परीक्षा...कुणाची?
'सी ई ओ'समोर पडला
कॉप्यांचा पाऊस !
डोके गरगरले,संताप
आला भाऊस ।।
'विकास मीना'- करारी,
मारली धडक भरारी ।।
बारावी चा गणिताचा पेपर,
खोके भरून कॉप्या,गाईड,
पाहून आले फेफरं ।।
परीक्षाकेंद्रातून अनेकांनी
मारली धूम,
कॉपी फॅक्टरी हँडलूम ।।
आता त्यांची सटकली,
जबाबदारी ना झटकली ।।
इमानदारीची लढाई आरपार,
पूर्ण प्रशासन व पर्यवेक्षक यांच्यावर,
केला पोलीस ठाण्यात FIR ।।
आदर्श(?!)विद्यालय फुलंब्री
संचालक पर्यवेक्षक नंबरी ।।
कुंपण च शेत खाते,
पर्यवेक्षक कॉपी देते ।।
कशासाठी हे सर्व?
शिक्षण न देता
पास व्हावेत सर्व ।।
विद्यार्थांना शिकायचे नाहीये.
श
मस्तच
In reply to मस्तच by माईसाहेब कुरसूंदीकर
धन्यवाद. चांगली कल्पना आहे.
छान संकल्प मांडले.
In reply to छान संकल्प मांडले. by Bhakti
धन्यवाद. तुनळीसाठी शुभेच्छा.
In reply to धन्यवाद. तुनळीसाठी शुभेच्छा. by आकाश खोत
चंद्रकोर ही इंदिरा संत यांची
- गुगल, फेसबुक, ट्विटर,
In reply to - गुगल, फेसबुक, ट्विटर, by श्रीगुरुजी
अमराठींना मराठी अजिबात येतच
अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका.+१कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा.+१- कोणत्याही mobile app ची
In reply to - कोणत्याही mobile app ची by श्रीगुरुजी
+१
In reply to - कोणत्याही mobile app ची by श्रीगुरुजी
धन्यवाद. चांगल्या सूचना आहेत.
In reply to धन्यवाद. चांगल्या सूचना आहेत. by आकाश खोत
मी महाराष्ट्रात कोणाशीही
अरे व्वा.
मराठी एकीकरण समितीच्या
In reply to मराठी एकीकरण समितीच्या by अमरेंद्र बाहुबली
काय करायला
In reply to काय करायला by कोण
मराठीसाठी कायदेशीर मार्गाने
पुढील पिढीला मराठी शिकवा
In reply to पुढील पिढीला मराठी शिकवा by सौन्दर्य
धन्यवाद. छान प्रयत्न.
सुरेख सुंदए समयोचित लेख !
In reply to सुरेख सुंदए समयोचित लेख ! by चौथा कोनाडा
धन्यवाद. चॅनलसाठी शुभेच्छा.
चांगला उपक्रम