Skip to main content

एक बेवारस प्रेत - माझा बाप

लेखक परशु सोंडगे यांनी रविवार, 02/04/2017 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
भर रस्त्यावर कुत्री तुटून पडली होती. एका बेवारस प्रेतावर कुत्री भुंकत होती. गुरगुरत होती त्यांच्यातली त्यांच्यात रस्ता निर्मनुष्य नव्हताचं पण ते कुत्री हाकलून लावावीत असं कुणालाचं वाटतं नव्हतं. एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा प्रेत जाळून टाकण्यापेक्षा अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना असं वाटत असेल सर्वांना पण पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं वाटलं नव्हतं कुणाला. मी तरी काय करू ? ते कुत्री हाकलणं आता शक्य नाही मला तरी तसं वाटतं नाही. ते प्रेत माझ्या बापाचं असलं म्हणून काय झालं ? राज्य तर . कुत्र्यांच आहे ना आता . ................................................... . परशुराम सोंडगे,पाटोदा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3549
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by जव्हेरगंज

शेतक-याचा प्रश्न वर नुसत भुंकले जातं. त्याच्या बाबतीत संवेदनशील नाही राजव्यवस्थेतील माझा बाप शेतकरी.. धन्यवाद

राज्य तर . कुत्र्यांच आहे ना आता . परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928 ..............या शेवटल्या चार ओळी जबरदस्त. ठेव ते वर.... कीपीटप.