लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....
काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,
सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,
काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,
परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,
-(पैजारबुवा) आनंदीआनंद
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16994
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
धमाल..
क्या बात है !
चखोट !
पैजारबुवा इज ब्याक!
परीर्वतन
हाट ! कवितेला कुठे व्याकरण
In reply to परीर्वतन by वेल्लाभट
मुद्राराक्षसाची चूक समजून मोठ्या मनाने क्षमा करावी.
In reply to परीर्वतन by वेल्लाभट
भारी =))
In reply to मुद्राराक्षसाची चूक समजून मोठ्या मनाने क्षमा करावी. by ज्ञानोबाचे पैजार
वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे
In reply to परीर्वतन by वेल्लाभट
कि फक्त तुमच्या नावात र्हस्व
In reply to वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे by किसन शिंदे
नाही.
In reply to वाक्य प्रश्नार्थक आहे म्हणजे by किसन शिंदे
व्वाह!
मस्त. मँगो करी हा कुठला रस?
फ्युजन रस!
In reply to मस्त. मँगो करी हा कुठला रस? by खेडूत
उकळलेलं पन्हं.
In reply to मस्त. मँगो करी हा कुठला रस? by खेडूत
वाहावा!
=)) =))
नवकवी उवाच
=)) दंडवत कवीराज __/\__
In reply to नवकवी उवाच by एस
आय हाय....
In reply to नवकवी उवाच by एस
हायला धन्यवाद हो लोक्स!
In reply to आय हाय.... by ज्ञानोबाचे पैजार
आरारा
In reply to नवकवी उवाच by एस
=))
In reply to नवकवी उवाच by एस
=))
In reply to नवकवी उवाच by एस
दोन्हीही...
खिक्क!
फर्मास