(ही पहा पाडली गजल)

Primary tabs

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
16 May 2017 - 10:25 am

आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले

पेरणा सांगायलाच पाहिजे का?

ही पहा पाडली गजल,

ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,

उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू,
शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,

कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली,
रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी,

हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,
मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी,

काय मी लिहितो, ते मलाही, काही सुध्दा ना कळे
प्रतिसादांची पण, उडे झुंबड, लालबागे सारखी,

पैजारबुवा,

अदभूतअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीकरुणपाकक्रियाइतिहासवाङ्मयबालगीतआईस्क्रीमऔषधी पाककृतीपौष्टिक पदार्थलाडूकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 10:58 am | इरसाल कार्टं

:P :) :D

सतिश गावडे's picture

16 May 2017 - 11:00 am | सतिश गावडे

=))

चांदणे संदीप's picture

16 May 2017 - 11:06 am | चांदणे संदीप

शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,

हे साफ खोटं आहे पैजारबुवा.... तुमची डिक्षनरी बरीच मोठी/जाड आहे! lol

=))

Sandy

सानझरी's picture

16 May 2017 - 11:10 am | सानझरी

विडंबनही झकास जमलंय.. =))

शार्दुल_हातोळकर's picture

16 May 2017 - 11:17 am | शार्दुल_हातोळकर

क्या बात है.....

हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,
मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी

:-)

प्रचेतस's picture

16 May 2017 - 11:24 am | प्रचेतस

पैजारबुवा रॉक्स

सूड's picture

16 May 2017 - 11:51 am | सूड

=))

पैसा's picture

16 May 2017 - 11:58 am | पैसा

=))

यशोधरा's picture

16 May 2017 - 12:24 pm | यशोधरा

भारी हो पैजारबुवा!! मोतीच अधिक झळकतोय नाकापेक्षा =))

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2017 - 12:31 pm | अत्रुप्त आत्मा

ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,

››› फैल्याच बॉलवर छकडी ! =))

बाकी वाचून वारल्या गेलो आहेच! =))

टवाळ कार्टा's picture

16 May 2017 - 1:08 pm | टवाळ कार्टा

=))

मोदक's picture

16 May 2017 - 2:51 pm | मोदक

:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2017 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,

पहिल्याच कडव्यात कंपूबा़जीसाठी आवाहन ?! ;)

नीलमोहर's picture

16 May 2017 - 3:20 pm | नीलमोहर

ती बारकी डिक्षनरी कुटं मिळती तेवढं सांगा,
=))

विशाल कुलकर्णी's picture

18 May 2017 - 10:39 am | विशाल कुलकर्णी

क्या बात ! मुळ गझलेपेक्षाही जास्त आवडली .

मुरारबाजी's picture

19 May 2017 - 5:05 pm | मुरारबाजी

एकदम भारीच पैजारबुवा !!