शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.
लेखनप्रकार
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख .
शिर्डीतून मराठी हद्दपार?
शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात.
रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात .
सर्व जातिपंथाचे प्रतिक ' या भावनेने भाविकांची वर्दळ वाढू लागली आणि शिडीर् हे खेडे शहर बनले . चहाची टपरी , स्टार हॉटेले , लॉजिंग , टांगा , रिक्षा , लक्झरी बसेस , ए . सी . कार , वडा व भजेवाले , फुलविक्रेते , कटलरी , प्रसाद अशा सर्वच व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे .
संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही . त्यामुळे आपण महाराष्ट्राऐवजी अन्य कुठल्या प्रांतात तर आलो नाही ना , हा विचार मराठी माणसाच्या मनाला नक्कीच भिडतो .
शरद
वाचने
7761
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
याला कारण मराठी माणूसच नाही का?
In reply to याला कारण मराठी माणूसच नाही का? by llपुण्याचे पेशवेll
सहमत
थोडा दोष साईबाबांचाच म्हणावा
हो ना अगदी
In reply to हो ना अगदी by llपुण्याचे पेशवेll
वैयक्तिक पातळीवरून
त्वरित सुधारणा
उत्तम झाले.
In reply to उत्तम झाले. by llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणतो..
In reply to हेच म्हणतो.. by विसोबा खेचर
शेअरबाजारात मराठी पाट्या
हाच सरकारी उपक्रम हैदराबादेत संपन्न - अभिनंदन
शेयर बाजार आणि शिर्डीबाजार यात फरक आहे सर.....
चूकून २ दा
आपण मराठीच्या वापराबाबत