कल्पकता
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.
डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...
=============
कल्पकता
======
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था!
आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते.
प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्यात येत नाही.
मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे.
रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे.
चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो.
मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला.
पण आता बातम्या येत आहेत की,
- परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत.
- आज ही बातमी वाचली
IMF lifts China's 2024 growth forecast to 5%
"China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures".
(https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...)
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...
===================
टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.
याद्या
19409
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
समस्या
बरोबर ओळखलंस गं माईडे. खरी
In reply to समस्या by माईसाहेब कुरसूंदीकर
रेशीमबागेतील ’विद्वानांना’
माझा सध्या प्रॉब्लेम एकच -
पंखात ताकद लागते.
अति सीक प्रतिमापुजक, मुर्ती
आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार?
मूर्ख मंदबुद्धी संघोट्या...
मुळात भारतात कल्पकतेची वानवा नाही.
कल्पकतेचे एकमेव व्यवच्छेदक
In reply to मुळात भारतात कल्पकतेची वानवा नाही. by धर्मराजमुटके
कल्पकता
<आणी चीनमध्ये तर कम्युनिस्ट
(No subject)
भारत चीनची बरोबरी का करू
लेख आवडला! प्रतिक्रियात काही
कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे
<कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे
संघाच्या किती चिंतन शिबिरात
In reply to <कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे by युयुत्सु
संघाच्या किती चिंतन शिबिरात उपस्थित होता आपण?
In reply to संघाच्या किती चिंतन शिबिरात by श्रीगुरुजी
आपण संघशिबिरांचा उल्लेख केला
In reply to संघाच्या किती चिंतन शिबिरात उपस्थित होता आपण? by युयुत्सु
राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा
In reply to आपण संघशिबिरांचा उल्लेख केला by श्रीगुरुजी
सोन्यातील गुंतवणूक निर्बुद्ध
In reply to राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा by युयुत्सु
श्रीगुरुजी,
In reply to सोन्यातील गुंतवणूक निर्बुद्ध by श्रीगुरुजी
भारतात कल्पकता का नाही हा
In reply to श्रीगुरुजी, by युयुत्सु
हायला
In reply to भारतात कल्पकता का नाही हा by श्रीगुरुजी
संघाचे माहीत नाही, परंतु
In reply to <कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे by युयुत्सु
"भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत"
In reply to <कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे by युयुत्सु
- तुम्ही बुद्धिमान आहात, त्यामुळे सोन्याची खरेदी आणि त्याची अनुत्पादक साठवणूक करण्याचा अक्षम्य गुन्हा तुम्ही केला असण्याची अजिबात शक्यता नाही पण तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांत किंवा मित्रपरिवारात काही निर्बुद्ध लोकांनी हा अक्षम्य अपराध नक्कीच केला असेल, त्या लोकांना तुमचे मत / निष्कर्ष पुराव्याने शाबीत करून देण्यासाठी त्यांनी गेल्या पाच, दहा, पंधरा, वीसच काय तर पन्नास-शंभर किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्षांपूर्वी खरेदी करून साठवणूक केलेल्या सोन्याची मी त्यांच्या खरेदी पावतीवर त्यावेळची जी काही किंमत लिहिली असेल त्याच किमतीला खरेदी करण्यास तयार आहे. (आणि हा सोने खरेदी आणि त्याच्या साठवणुकीचा त्यांचा निर्बुद्धपणा केवळ अनुत्पादकच नाही तर नुकसानकारक सुद्धा आहे हे देखील सिद्ध करून दाखवायचे असल्यास पावतीवरील किमतीपेक्षा कमी भावात ते खरेदी करण्यासही मी तयार आहे)
- वरील प्रस्ताव तुमच्यासाठी वैचारिक / तात्त्विकदृष्ट्या फायद्याचा असला तरी तुम्ही पकडून आणलेल्या 'बकऱ्यां'साठी व्यावहारिकदृष्ट्या काहीच फायद्याचा नाही. त्यामुळे "एखाद्या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात होणारा लाभ म्हणजे 'प्रॉफिट' अर्थात फायदा" ह्या आदर्श निकषाला जागून त्यांचे नुकसान न करता थोडाफार का होईना पण फायदा करून देण्यासाठी म्हणून त्यांच्या पावतीवरील सोन्याच्या प्रतिग्रॅम किमती व्यतिरिक्त प्रतिग्रॅम १०० रुपये अतिरिक्त किंमत देऊन ते खरेदी करण्याची माझी तयारी आहे. ह्या प्रस्तावात "बघा, इतके वर्ष साठवूनही तुम्हाला प्रतिग्रॅम केवळ १०० रुपये नफा मिळाला" असे ऐकवून तुमचे सोन्याची साठवणूक अनुत्पादक असल्याचे मत सिद्ध करून दाखवता आल्याचा तुम्हाला मानसिक समाधानरूपी फायदा होईल, पाच, दहा, पंधरा, वीसच काय तर पन्नास-शंभर किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्षांपूर्वीच्या खरेदी किमतीपेक्षा 'बकऱ्यां'ना प्रतिग्रॅम १०० रुपयांचा घसघशीत आर्थिक फायदा होईल, आणि खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असलेल्या माझ्यासारख्या किरकोळ व्यापाऱ्यालाही चहा-पाणी, विडी-काडी, पान-सुपारीचा खर्च सुटण्यापुरते चार पैसे मिळून जातील, अजून काय पाहिजे? आहे कि नाही हा सर्वांसाठी फायदेशीर ठरणारा प्रस्ताव 😀
वरील दोनपैकी आपण कुठला प्रस्ताव स्वीकारताय हे जाणून घेण्यास अधीर झालो आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले उत्तर कळवावे अशी णम्र इनंती... स्वगत: अन्नाऐवजी नियमितपणे सकाळी न्याहारीला 'दास कॅपिटल'ची चार पाने, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनात अनुक्रमे १५-२० पाने छान चावून चावून खाल्ली कि मेंदू मस्तपैकी बधिर होऊन प्रत्यक्ष जीवनात आणि व्यावहारिक पातळीवर न टिकणाऱ्या एकसे एक भन्नाट अर्थशास्त्रीय कल्पना सुचायला लागलेला माणूस स्वतःला 'बुद्धीमंत', 'ज्ञानी' वगैरे समजायला लागतो म्हणे! सुचेनात का, अशा 'ज्ञानी' लोकांचे विचार पटून काही 'बकरे' स्वतःहून हलाल व्हायला तयार होणार असतील तर आमच्यासारख्या 'कॅपिटलिस्ट' लोकांच्या ते पथ्यावरच पडणार असल्याने प्रस्ताव द्यायला आपल्या बापाचे काय जाते? कुठलाही स्वीकारला तरी अपनी तो "पांचो उंगलीया घी में और सिर कढाईमे" ही होगा ना... 😂@टर्मिनेटर भौ....
In reply to "भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत" by टर्मीनेटर
श्री० टर्मीनेटर यांस,
In reply to "भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत" by टर्मीनेटर
भारतीय लोकांच्या कल्पकतेमधे
खरे आहे
In reply to भारतीय लोकांच्या कल्पकतेमधे by विजुभाऊ
भारतीय विद्यापिठे इतर भारतीय
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
किती जण मातृभाषा/इंग्रजी
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
भाषांचेच उदाहरण घ्या, ३०हुन
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
भाषांचेच उदाहरण घ्या, ३०हुन अधिक अधिकृत भाषा भारतात आहेत. किती जण मातृभाषा/इंग्रजी पलिकडे नविन भारतिय भाषा शिकायचा प्रयत्न करतात ?माईडे, तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना कोणकोणत्या भाषा येतात?सोन्याची
Why investment in gold is stupid?
In reply to सोन्याची by माईसाहेब कुरसूंदीकर
मेटा एआय ला जसा प्रश्न विचाराल तसे उत्तर मिळते
In reply to Why investment in gold is stupid? by युयुत्सु
कोणताही शहाणा गुंतवणूक
In reply to मेटा एआय ला जसा प्रश्न विचाराल तसे उत्तर मिळते by अनन्त अवधुत
माझ्या प्रतिसादाचा
In reply to कोणताही शहाणा गुंतवणूक by युयुत्सु
मिपावरच्या अशा चर्चातून
In reply to माझ्या प्रतिसादाचा by अनन्त अवधुत
हा लेख एआय संदर्भात होता का?
In reply to मिपावरच्या अशा चर्चातून by युयुत्सु
नाही
In reply to हा लेख एआय संदर्भात होता का? by श्रीगुरुजी
हा हा हा हा!
In reply to नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डीपसीक वरील गर्दी आणि
In reply to नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डीपसीक वरील गर्दी आणि कुंभमेळ्यातील गर्दी यांचा तुलनात्मक अभ्यासाचा होता.:)आणलाच कुंभमेळा शेवटी. अर्थात
In reply to नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कल्पनाशक्ती नाही
In reply to आणलाच कुंभमेळा शेवटी. अर्थात by श्रीगुरुजी
:)
In reply to मिपावरच्या अशा चर्चातून by युयुत्सु
मी जो प्रश्न विचारला आहे तो
In reply to :) by अनन्त अवधुत
तुम्ही अतिशय विचारपूर्वक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर
In reply to मी जो प्रश्न विचारला आहे तो by युयुत्सु
As a common man, you have
In reply to तुम्ही अतिशय विचारपूर्वक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर by अनन्त अवधुत
मजेदारच एकंदरीत
In reply to As a common man, you have by युयुत्सु
मूर्खपणा
In reply to मजेदारच एकंदरीत by अनन्त अवधुत
ग्राफ पाहतान
In reply to मूर्खपणा by चंद्रसूर्यकुमार
चंद्रसूर्यकुमार, चर्चा वाचताना
In reply to मूर्खपणा by चंद्रसूर्यकुमार
या धाग्याचा विषय एआय,
In reply to मजेदारच एकंदरीत by अनन्त अवधुत
आपल्या शेठची कल्पकता.
एंजॉय!
In reply to आपल्या शेठची कल्पकता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते अत्यंत कल्पक आहेत.
In reply to एंजॉय! by अनन्त अवधुत
विषय कितीही कल्पकतेने जोडले तरी
In reply to ते अत्यंत कल्पक आहेत. by श्रीगुरुजी
हमारे यहा बच्चा मा को AI कहता
In reply to आपल्या शेठची कल्पकता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हमारे यहा बच्चा मा को AI कहता है.खिक्क!१
कल्पकता, एआय वगैरे या
In reply to १ by वामन देशमुख
या डाव्या वाळवीला धड आपला
In reply to १ by वामन देशमुख
तो 'मंदबुद्धी संघोटा' हीच घटना कशी सांगेल ?
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या
विवेक पटाईत......
In reply to माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या by विवेकपटाईत
बाकी काही लोकांच्या मते
In reply to माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या by विवेकपटाईत
अमेरिकेने चिप तंत्रज्ञानावर
वॉशिंग्टन डी सी येथे झालेला
वॉशिंग्टन डी सी येथे झालेला
In reply to वॉशिंग्टन डी सी येथे झालेला by श्रीगुरुजी
मंदबुद्धी मनुवादी असे लिहा.
In reply to वॉशिंग्टन डी सी येथे झालेला by वामन देशमुख
पुरोगामी शक्ती म्हणजे फुशाअं
In reply to वॉशिंग्टन डी सी येथे झालेला by वामन देशमुख
सोन्यामुळेच १९९१ या वर्षात
सोने
In reply to सोन्यामुळेच १९९१ या वर्षात by श्रीगुरुजी
आत्ताही चलनात नोटा वापरणे कमी
हा धागा आता टिळक श्रेष्ठ की
हे होणारच होते कारण मुळात
In reply to हा धागा आता टिळक श्रेष्ठ की by युयुत्सु
सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या
In reply to हे होणारच होते कारण मुळात by श्रीगुरुजी
हे ठीक आहे हो, पण यात लेखकाने
In reply to सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या by आग्या१९९०
केली अपेक्षा संघाकडून तर काय
In reply to हे ठीक आहे हो, पण यात लेखकाने by श्रीगुरुजी
फक्त संघाकडून अपेक्षा?
In reply to केली अपेक्षा संघाकडून तर काय by आग्या१९९०
सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धा
In reply to सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या by आग्या१९९०
छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका
In reply to सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धा by युयुत्सु
संघनिंदा या मूळ विषयावर धागा
In reply to छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका by युयुत्सु
https://www.moneycontrol.com
In reply to छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका by युयुत्सु
सुवर्णरोखे योजना अकल्पक
In reply to https://www.moneycontrol.com by आग्या१९९०
सुवर्णरोखे योजना अकल्पक
In reply to सुवर्णरोखे योजना अकल्पक by वामन देशमुख
the central government has
In reply to https://www.moneycontrol.com by आग्या१९९०
citing the high cost of
In reply to the central government has by सुबोध खरे
citing the high cost of
In reply to citing the high cost of by आग्या१९९०