Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निखिल देशपांडे on Mon, 05/04/2009 - 19:10
  • Log in or register to post comments
  • 15484 views

प्रतिक्रिया

Submitted by चिरोटा on Tue, 05/05/2009 - 09:50

Permalink

कफ परेड

थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा. ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 05/05/2009 - 10:11

In reply to कफ परेड by चिरोटा

Permalink

थोडा खर्च

थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा.ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. पैसे खर्च करण्याचा प्र्श्न येत नाही हो..... पैसा काय कितिही टाकता येईल.... आणी त्या साठी आपण सांगितल्या जागिच नाहि तर ठाणे, बोरीवली , मुलुंड, भांदुप, वाशी , कोपखैरने, बेलापुर, पनवेल, खारघर अश्या ठीकाणी मराठी सोसायटीत ही रहाता येयिल तिकडे दुसर्‍याचा वय्यक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करणार्‍या सोसायट्या आहेतच आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! :-) ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Tue, 05/05/2009 - 10:26

In reply to कफ परेड by चिरोटा

Permalink

अतिशय

अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! =)) =)) =)) अगायाया! -संदीप कुलकर्णी. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Tue, 05/05/2009 - 10:03

Permalink

छान

छान चर्चा. मी जर माझे हे अनुभव लिहायला घेतले तर दोन दिवसही कमी पडतीत. असो. चर्चेतील प्रतिसादही पटले. आपला (बरेच वर्ष बाहेर राहण्याचा अनुभव असलेला) मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 05/05/2009 - 18:32

Permalink

काल ह्या

काल ह्या धाग्यावर चर्चा केल्यानंतर मी माझ्या घरमालकांकडे गेलो. आमच्या घरमालकाने सांगितलेली भुमिका पुढील प्रमाणे " तसे तर घरात तुम्ही तुमची प्रेयसी, होणारी वधु, मैत्रीणी ह्या पैकी कोणीही आले तर मला फरक पदत नाही. पण नेमके ह्या वेळेस मी सोसायटीच्या कमीटी वर असल्यामुळे प्रोब्लेम होत आहे. कारण सोसायटीच्या मिटींग मधे लोक मलाच सांगत होते की तुमच्या रुम मधे रहाणार्‍या मुलांकडे मुली येतात. खरे तर सोसायटी मधे लग्नाविणा सोबत राहाणारे दोन तिन जोडपे आहेत पण परवा झालेल्या प्रकारेमुळे सोसायटी वाले बॅचलर मुलांच्या मागे आहेत. तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल." तर सध्या तरी आम्ही त्याच सोसायटीत आहोत.... आमच्या मित्राने होणार्‍या बायकोला भेटायला तिच्याघरी जायचा निर्णय घेतला आहे. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 05/06/2009 - 09:21

In reply to काल ह्या by निखिल देशपांडे

Permalink

बरोबर

तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल
हे ऊत्तर अपेक्षितच होते्. आता 'तुम्ही आम्हाला कोण विचारणारे?" असा प्रतिप्रश्न कोणी केला तर 'ईकडून आताच्या आता फुटा' असे ऊत्तर येइल.!! पोलिसात कोणी गेला तर पोलिस कोणाची बाजु घेतील हे आपणास ठावोक आहे. :D अवांतर्-हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by यन्ना _रास्कला on Tue, 05/05/2009 - 21:24

Permalink

लवझोन हवाय

ईथ वाशित पाम बीचवर अस काय काय चाल्त कि शाशन लवझोन का करत नाय ते कलत नाय. नवे लगिन ठरलेल्यानि काय करायच. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 05/06/2009 - 09:09

In reply to लवझोन हवाय by यन्ना _रास्कला

Permalink

पेशल

अहो पेशल ईकॉनॉमिक झोन बनवतानाच नाकी नऊ येतात सरकारला,तिकडे लव झोन कसला घेवून बसलात? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 05/06/2009 - 09:18

Permalink

अभंग

अभंगाची कॅसेट् लावावी बॅक्ग्राउंड ला. सर्व उद्देश साध्य होतात. मुख्य दरवाजावर नितिवान"(नितिश + पासवान)सर्टीफिकेट मिळते ते लावावे. कुठे मीळाले नाही तर माझ्या कडे या.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 05/06/2009 - 09:24

Permalink

आत्तापर्य

आत्तापर्यंत तुमचा प्रश्न सुटला आहे असे मानतो. तरी भविष्याची सोय/ बॅक अप म्हणून एखादे घर बघून ठेवा असे अनेक सन्मानीय सदस्यांनी सुचवले आहे . त्याचा अवश्य विचार करा त्यासाठी एक उपाय सुचवतो. - तुमचा मित्र आणी त्याची होणारी बायको या दोघांना घर हुडकायच्या कामाला लावा. त्यांना ही एकमेकांचा सहवास लाभेल आणि तुमचे ही काम होईल. :D -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com