असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.
डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...
=============
कल्पकता
======
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था!
आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते.
प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्यात येत नाही.
मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे.
रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे.
चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो.
मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला.
पण आता बातम्या येत आहेत की,
- परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत.
- आज ही बातमी वाचली
IMF lifts China's 2024 growth forecast to 5%
"China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures".
(https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...)
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...
===================
टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.
वाचने
19463
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंदबुद्धी मनुवादी असे लिहा.
In reply to वॉशिंग्टन डी सी येथे झालेला by वामन देशमुख
पुरोगामी शक्ती म्हणजे फुशाअं
In reply to वॉशिंग्टन डी सी येथे झालेला by वामन देशमुख
सोन्यामुळेच १९९१ या वर्षात
सोने
In reply to सोन्यामुळेच १९९१ या वर्षात by श्रीगुरुजी
आत्ताही चलनात नोटा वापरणे कमी
हा धागा आता टिळक श्रेष्ठ की
हे होणारच होते कारण मुळात
In reply to हा धागा आता टिळक श्रेष्ठ की by युयुत्सु
सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या
In reply to हे होणारच होते कारण मुळात by श्रीगुरुजी
हे ठीक आहे हो, पण यात लेखकाने
In reply to सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या by आग्या१९९०
केली अपेक्षा संघाकडून तर काय
In reply to हे ठीक आहे हो, पण यात लेखकाने by श्रीगुरुजी
फक्त संघाकडून अपेक्षा?
In reply to केली अपेक्षा संघाकडून तर काय by आग्या१९९०
सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धा
In reply to सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या by आग्या१९९०
छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका
In reply to सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धा by युयुत्सु
संघनिंदा या मूळ विषयावर धागा
In reply to छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका by युयुत्सु
https://www.moneycontrol.com
In reply to छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका by युयुत्सु
सुवर्णरोखे योजना अकल्पक
In reply to https://www.moneycontrol.com by आग्या१९९०
सुवर्णरोखे योजना अकल्पक
In reply to सुवर्णरोखे योजना अकल्पक by वामन देशमुख
the central government has
In reply to https://www.moneycontrol.com by आग्या१९९०
citing the high cost of
In reply to the central government has by सुबोध खरे
citing the high cost of
In reply to citing the high cost of by आग्या१९९०
A senior government official
In reply to citing the high cost of by आग्या१९९०
अहो लिंक कशाला देताय? सरकारचे
In reply to A senior government official by सुबोध खरे
चर्चा कल्पकतेवरून संघ व सोन्यावर घसरली
लेख व चर्चा कल्पकता या
In reply to चर्चा कल्पकतेवरून संघ व सोन्यावर घसरली by स्वधर्म
धन्यवाद!
In reply to चर्चा कल्पकतेवरून संघ व सोन्यावर घसरली by स्वधर्म
जगातले सर्व ज्ञान हुशारी आणि
चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्
हे त्यांना कसे काय शक्य झाले?
आपल्याकडे जातशाही
In reply to हे त्यांना कसे काय शक्य झाले? by युयुत्सु
चीनमध्ये गुणशाही का रूजली
In reply to हे त्यांना कसे काय शक्य झाले? by युयुत्सु
डी एस के मधे केलेली गुंतवणूक