रिओ ऑलिम्पिक २०१६
गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.
यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.
भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.
तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.
भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !
काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका
वाचने
80112
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाईट वाटले
In reply to β शोध मराठमोळ्या दत्तूच्या by लालगरूड
नाशिक चा आहे, भारतीत सैन्यदलात काम करतो
In reply to वाईट वाटले by निओ
खेळाडू ग्रेट्च आहेत आपले,
खरं आहे!
In reply to खेळाडू ग्रेट्च आहेत आपले, by खेडूत
होय
In reply to खरं आहे! by चतुरंग
दुर्दैवाने केवळ हळहळ व्यक्त
In reply to खरं आहे! by चतुरंग
दत्तु चा लै अभिमान आहे
१०० मी
संपली सुद्धा रेस!! ४७.५८से,
In reply to १०० मी by चतुरंग
:)
In reply to संपली सुद्धा रेस!! ४७.५८से, by चतुरंग
आज बॅडमिंटन. नक्कीच पहाणार.
अरे वा!
In reply to आज बॅडमिंटन. नक्कीच पहाणार. by खेडूत
ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा-
Ok
In reply to ज्वाला आणी अश्विनी पोनप्पा- by खेडूत
अपडेट टाका
मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर
In reply to अपडेट टाका by लालगरूड
नवते अपडेट तेच बरं होतं
In reply to मनू-सुमित बॅडमिंटन बाहेर by थॉर माणूस
बॅडमिंटन मधे चुकून बाहेर
In reply to नवते अपडेट तेच बरं होतं by असंका
बॅडमिंटन एकेरीमधे साईना आणि
हाॅकीचा खेळ मस्त झाला.. अगदी
सानिया-बोपण्णा टेनिस
हा धागा अगोदर ज्या उत्साहाने
अरेरे, थोडक्यात हुकले, आत्ता
आजचे अपडेटस..
ललिता बाबर चा नॅशनल रेकॉर्ड.
हो, तिचेही अभिनंदन आणि
ललिता बाबरचे अभिनंदन. पी
साईनाचा १८-२१, १९-२१ असा सरळ
सायना फिट नव्हती बहुतेक.
काही खास नव्हते...
In reply to सायना फिट नव्हती बहुतेक. by असंका
अगदी थोडक्यात हुकले दीपाचे
PV sindhu
दीपा कर्मकारचे पदक अगदी
+१
In reply to दीपा कर्मकारचे पदक अगदी by श्रीगुरुजी
हा चौथा क्रमांक भारताची
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा पुन्हा चौथा क्रमांक
In reply to हा चौथा क्रमांक भारताची by असंका
श्रीकांत बॅडमिंटन
कदम्बी आणि सिंधु
सिंधू सुद्धा क्वार्टरफाइनल
सिंधू क्वार्टरफाइनल मधे विजयी
In reply to सिंधू सुद्धा क्वार्टरफाइनल by थॉर माणूस
आज श्रीकांत आणि उद्या सिंधूचे
In reply to सिंधू क्वार्टरफाइनल मधे विजयी by थॉर माणूस
पीवी सिंधू सेमीफायनमध्ये पोचली!
सिंधूच्या मॅचचे हायलाईट्स
सिंधू सेमीज मधे
नरसिंह यादव आणि जेसन केनी
किरीयन नव्हे केईरिन वाचावे.
In reply to नरसिंह यादव आणि जेसन केनी by गामा पैलवान
ऑलिम्पिक सामने नेटावर कुठे
hotstar
In reply to ऑलिम्पिक सामने नेटावर कुठे by महासंग्राम
काय जबरदस्त टक्कर दिली
हीरो
In reply to काय जबरदस्त टक्कर दिली by असंका
घाम काढला
In reply to काय जबरदस्त टक्कर दिली by असंका
:(
In reply to काय जबरदस्त टक्कर दिली by असंका
वेल प्लेड श्रीकांत
In reply to काय जबरदस्त टक्कर दिली by असंका
श्रीकान्त भारी खेळला
फोगट जखमी झाल्याने बाहेर.
In reply to श्रीकान्त भारी खेळला by विखि
साक्षीला मिळाल कांस्य पदक
In reply to फोगट जखमी झाल्याने बाहेर. by थॉर माणूस
रेपेचेंज मधुन परत येऊन कांस्य
In reply to साक्षीला मिळाल कांस्य पदक by धनावडे
हे रेपेचेन्ज काय प्रकार आहे?
In reply to रेपेचेंज मधुन परत येऊन कांस्य by थॉर माणूस
हा दुआ पहा.
In reply to हे रेपेचेन्ज काय प्रकार आहे? by अभ्या..
रेपेचेन्ज दुआ
In reply to हा दुआ पहा. by साधा मुलगा
रेपेचेज...असं हवं ना?
In reply to रेपेचेन्ज दुआ by साहेब..
अभिनंदन.
+१११
In reply to अभिनंदन. by खेडूत
आनंद झाला.
अरे वा...सकाळी सकाळी जबरदस्त
ही सुरुवात ठरावी
साक्षीचे मनःपुर्वक अभिनंदन
,आणि खेडूत रावांचे आणि प्रतिसादकांचे विशेष कौतुक, धागा मशालीसारखा पेटता ठेवण्यापेक्षा देव्घरातील निरांजनासारखा निवांत प्रकाशी राहिला हे पाहिले गेले...... नितवाचक नाखुसाक्षीचे जोरदार अभिनंदन! जियो
इतके दिवस फक्त पराभवाच्या
नरसिंह यादवास शुभेच्छा
मुष्टीयोद्धा विकास कृष्णन