✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक बेवारस प्रेत - माझा बाप

प — परशु सोंडगे, Sun, 04/02/2017 - 08:08
भर रस्त्यावर कुत्री तुटून पडली होती. एका बेवारस प्रेतावर कुत्री भुंकत होती. गुरगुरत होती त्यांच्यातली त्यांच्यात रस्ता निर्मनुष्य नव्हताचं पण ते कुत्री हाकलून लावावीत असं कुणालाचं वाटतं नव्हतं. एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा प्रेत जाळून टाकण्यापेक्षा अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना असं वाटत असेल सर्वांना पण पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं वाटलं नव्हतं कुणाला. मी तरी काय करू ? ते कुत्री हाकलणं आता शक्य नाही मला तरी तसं वाटतं नाही. ते प्रेत माझ्या बापाचं असलं म्हणून काय झालं ? राज्य तर . कुत्र्यांच आहे ना आता . ................................................... . परशुराम सोंडगे,पाटोदा

प्रतिक्रिया द्या
3516 वाचन

💬 प्रतिसाद (12)

काहितरी आगळ वेगळ आहे.

जव्हेरगंज
Sun, 04/02/2017 - 14:40 नवीन
काहितरी आगळ वेगळ आहे. पण, नीटशी समजली नाही!!!!
  • Log in or register to post comments

शेतक-याचा प्रश्न वर नुसत

परशु सोंडगे
Sun, 04/02/2017 - 21:20 नवीन
शेतक-याचा प्रश्न वर नुसत भुंकले जातं. त्याच्या बाबतीत संवेदनशील नाही राजव्यवस्थेतील माझा बाप शेतकरी.. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

आह्ह्ह्ह्ह्ह्ह,

अभ्या..
Sun, 04/02/2017 - 15:31 नवीन
आह्ह्ह्ह्ह्ह्ह, समजली, पूर्णपणे समजली, जाळ हाय राव तुमच्या लेखनात, जब्बरदस्तच. कीपीटप
  • Log in or register to post comments

धन्यवाद

परशु सोंडगे
Sun, 04/02/2017 - 21:21 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चार ओळी

चित्रगुप्त
Sun, 04/02/2017 - 15:49 नवीन
राज्य तर . कुत्र्यांच आहे ना आता . परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928 ..............या शेवटल्या चार ओळी जबरदस्त. ठेव ते वर.... कीपीटप.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

परशु सोंडगे
Sun, 04/02/2017 - 21:22 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सहसा कविता वाचत नाही....

आषाढ_दर्द_गाणे
Mon, 04/03/2017 - 08:49 नवीन
....पण थोबाडीत मारल्यासारखे वाटले. सुन्न केलेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

परशु सोंडगे
Tue, 04/04/2017 - 08:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

जबरा..!!

विशुमित
Mon, 04/03/2017 - 12:34 नवीन
जबरा..!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर जी

परशु सोंडगे
Tue, 04/04/2017 - 08:26 नवीन
धन्यवाद सर जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

उत्तम जमली आहे

वकील साहेब
Wed, 04/05/2017 - 14:42 नवीन
उत्तम जमली आहे
  • Log in or register to post comments

उत्तम कविता

पैसा
Wed, 04/05/2017 - 15:08 नवीन
उत्तम कविता
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा