प्रेरणा : गेम
आयडी कसा बदलता आला पाहिजे
डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे
वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे
सगळ्यांना हे जमतंच असं नाही...
धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही
तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत..
सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं ..
'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज'
करत...
काव्यरस
वाचने
3659
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा आयडी हॅक झाला काय?
त्यांचं काय मनावर घ्यायचंय!
In reply to तुमचा आयडी हॅक झाला काय? by पैसा
एक शंका
In reply to त्यांचं काय मनावर घ्यायचंय! by मुक्त विहारि
शेवटच वाक्य डुआयडी बनून
हे डू आयडी काय आहे ब्वा
उंट असतो किनई, तो वाळवंटातले
In reply to हे डू आयडी काय आहे ब्वा by विप्लव
अच्च अचत वय हहहममम्
In reply to उंट असतो किनई, तो वाळवंटातले by अभ्या..
आयला वाटलं तुम्ही 'वयं
In reply to अच्च अचत वय हहहममम् by विप्लव
ही ही!
छान