मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कधीतरी.....

पराग देशमुख · · जे न देखे रवी...
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

वाचने 2088 वाचनखूण प्रतिक्रिया 1