हिंदी-इंग्रजी चित्रपटांची मराठी नावे इ इनोबा म्हणे यांनी Sat, 02/02/2008 - 02:43 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 8116 वाचन 💬 प्रतिसाद (7) प्रतिक्रिया स संजय अभ्यंकर Sat, 02/02/2008 - 23:19 नवीन इनोबा स्पिलबर्ग (निर्माता-दिग्दर्शक) / शिमगा प्रॉडक्शन, चिपळूण इनोबा स्पिलबर्ग... मजा आया! और भी आने दो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/ Log in or register to post comments प प्राजु Sun, 02/03/2008 - 00:33 नवीन आणखी.. जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) हंगामा - धुसगूस अनारकली - डाळींबी - प्राजु Log in or register to post comments ऋ ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:35 नवीन ह. ह. लो. पो जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) अनारकली - डाळींबी हा हा हा हा :))))))) ह. ह. लो. पो. :)) भन्नाट प्राजू :) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु इ इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:48 नवीन हाहाहा... तुमच्या पटकथा पाठवून द्या.... शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार हम आपके है कौन- मी तुझा हाय तरी कोण दिवाना- येडा कुठचा वेलकम- सुस्वागतम दिल दोस्ती एटसेट्रा- हृदय दोस्ती वगैरे आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर- मला म्हायती तू मागच्या उन्हाळ्यात काय केलं व्हतंस (आयला...एवढं लांबलचक) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु प प्राजु Sun, 02/03/2008 - 00:49 नवीन बस एक पल - बस एक पल - बास एक्..पळ! (चल पळ..) कोई है - कोण आहे रे (तिकडे)? वास्तव - वासाचा तवा.. Log in or register to post comments प प्राजु Sun, 02/03/2008 - 01:04 नवीन शूटआऊट ऍट शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार असे नाही.. शूटआऊट ऍट लोखंडवाला- भंगारवाल्यापाशी गोलीबार - (फिल्मी)प्राजु Log in or register to post comments इ इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 02:02 नवीन लोखंडवाल्यापाशी गोलीबार शिमगा प्रॉडक्शनचा पहिलाच चित्रपट.... लवकरच प्रदर्शीत होतोय. http://farm3.static.flickr.com/2202/2237513562_2845b33f3b.jpg?v=0 Log in or register to post comments
स संजय अभ्यंकर Sat, 02/02/2008 - 23:19 नवीन इनोबा स्पिलबर्ग (निर्माता-दिग्दर्शक) / शिमगा प्रॉडक्शन, चिपळूण इनोबा स्पिलबर्ग... मजा आया! और भी आने दो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/ Log in or register to post comments
प प्राजु Sun, 02/03/2008 - 00:33 नवीन आणखी.. जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) हंगामा - धुसगूस अनारकली - डाळींबी - प्राजु Log in or register to post comments
ऋ ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:35 नवीन ह. ह. लो. पो जीना तेरी गलीमें - तुझ्या गल्लीत जीना(चढायचा) अनारकली - डाळींबी हा हा हा हा :))))))) ह. ह. लो. पो. :)) भन्नाट प्राजू :) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
इ इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 00:48 नवीन हाहाहा... तुमच्या पटकथा पाठवून द्या.... शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार हम आपके है कौन- मी तुझा हाय तरी कोण दिवाना- येडा कुठचा वेलकम- सुस्वागतम दिल दोस्ती एटसेट्रा- हृदय दोस्ती वगैरे आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर- मला म्हायती तू मागच्या उन्हाळ्यात काय केलं व्हतंस (आयला...एवढं लांबलचक) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: प्राजु
प प्राजु Sun, 02/03/2008 - 00:49 नवीन बस एक पल - बस एक पल - बास एक्..पळ! (चल पळ..) कोई है - कोण आहे रे (तिकडे)? वास्तव - वासाचा तवा.. Log in or register to post comments
प प्राजु Sun, 02/03/2008 - 01:04 नवीन शूटआऊट ऍट शूटआऊट ऍट लोखंडवाला- लोखंडवाल्यापाशी गोलीबार असे नाही.. शूटआऊट ऍट लोखंडवाला- भंगारवाल्यापाशी गोलीबार - (फिल्मी)प्राजु Log in or register to post comments
इ इनोबा म्हणे Sun, 02/03/2008 - 02:02 नवीन लोखंडवाल्यापाशी गोलीबार शिमगा प्रॉडक्शनचा पहिलाच चित्रपट.... लवकरच प्रदर्शीत होतोय. http://farm3.static.flickr.com/2202/2237513562_2845b33f3b.jpg?v=0 Log in or register to post comments
प्रतिक्रिया
इनोबा स्पिलबर्ग (निर्माता-दिग्दर्शक) / शिमगा प्रॉडक्शन, चिपळूण
आणखी..
ह. ह. लो. पो
हाहाहा...
बस एक पल -
शूटआऊट ऍट
लोखंडवाल्यापाशी गोलीबार