पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे.
घेतो खीर ओरपून
ही किमया गोडाची
बेल्ट जरा सैलावून
चिंता करतो घेराची
पुरीआड दडती भजी
भय घालती केलरी
डोळे वटारता बायको
देऊ मोत्यांच्या सरी
येता ताटात पुलाव
शोधू काजूचे काप
कसा टाकू शिल्लक
नको माथी पाप
डायट मारती माथी
इथे सारेच पापड*
जो मारतो मिटक्या
त्याला म्हणती खादाड
कशी सरता सरेना
शाक दाट वाटान्याची
गच्च भरल्या पोटाला
ओढ भारी मठ्ठ्याची
*पापड : बारीक या अर्थाने.
मी पयला आणि खि खि खि
मी दुसरा....ख्या ख्या ख्या...
In reply to मी दुसरा....ख्या ख्या ख्या... by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमची पेर्ना हाये ती..........
In reply to आमची पेर्ना हाये ती.......... by माम्लेदारचा पन्खा
तुजी पेर्ना वायली, चिमण्या
In reply to तुजी पेर्ना वायली, चिमण्या by टवाळ कार्टा
ते वायले नव्हेत ते आपणचं मालक
In reply to ते वायले नव्हेत ते आपणचं मालक by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला वाटतेय त्यांची पेर्णा
In reply to तुजी पेर्ना वायली, चिमण्या by टवाळ कार्टा
टका चिट फंडाबद्दल बोल्तोय बे
शिर्षका वरुन गंभीर वाटली पण..
पार बाजार उठवला.!
गंभीरच प्रकार दिसतोय राव.
कधीची गोष्ट ?
सावकाशीने वाचतो. लय मोठी हाय
मनाला भिडला विषय
In reply to मनाला भिडला विषय by आदिजोशी
शे-दोनशे?????
In reply to शे-दोनशे????? by टवाळ कार्टा
जास्त का?
In reply to जास्त का? by आदिजोशी
विषय जुना आहे का नवा काही
मलाही फोन आला होता.
ह्या जगातून माणुसकी हरवली का रे ?
क्या हुवा मा. प? .
कुछ तो गडबड
खिक्क
जेन की हिंदु धर्म हो?=))
मल्या?
In reply to मल्या? by कपिलमुनी
हाहाहा सही बोल रैला