दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे.
वा !
In reply to वा ! by अवलिया
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +२ by निखिल देशपांडे
+३
In reply to वा ! by अवलिया
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख
In reply to सुरेख by विसोबा खेचर
+२
सुंदर
कर्हेचे पाणी खंड १ला वाचावा.
In reply to कर्हेचे पाणी खंड १ला वाचावा. by वडापाव
त्यांचा मृत्यू...
In reply to त्यांचा मृत्यू... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो
In reply to त्यांचा मृत्यू... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बालकवींचा मृत्यु
In reply to बालकवींचा मृत्यु by वडापाव
हकीकत माहिती नाही
सर
सर, धन्यवाद
वा..
वा, मस्त
वा ! सर, लेख
सुरेख
खूप चांगला लेख
In reply to खूप चांगला लेख by विकास
सुंदर प्रतिसाद...
अभ्यासपूर्ण लेख.
शाळेत शिकलेल्या श्रावणमासी
In reply to शाळेत शिकलेल्या श्रावणमासी by चतुरंग
>>बालकवींचा
सुंदर लेख
अप्रतिम..
वाचनीय आणि व्यासंगी लेख
खूपच छान!
प्रा.डॉ.
सर येउद्या अजुन असेच सुंदर