वाकडा कंपु
तिकडी चाल
सगळे भरती माल
रिते आमची झोळी
शब्दांवाचूनी यार
प्रतिसादांच्या लढाईमध्ये
एकाची वरताण तर
दुसरा घासे वहाण
ह्या दारातून
त्या दारावर
प्रतिसाद बद्दल प्रतिसाद
शब्दांना विके
कोणी शब्दांसाठी
लिहतो एकच
बाकी +१ सगळे
मागोमाग भार
लिहतोय कोण
भांडतोय कोण
शब्दांना वेठिस
धरतोय कोण
एक खवाट
बाकी सुसाट
डुप्लिकेट आयडीचा
नेहमीच सुळसुळाट
एक नारी
नाव धरे भारी
हवा दिसे
तीज विषारी
शब्दांत तीच्या
जळजळाट फार
तळपते सोडून
विषय पार !
वाचने
2224
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रर्रर्
रसग्रहण
In reply to अर्रर्रर् by अवलिया
>>तु कवी
In reply to अर्रर्रर् by अवलिया
आता माझ्या
In reply to >>तु कवी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषय संपला
In reply to आता माझ्या by दशानन
-
आर्रे