ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो
श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला
मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच
अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच अर्रेचचा आवाज कट्टा नाही का म्हणून निघून गेले होते त्यामुळे येतील कि नाही सांगता येत नव्हते (बघा बघा किती उत्साह असतो एकेएकाला )
मदनबाण :- शिवसेनेच्या एखाद्या नाक्यावरच्या किल्ल्यातील उत्साही कार्यकर्ता म्हणून सहज खपून जाईल त्यात भर म्हणून गळ्यात रुद्राक्ष सदृश्य माळा घालून सर्वात प्रथम कट्यास हजार होते
डॉक्टर खरे :- सर्व मान्य लोकप्रिय व्यक्तिमत्व , मी ओळख करून देणार म्हणजे काजव्याने सूर्याची ओळख होईल असं काही ..
पाडव्यालाहि आलेले सर्व उत्साही मिपाकर्स :- खटपट्ये शेठ, , टका , अस्मादिक (माझीही शॅम्पेन ) , वरून मोहिते , डॉ खरे , अत्रन्गि पाऊस
घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर (नक्की माहित नाही पण दीडशे वर्षांपासून नक्कीच) इतर कट्टेकरी येई पर्यन्त मी , डॉ आणि मदनबाण ह्यांनी घंटाळी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , मदनबाण ह्यांनी फुल्लऑन दर्शन घेतलं (अगदी थाळी वैगरे घेऊन) मी चुकून सौ मदनबाण पण बरोबर तर नाहीत हे पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो असो __/\__
तो पर्यंत जवळपास सर्व कट्टे करी आले होते (बोबो साहेब सोडून) जवळपास दोन मेतकूट आहेत एक जेवणाचं आणि एक नाश्त्याच , आमचं दुसरं होत
कट्टा सुरु होता होता अत्रन्गि पाऊस दबकत दबकत आले आणि पहिली फर्माईश "पुडीच्या वडे" अशी सोडली , असेही मिपाकर कोणालाही सहज पुडीत बांधू शकतील असं त्यांना अप्रत्यक्षपाने सांगायचं असेल
मग काय एका मागोमाग एक असे लजीज पदार्थ मागवले गेले , पदार्थ चविष्ट कि खमंग चर्चा असा प्रश्न होता , कट्ट्याचे विषय आणि त्याची रेंज पहिली असती एखादा नॉन-मिपाकर हादरून गेला असता सध्या आंतराष्ट्रीय बाजारात असलेली नावीन्यपूर्ण हत्यारे , नोकरी साठी मुलाखत कशी घ्यावी , आंतरराष्ट्रीय मंदी , द्रौपदीचे आणि कर्ण ह्यांचं सुप्त आकर्षण , बोली भाषा नि प्रमाण भाषा ह्यांचे वाद असे अनेक विषय चर्चेला आले
कट्ट्याचा शेवट अतिशय धक्कादायक बातमीने झाला आणि ती बातमी २०१७ मध्ये किंवा थोडी आधी सर्वांना कळेल अशी अशा आहे :)
असो चविष्ट गप्पा मारणारे आणि चविष्ट पदार्थ असतील तर कट्टा हमखास यशस्वी होतोच आणि झालंही तसाच
खादाडीचे फोटो
कुठलीशी कतली
कोथिंबीर वड्या
अळूच्या वड्या
पुडीच्या वड्या
मिक्स भजी
सर्व मिपा-करांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वाचने
18611
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंजीर कतली आहे ती
बाणाने आणलेले रातराणी अत्तर
बातमी काय ती टाका हो....
माझा फोटो लय खराब आलाय
ठाणे मेट्रो वृतान्त!!
खटपट्याजी, तुम्ही भारतात
धक्कादायक बातमीचा अंदाज आला
In reply to खटपट्याजी, तुम्ही भारतात by रेवती
मला पण :प
In reply to धक्कादायक बातमीचा अंदाज आला by रेवती
आय माय सॉरी...घाइ जाहली.
In reply to खटपट्याजी, तुम्ही भारतात by रेवती
टक्याच लग्न ठरलं का? ह्याच
मलाही असंच वाटतंय !
In reply to टक्याच लग्न ठरलं का? ह्याच by पिलीयन रायडर
कुंतीचे आणि कर्ण ह्यांचं
बदल केलाय.
In reply to कुंतीचे आणि कर्ण ह्यांचं by माझीही शॅम्पेन
बाकी स्मार्ट शहर वगैरे
In reply to बदल केलाय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainoduफर्स्ट राउंडात आम्ही हाव. ;)
In reply to बाकी स्मार्ट शहर वगैरे by मदनबाण
चाललं की... आमी बी जास्त मागे
In reply to फर्स्ट राउंडात आम्ही हाव. ;) by अभ्या..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainoduबदल केलाय.
In reply to बदल केलाय. by कॅप्टन जॅक स्पॅरो
छोटेखानी वृत्तांत आवडला.
जुन्या पिक्चरात नायतर नाटकात
दुपारी येऊन चक्कर टाकली असता
कट्टा छान झालेला दिसतोय.
अभिनंदन
मेतकूट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्लॉकबस्टर... ;) :- Sarrainoduमस्त कट्टा झाला आहे...
In reply to मेतकूट by मदनबाण
अप्रतिम फोटो बाण राव
In reply to मेतकूट by मदनबाण
दुसरे चित्र
In reply to मेतकूट by मदनबाण
बातमीचा टकाच्या लग्नाशी
अरेरे.. मिपा आता लग्नघर होणार
In reply to बातमीचा टकाच्या लग्नाशी by सुबोध खरे
बातमीचा टकाच्या लग्नाशी
In reply to बातमीचा टकाच्या लग्नाशी by सुबोध खरे
काय रहस्यमय कट्टा होता की काय
In reply to बातमीचा टकाच्या लग्नाशी by माझीही शॅम्पेन
टक्याचं स्थळ नाही म्हणता मग..
In reply to बातमीचा टकाच्या लग्नाशी by माझीही शॅम्पेन
भारी झालेला दिसतोय कट्टा.
शेम टू शेम नाव असून वर एकाच
शेम टू शेम नाव असून वर एकाच
शेम टू शेम नाव असून वर एकाच
शेम टू शेम नाव असून वर एकाच
शेम टू शेम नाव असून वर एकाच
शेम टू शेम नाव असून वर एकाच
=))
In reply to शेम टू शेम नाव असून वर एकाच by बोबो
घंटाळी मंदिर :- ठाण्यातील एक पुरातन मंदिर
कट्ट्याचा शेवट अतिशय
अरे वा !!
फक्तं बातमी. लाडु बिडुला वेळ
In reply to अरे वा !! by नीलमोहर
उलट सुलट पण करु शकतो मी =))
In reply to फक्तं बातमी. लाडु बिडुला वेळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
टक्कूमक्कूशोनू
In reply to उलट सुलट पण करु शकतो मी =)) by टवाळ कार्टा
कोण रे ती?
In reply to टक्कूमक्कूशोनू by अत्रुप्त आत्मा
हि पाचवी ;)
In reply to कोण रे ती? by मृत्युन्जय
लाडूच रे, नंतर पेढे देतात.
In reply to फक्तं बातमी. लाडु बिडुला वेळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
शेवटी नूलकर येऊन गेले
भारी कट्टा झालेला दिसतोय.
अरेच्चा तुम्ही आद्य कट्टेकरी
In reply to भारी कट्टा झालेला दिसतोय. by किसन शिंदे
विष्णू नगरला, १९ नंबर शाळेत.
छान वृ. तेवढा काही स्मार्ट
अनाहिता कट्टे यापेक्षा
In reply to छान वृ. तेवढा काही स्मार्ट by सस्नेह
ओके पण खेदाने का आनंदाने नमूद
In reply to अनाहिता कट्टे यापेक्षा by माझीही शॅम्पेन
ळॉळ
In reply to ओके पण खेदाने का आनंदाने नमूद by टवाळ कार्टा
ओहोहोहो!
In reply to ओके पण खेदाने का आनंदाने नमूद by टवाळ कार्टा
आठवलं नाही