नमस्कार,
मी वरदा वैद्य. मनोगत आणि उपक्रमावर वरदा नावाने माझे सदस्यत्व आहे आणि विज्ञान विषयावर काही प्रमाणात लेखन केले आहे. त्यामुळे मिसळपावावरील वरदा ही मीच असेन असा काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी माझ्याकडे त्याबद्दल विचारणा केली. काहींचा गैरसमज होऊनही त्यांनी विचारणा केली नसेल.
वरदा हे तसे सहज आढळणारे नाव नव्हे. तसेच, मिसळपावावरील वरदाप्रमाणे मीही अमेरिकेत राहत असल्यामुळे कोणाचा गैरसमज होणं साहजिक आहे, जरी माझी लेखनशैली येथील वरदाशी मिळतीजुळती नसली तरी. मिसळपावावर माझे सदस्यत्व आजपर्यंत नव्हते. मात्र नावातील साधर्म्यामुळे होणारे गैरसमज टळावेत म्हणून हे निवेदन देण्यासाठी सदस्यत्व घेतले आहे.
-वरदा वैद्य.
वाचने
16153
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सदस्यत्व
सुनीलराव,
In reply to सदस्यत्व by सुनील
खुलासा
In reply to सुनीलराव, by विसोबा खेचर
सुनीलराव,
In reply to खुलासा by सुनील
हॅलो
क्षमा..
In reply to हॅलो by वरदा
अच्छा........
स्वागतच आहे
इनोबा आणि तात्यांशी संपूर्ण सहमत!!
अरेरे!
धन्यवाद..
In reply to अरेरे! by प्रमोद देव
नसती उठाठेव !
...
अगदी बरोबर
In reply to ... by टिउ
संभावितपणा जो म्हणतात तो हाच!
वरदा हे नाव
In reply to संभावितपणा जो म्हणतात तो हाच! by चतुरंग
झणझणीत..! :)
In reply to संभावितपणा जो म्हणतात तो हाच! by चतुरंग
"छान छान,
In reply to झणझणीत..! :) by विसोबा खेचर
आम्हाला
काय चालू आहे :)
काय हो वरदा वैद्यताई?
८०७...
वरदाताई(वैद्य)
वरदा वैद्य
खुलासा
विषय मिटला..
In reply to खुलासा by वरदा वैद्य
सहमत!
In reply to विषय मिटला.. by विसोबा खेचर
>>>.गैरसमज
असो.....
In reply to >>>.गैरसमज by अवलिया