Skip to main content

(कोरडी भाकर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..! मनावर फेरफटका मारण्याचे, आजकाल टाळतो मी एक एक पाउल उचलणे, जाहले खूप खडतर तू नको आणूस सुगंध, ऐक वाऱ्या एक वडा खायचा, होईल मोह अनावर नुकतेच जरीही, जेवण असले जाहले ना काकडी-खिचडी, सहज खायचो मी त्या नंतर मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर फक्त डॉक्टरशी केले बोलणे, हीने अन् जेवणात रोज मिळते, एक कोरडी भाकर शोधसी का ‘पैजारबुवा’ खणांतूनी लोणच्याला पहा थोडी मिरपुड घालूनी सुपावर -(खारा)काजू

वाचने 6206
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अन मस्त विडंबन, तेज्या आयला ..... (यमक पहा: पयला, तेज्या-आयला)

आधी विडंबन वाचले. आता मूळ प्रेरणा वाचतो जाऊन. विडंबनांचा सर्वात मोठा फायदा हा असतो की मूळ कवितेचा ऍड्रेस सापडतो.

मस्त जमलय विडंबन मूळ कविता पण वाचली विडंबन वाचल्यावर चांगली आहे.

खारा काजू! =)) Sandy

=))

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!

जबराट जमलंय...! खारा काजू....हाहाहा

=))