सुखासन
आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!
-शिवकन्या
याद्या
4951
प्रतिक्रिया
18
काव्यरस
मिसळपाव
लघुकाव्य आवडलं.
+१
In reply to लघुकाव्य आवडलं. by एस
+1
In reply to +१ by चांदणे संदीप
छान
तुमच्या कविता वाचण्याची संधी
मस्त
भारी!!!
सुंदर. टोकाला पोचलेला
अंतरा ताई, भावना पोहचते ती
In reply to सुंदर. टोकाला पोचलेला by अंतरा आनंद
जबरदस्त,
जबरदस्त!!
छान आहे
अप्रतिम!
जबरदस्त.
सहज सुंदर
छान
माफ करा, पण..
छिलले कि छिलके उडतात, अगदी
In reply to माफ करा, पण.. by किसन शिंदे