मंडळी,
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो.
या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा..
कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का?
एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत.
ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ. प्रसाद, सर्किट, विनायक, टिंगी.., चेंगट नाना, धोंडोपंत काका, प्रमोदकाका, तात्या.. तमाम मिपाकरांना.. ही विनंती की, आपण सगळ्यांनी याला हातभार लावावा.
(पुन्हा नव्या जोमाने उभी) प्राजु.
शब्द जोडताना माझ्या
हातून एक काव्य घडले..
कळलेच नाही मला मी
मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले...
- प्राजु
Taxonomy upgrade extras
वाचने
35726
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राजूताई स्वागत
प्राजू,
ही घे प्राजु,
अनामिकेस,
तुझ्या
ऋतुंचे
डांबिसकाक
क्या बात है...
In reply to डांबिसकाक by प्राजु
सुंदर!
In reply to डांबिसकाक by प्राजु
एक प्रयत्न...चुकले असेल तर माफ करा
धन्यवाद
प्रेम कर
प्रेम कर
चांगले झाले
कॄष्णाची
ए प्राजू,
In reply to कॄष्णाची by प्राजु
प्राजु,असे केले तर...
In reply to कॄष्णाची by प्राजु
अज्ञात कविची कविता
प्रेमाची
प्रयत्न
पहिलीच मराठी चारोळी...
संत व्हॅलेंटाईन चरणी ही "अभंग"चारोळी!
वा वा
अरे वा!
वा. चतुरंग..
वाह वाह
क्या बात है! अजून एक..
देवाजीच्य
च्यामारी...
In reply to देवाजीच्य by प्राजु
अच्छा..
अरे
हूश्श.....!
In reply to अरे by प्राजु
तू माझी प्रिया
वावा
आहे त्यामधे
In reply to वावा by प्राजु
अरे वा..
प्रियेचा विरह .....
हेच,
In reply to प्रियेचा विरह ..... by छोटा डॉन
महाबळेश्वर वाई पाचगणी
:)
In reply to महाबळेश्वर वाई पाचगणी by रविराज
माफ कर प्रिये
हम्म!
In reply to माफ कर प्रिये by रविराज
अप्रतिम
In reply to माफ कर प्रिये by रविराज
पु.पो. वरून आठवलं...
िव्कास०१५
मी पण....मी पण......
श्याम नभ
साला, आपलीही एक..
आता ही कोण
खरडवहीत..
In reply to आता ही कोण by वरदा
वाहवा....
आपला आयटम
प्रेमाच्या वटेवरील प्रेमविरानो..
क्या बात है..
In reply to प्रेमाच्या वटेवरील प्रेमविरानो.. by अनिला
गंधित त्या
मी पण मी पण
मी पण मी पण
दोनदा?
In reply to मी पण मी पण by वरदा
दोनदा?
चलता है..
In reply to दोनदा? by वरदा
हो ना
वरदा... सह्ह
अरे वा
तात्या
वरदा तुझे स्वागत..
मी पण जरा नाक खुपसु का?
प्राजु
किशोरी
मस्तच आहेत
कविता हे