आधार कुणाचा?
चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात.
'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच.
वा धोंडोपंत फार सुंदर दृष्टांत आहे!
:-)
सुंदर !!!
सम्रुद्ध.
In reply to सम्रुद्ध. by केशवराव
समृद्ध
In reply to समृद्ध by धोंडोपंत
समृद्ध....
वा!
इश्य, ........
In reply to इश्य, ........ by पिवळा डांबिस
शेवंता
मार्मिक
कुळवधू