आज पुन्हा एकदा विरुनी जावे वाटते
शून्यातले शून्य पण अनुभवावे वाटते
शून्य व्हावी आज काया, शून्य व्हावेत पंचप्राण
विरुनी जावेत जड देहातील पंचभुंतांचे भासमान
गळून जावेत पंचकोश,अन गळून जावा हा अहंकार
त्यातूनच होऊ दे पुन्हा नादब्रह्मचा ओंकार नाद
शून्य होऊन जाऊदेत गुंतलेले हे भावनिक इंद्रजाल
रिक्त होऊ दे पुन्हा इच्छांनी ओथंबून भरलेले माठ
शून्यातले शून्य विश्व आज पुन्हा जगून पाहू दे
शून्य असलेल्या मनाची शून्य भावना अनुभवू दे
नष्ट व्हावे द्वैत सारे ,आज अद्वैत भरुनी उरुदे
भस्म होऊनि उरलेल्या राखे प्रमाणे शाश्वत असुदे
विखुरलेले ब्रम्हांड सारे आज विलीन होउदे
आज पुन्हा अंधाराला शून्य होऊन राहूदे
हा हा हा `
(No subject)
=)) =))
विडंबनही झकास जमलंय..
पुन्हा एकदा पैजारबुवा रॉक्स !!
पैजारबुवा रॉक्स
(No subject)
=))
भारी हो पैजारबुवा!! मोतीच
ही पहा पाडली गजल, मी ही
(No subject)
(No subject)
ही पहा पाडली गजल, मी ही
ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,पहिल्याच कडव्यात कंपूबा़जीसाठी आवाहन ?! ;)आहाहा !! काय पण पाडलीय,
क्या बात ! मुळ गझलेपेक्षाही
एकदम भारीच पैजारबुवा !!