिहिलंय. सरकारी वैद्यकक्षेत्राची अवस्था पाहता तुमच्यासारखे निस्पृह डॉक्टर पाहून मनाला आधार वाटतो. अजून लिहा. पुभाप्र.

आज खुप दिवसांनी फक्त जुनेच लेख वाचायचे ठरवले होते. तुमचा लेख तुलनेने नवाच होता आणि वाचायचा राहुन गेला होता. सध्याच्या सुमार धाग्यांच्या पार्श्वभुमीवर तुमचे लेखन वाचणे हा एक चांगला अनुभव होता. क्रमशः वाचून तर अतिशय जास्त आनंद झाला. इथे लिहित रहा. चांगल्या लेखांची आणि लेखकांची मिपाला आणि आमच्यासारख्या वाचकवर्गाला गरज आहे.

पैसा 13/08/2017 - 20:48
सरकारी दवाखान्याच्या परिस्थितीवर एका डॉक्टरचे टिपण आजच फेसबुकवर वाचले आहे. एकूण परिस्थिती अवघड आहे. असल्या पेशंट्सना तोंड देणे हे फार धीराचे काम आहे. लहान वयात फार मोठा अनुभव तुम्हाला इथे मिळाला म्हणायचा!

Bhaikat 13/08/2017 - 21:02
मस्त लिहिलंय मला माझे पैठणी दिवस आठवले तुमच्या बाजूच्या असलेल्या दातांच्या दवाखान्यात पोस्टींग केलेली आहे नुकतीच तसेच शुक्रवारी असणाऱ्या गर्दीचा चांगलाच अनुभव आहे

ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

मला भेटलेले रुग्ण - ६

डॉ श्रीहास ·

डॉ श्रीहास 11/08/2017 - 12:11
...किमान ५-६ महिन्यांची औषधं सोबत हवीत आणि दिल्लीला जाण्यापुर्वी एकदा भेटून जाणार आहेच पेशंट तेव्हा परत एकदा बोलणं होईलच ... तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी _/\_

सुबोध खरे 11/08/2017 - 12:21
निमलष्करी दलांमध्ये भरती होण्यापूर्वी शारीरीक क्षमतेची चाचणी होते आणि त्यात पास झाल्यावर सहसा नंतर समस्या उद्भवत नाही. जर उमेदवार १५ मिनिटात २. किमी धावू शकत असेल. २० जोर २० बैठका आणि ८ चीन अप करू शकत असेल तर त्याला भरती साठी पात्र समजले जाते. जर त्याला नंतर दमा उद्भवला तरीही फारशी समस्या येत नाही. दमा असलेले अनेक रुग्ण मी लष्करात औषधोपचाराने सर्व कामे करताना पाहिलेली आहेत.

डॉ श्रीहास 11/08/2017 - 13:04
अगदी बरोबर .... पी.टी ऊषा , सौरव गांगुली , ईयान बोथम , पी. कश्यप आणि शोएब अख्तर सारखे elite athletes सुध्दा दमा असतांना जग जिंकून गेलेले आहेत... केवळ योग्य औषधोपचारा मुळेच !!

In reply to by डॉ श्रीहास

प्रीत-मोहर 11/08/2017 - 14:59
मस्त वाटलं तुमचा आणि खरे काकांचा प्रतिसाद वाचुन!! ("ती" नेही जग जिंकावं अशी मनापासुन इच्छा असलेली ) प्रीमो

धडपड्या 11/08/2017 - 18:30
मस्तच डाॅक... दमा या आजाराभोवती असलेलं गैरसमजाच्या जाळ्यानेच बर्याचदा पेशंट खचत असेल.. तुमच्या सारखे वेळेवर हात देणारे डाॅक असतील, तर सगळेच पेशंट कोणत्याही आजारातून हसत हसत बरे होतील...

मस्तं चालली आहे लेखमाला ! पेशंट सहृदयपणे हाताळणे आणि त्या प्रसंगातली मेख चपखलपणे सांगणे, या दोन्ही विषयामधले तुमचे प्राविण्य वाखाणण्याजोगे आहे ! अजून अनुभव येऊ द्या ! पुभाप्र.

http://www.misalpav.com/node/40524 डॉक्टर बासरी वाजवता येईल का मला ? असं विचारलं मला पेशंटनी ..... मला लक्षात आलं कि काय गडबड झालीये ती !! मी : कोण म्हणालं नका वाजवू ? पे. : एके ठिकाणी वाचलं होतं कि दमा असलेल्यानी बासरी वाजवू नये म्हणून .. मी : साफ चुक लिहीलंय .... पे. : म्हणजे मला बासरी वाजवायला काहीच हरकत नाही (चेहेरा खुलायला सुरू झाला ) मी : अगदी काहीच हरकत नाही , उलट बासरीवादनाचा फायदा असा आहे की तुमच्या श्वासाची क्षमता किती वाढली आहे ह्यॅचा अंदाजा येईल आणि श्वासाच्या स्नायूंचा व्यायाम होईल नियमीत ... पे. : मी ऊगीच वर्ष घालवलं मग ... मी : हो ....

मला भेटलेले रुग्ण - ५

डॉ श्रीहास ·

राजाभाउ 08/08/2017 - 12:18
मस्त लिहिताय.. तुमचा या सगळ्याकड बघण्याचा सकारात्मक द्रुष्टीकोन (हायला हे द्रुष्टीकोन असच लिहीतात कि नाही कोणास ठाउक) खुप छान आहे
चुकांमधून आलेले अनुभव नेहेमीच खुप काही शिकवून गेले आहेत म्हणून अश्या सर्व रुग्णांचे मन:पुर्वक आभार _/\_
__/\___

http://www.misalpav.com/node/40470 काका मोठ्या उत्साहानी सांगत होते ....inhaler च्या वापरानी ५०% टक्के आराम पडला आणि आता खुपच फ्रेश वाटत आहे ; पण त्यांचं inhaler वापरण्याबाबात अजूनही थोडसं confusion आहेच ........ मी म्हणालो की inhaler कसं घेतात ते दाखवा मला , तुमची घेण्याची पद्धत बघूयात आणि काय चुकतंय किंवा कुठे confuse होताय ते कळेल त्याप्रमाणे मी correction सांगतो..... काकांनी inhaler काढलं स्पेसरला जोडलं (स्पेसर - inhaler घेतांना वापरलं जाणारं उपकरण , स्पेसर चा वापर ह्यॅसाठी केला जातो की inhaler मधून स्प्रे च्या रुपात निघणारं औषध ताशी १२०-१२५ किमी वेगानी बाहेर येतं, पण सर्व सामान्य माणास

मला भेटलेले रुग्ण - ४

डॉ श्रीहास ·

धडपड्या 04/08/2017 - 09:39
चांगलं चालू आहे... कितीही त्रयस्थ भूमिका घ्यायचं ठरवलं, तरी अश्या काही घटणा चरा उमटवूनच जातात काळजावर.... थोडे मोठे भाग लिहीलेत, जरा गॅप घेऊन, तरी चालेल...

एस 04/08/2017 - 12:27
खरे आहे. बहुतेकदा लोकांचा दृष्टिकोन अशा स्वरूपाचा असतो. बादवे डॉक, हे इनहेलर वगैरे फार महाग का असतात? किमान दोन ते तीन प्रकारचे इनहेलर असतात. प्रत्येक औषधाच्या प्रत्येक ब्रँडचे वेगळे इनहेलर. एका जेनेरिक किंवा कॉमन इनहेलरने काम भागवत का नाहीत औषधकंपन्या?

ज्याक ऑफ ऑल 04/08/2017 - 12:41
जे का भांजली खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही !! आपण फक्त पाहणे या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. खरं तर ही बोच टोचत राहते .. पण शेवटी "गती" ... कोणाला चुकली नाही !!

केवळ अशा अनुभवांमुळेच, "डॉक्टरमध्ये रुग्णांबद्दल अनुकंपा (sympathy) असणे जितके जरूर आहे, तितकेच त्याने सहअनुभूती (empathy) टाळण्यास शिकणे जरूर आहे." असे म्हणतात.

sagarpdy 04/08/2017 - 14:35
मस्त लिहिताय. आधी म्हणलं कि मोठे भाग टाका. पण असे २-३ पण संबंधित किस्सेच मस्त वाटताहेत.

http://www.misalpav.com/node/40426 सीन न. १ तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?" "कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!" "कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...." मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत " सीन नं.

मला भेटलेले रूग्ण - ३

डॉ श्रीहास ·

अत्रे 31/07/2017 - 07:15
छान अनुभव. कदाचित डॉक्टर सोडून इतर फार कमी व्यवसायात इतक्या लवकर लोकांचे प्रॉब्लेम्स दूर केल्याचे समाधान मिळत असेल. बरेच जण तर आयुष्यभर काम करत राहतात पण त्यांना कोणी कामाबद्दल थँक्स देखील म्हटलं नसेल.

धडपड्या 31/07/2017 - 15:50
चांगली चालू आहे मालिका... बर्याचदा असं वाटतं, चांगला डाॅक्टर वेळेवर मिळणं, हा पण नशिबाचाच भाग असला पाहिजे... उत्तम लिहिताय...

http://www.misalpav.com/node/40338 ६-७ ठिकाणी फिरून आली होती ; ती व तिचा नवरा कंटाळून बसले होते समोर ... त्याच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती .... बरेच महिने झाले , ॲलर्जीचा त्रास काही कमी होत नव्हता बरेच दवाखाने झाले बरीच औषधं घेतली पण फरक पडत नव्हता ... "पहले दवा लेते थे तो जरासा आराम होता था अब तो बिलकुल भी नही " रडवेली होऊन बोलत होती आणि काहीतरी करा पण मला ह्यॅतून बाहेर काढा असा स्वर होता तिचा ... असे पेशंट बरेचदा औषधांपेक्षा डाॅक्टरच्या शब्दांनी बरे होतात (स्वानुभव आहे)..... कधी कधी फक्त ऐकून जरी घेतलं ना तरी ५०% आजार कमी होतो....

मला भेटलेले रुग्ण - २

डॉ श्रीहास ·

आदूबाळ 24/07/2017 - 13:36
जबरदस्त! पुभाप्र!
मला दमा नकोय हो....
जी गोष्ट समोर ढळढळीत दिसते आहे ती क्लायंटला 'नको' असणं ही प्रत्येक व्यावसायिकाच्याच्या (प्रोफेशनल सर्व्हिसेस) आयुष्यात नेहेमी घडणारी घटना आहे.

धडपड्या 24/07/2017 - 13:44
हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती. (उगाच विषयांतराचं पाप नको...)

मोदक 24/07/2017 - 13:49
आता एक डॉक्टरचा किस्सा सांगतो. मी कॉलेजला असतानाची गोष्ट आहे. एक मित्र किरकोळ ताप आणि डोकेदुखीने हैराण होता. त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलो. लहानशा गावातले छोटेसे क्लिनिक.. त्यामुळे केस पेपर वगैरे भानगड नव्हती. फारशी गर्दीही नव्हती. डॉक्टरांनी लगेचच आत बोलावले. तपासले. वेडेवाकडे खाणे आणि अवेळी जेवण यांमुळे पित्त झाले असावे असे सांगितले. आंम्ही माना डोलावल्या. डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या. आंम्ही पैसे किती विचारले... डॉक्टर साहेबांनी पैशाचा ड्रॉवर उघडून बघितला आणि "३० रूपये" असे सांगितले. बाहेर पडल्यावर मित्र म्हणाला, "बहुतेक डॉक्टरांनी पिग्मीला कमी पडणारे पैशे आपल्याकडून घेतले" (पिग्मी म्हणजे एक डेली रिकरींग असते, शक्यतो पतसंस्थेत / लोकल सहकारी बँकेत भरले जाते)

अरिंजय 24/07/2017 - 14:39
तुमचे पेशंट तर भारी आहेतच, तुमची लेखनशैली पण लै भारी आहे. आणि हो, हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

मस्तं किस्से. मिपावर बर्‍याचदा "आता जरा कमी लेख टाका" अशी विनंती वाचली आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सगळ्याच प्रतिसादकांकडून "थोडे मोठे भाग टाका ही विनंती" विशेष आहे... अभिनंदन ! आता टाकाच पुढचे मोठे मोठे भाग ! :)

डायग्नोस्टीक्समध्ये नाक खुपसणारे पेशंट दिव्य असतात!! अन दुसरे म्हणजे गुगल करुन लक्षणे तपासुन डॉक चं डोकं खाणारे! माझ्या मित्राला जडलंय हे व्यसन. दरवेळी भेटला की ही तपासणी करुन घे, ते दिसतंय कॅल्शियम कमी नाहि तर अजुन काही कमी.

नीलमोहर 25/07/2017 - 15:23
येऊद्यात अजून, आणि लहानपणापासून ऐकलंय, मेजॉरिटी विरोधात कधीही जाऊ नये, त्यामुळे, हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती :)

In reply to by इरसाल कार्टं

असंही ऐकलंय की जो प्रवाहाच्या विरुद्ध जातो तोच मोठ्ठा होतो....(मला काही मोठ्ठा बिट्ठा व्ह्यचं नाही, त्यामुळे "हाही भाग वाचायला आवडला. पुभाप्र आणि थोडे मोठे भाग टाका ही विनंती")!

मौनी 07/08/2017 - 22:24
दम्यात काहीच पथ्य नसतं??? माझा दमा बरा होऊनही माझे वडील मला केळी खाऊ देत नाहीत. मला तुमच्या सारखे डॉ मिळाले असते तर....माझंही "रम्य ते बालपण " असतं.

मला भेटलेले रुग्ण त्या बाईंच्या चेहेऱ्यावर ईतकं मोठं प्रश्न चिन्ह होतं की प्रश्न छोटा पडावा !! बाई : डॉक्टर हा दमा नाही म्हणून सांगा (बोलतांनाही दम लागतोय ) मला दमा नकोय हो.... मी : अहो तपासणी तर करू द्या ना , मगच ठरेल दमा आहे किंवा नाही ... आणि १००% आटोक्यात आणू तुमचा त्रास .. बाई : मला ते inhaler वगैरे काही नको नुसत्या गोळ्या औषधी द्याल हो... (परत दम लागतोय) मी : बरं बघू ,रिपोर्टस् आल्यावर ...

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.