तुझं पत्र मिळालं, कसं कुठे ते विचारु नको... सांगतो सावकाश.
मी गेलो आणि त्याचा तुला आनंद झाला हे ऐकून माझ्या काळजाला चिरा पडतील असं का वाटलं तुला? त्या आधीच पाडल्यात, माझ्या लाडक्या दारूने. रात्री माझा काही उपयोग नव्हता म्हणालीस का..? आता सर्व स्पष्टच करतो. तुझ्याजवळ आलं की तू सतराशेसाठ कारणं द्यायचीस, आज काय तर एकादशी, मग काय चतुर्थी, कधी अंगारकी, मंगळवार, शिवरात्र, अगदी काहीच कारण सापडलं नाही तर तुझं डोकं तरी दुखायचं. आता मी दारू नाय पिणार तर काय करणार. दारू मला नशा देतांना असली कुठली कारणं देत नव्हती गं. पोटात गेली की सरळ ढगात.
खूप उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती!
छान माहिती दिली! तरीही
एका जाहिरातीवर बंदी घालून काय
In reply to एका जाहिरातीवर बंदी घालून काय by आदूबाळ
आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे
In reply to आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे by अभ्या..
अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर
In reply to अभ्याभाऊ, आपण नक्की गंभीर by संदीप डांगे
१००% सहमत.. उगाच भलत्याच्या
In reply to आदोबा, प्रकाशन संस्थे ऐवजी हे by अभ्या..
हो, आयडिया चांगली आहे.
उपयुक्त माहीतीपूर्ण लेख.
अशा दंडात्मक कारवाईने काहीही फरक पडत नाही
..
मी सामान्य
In reply to मी सामान्य by नाखु
सदरच्या संबंधित कायदाही येऊ
येल्प सारखी एकाधि साधी सुविधा
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by सस्नेह
ascionline.org असा दूवा आहे
उपयुक्त माहिती व चर्चा.
वरच्याच विषयाला जोडणारा एक
अत्यंत उपयुक्त माहिती.धन्यवाद
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by गॅरी ट्रुमन
जेबीआयएमएस मला वाटतं अशा
उपयुक्त माहिती!