सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान..
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून.....
सहिच....

'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.
'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.
(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता) नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.
राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'च लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)
असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.
लेखन आवडले. बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा. पुढील लेखनास शुभेच्छा. मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)
आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ...
"बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले" अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ....
"आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा." धन्यवाद .... असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........

मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा
स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077
आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095

===================== ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर. (आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत) ====================== अहो येता जाता सट्टा का हो लावता, अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.
बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री चंगळच चंगळ करूनी घ्या हो, हात नका लावू कुणी कामाला
सर, विडंबनातला आशय पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही इथे टाकू :) कॉप्या करु देणार्या प्राध्यापकांचे काय करायचे !!!
अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता ? आणि कोणत्या वर्गाला ?
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.

परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे. (टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)
स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.
सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.
सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.
कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.
ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का? राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो -- ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः दुसर्यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.
दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का? (याच समस्यापूर्तीवर दुसर्याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील प्रमाणे -
नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा!
तेणे तुम्हा विस्मय फार वाटे! सिंदूर कैसा विधवा ललाटे!
(पाठभेद असू शकतात; मूळ संस्कृतचे हे मराठीकरण!)
राजा भोज व कालिदास यांच्या बऱ्याच चतुर्यकथा प्रसीद्ध आहेत.
पण हा कालिदास संस्कृत कवी, नाटककार कालिदासहून भिन्न असावा, असे संशोधकांना वाटते.
भोज राजाचा काळ इसवी सनाचे अकरावे शतक (१००० ते ११००)हा निश्चित आहे; पण साहित्यिक कालिदासाचा काळ इसवी सनाचे चौथे शतक सांगितले जाते.
हा दुसरा कालिदास देखील चतुर, विद्वान असल्याचे दिसते, हे मात्र खरे!

माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे.
असं ते म्हणतायेत त्या अर्थी त्यांचं वय ४०+ असलं पाहिजे! वय २५ असतं तर ८-१० वर्षांपुर्वी त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला असता जेव्हा 'बर्यापैकी हुषार' मुलाला सुद्धा कोणत्याही कॉलेजात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत नसे...

ही चर्चा ह्या अडचणी माहिती करून घेण्यासाठीच तर आहे. येथे सुध्दा 'काही नोड' असं बोलून कसं चालेल. सांगा कुठे अडचण येते आहे ती.
इन्टरनेट एक्प्लोरर किंवा विन्डोजच्या कुठल्याही सॉफ्टवेअरची आवृत्ती (version) माहिती करून घेण्यासाठी वरच्या मेन्यु मधे उअजवी कडे 'हेल्प' मधेजाऊन सर्वात खाली. 'about Internet explorer ' असे लिहीलेले असेल. त्यावर टिचकी मारा म्हणजे माहिती समोर येईल.
पार वात आलाय. कचेरीतून किमान अडखळत, मार्च- ऑक्टोबर करत करत का होइना पण लिहिता येत आहे. घरुन बोंब. 'पेज अबॉर्टेड' हेच अधिक दिसते. घरुन कुठल्याही लेखनात प्रतिमा टाकाचा प्रयत्न केला की युआरेल चिकटवून काम संपवून मूळ लेखावर टिचकी मारली की पान सरळ बंदच होते!
ज्यांच्या कडे वरील दोन न्याहाळक असतील त्यांनी त्याचा वापर केल्यास मिपाची सगळीच पाने व्यवस्थित उघडताहेत असा अनुभव येईल. मी त्याचाच वापर करतोय सद्या. आयई शी मात्र सद्या मिपाची खास दुष्मनी दिसतेय.
कॅफेतून वरील आनंदाचा प्रतिसाद लिहिला. आम्हाला वाटलं सर्व स्थिरास्थावर झालंय, पण घरी आल्यावर 'पेज अबॉर्टेड' या संदेशापासुन आमचीही काही सुटका होईना.........:(
हा प्रतिसाद लिहितांना ढॅ ढॅ असे एरर चुकवीत, चुकवीत जीद्दीला लागल्यावर टंकलेला आहे !!!

गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वर काही सदस्यांना संकेतस्थळ उघडण्यात अडचण येत असल्याचे जाणवले.या बाबत अधीक शोध घेतला असता असे निदर्शनास आले की ही अडचण इन्टरनेट एक्प्लोरर ६ व ७ मधेच केवळ आहे. या प्रकरणी प्रथम दर्शनी युट्युब चे मिसळपाव वर जोडल्या गेलेले व्हिडीयोज मुळे ही अडचण येते आहे असं दिसतंय.
त्यामुळे संकेतस्थळावर असलेले सगळे युट्युब व्हिडीओज पुन्हा संपादित करावे लागतील.
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते....
झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )

"राजमुद्रा , गितांजली " उत्तम प्रयत्न केला आहे पण अजून सुध्धा योग्य ओळ सापडत नाही. हे 'ब्रिदवाक्य' कॉलेजच्या 'टी शर्ट ' वर होते त्यामुळे त्यात परंपरा , शिस्त वगैरे गोष्टी गॄहीत धरून रचा ......... महत्त्वाचे म्हणजे "दुसरी ओळ ही यमक जुळणारी नाही, त्यामुळे त्याच्या शेवटी आहे , घेतो, नेतो असे काही येणार नाही "
मला किंचीत आठवत आहे ते असे "जिज्ञासा आमची जननी आहे , -------- आमुची /आमचा --------- जिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "

माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस ....... मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा ......... मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....
"जिज्ञासा आमची जननी आहे , ------------------------- जिंकण्यासाठीच जन्म घेतो, यश आमच्या रक्तात आहे ...... "
प्रेक्षागृहात मिळणार्या टाळ्यांची नशा इतर कुठल्याही नशेच्या तुलनेत पराकोटीचीच असते. कारण, इतर नशा कांही तासांत ओसरतात पण ही नशा ओसरत नाही, वाढतच जाते. बोलटाला आपण बोलट आहोत ह्याचे भान येतच नाही. नट बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत आणि मिळणार्या टाळ्यांच्या लाटांवर तो किनार्यापासून बराच लांब वाहत जातो आणि टाळ्या मिळेनाशा झाल्या, लाटा उचलून धरेनाशा झाल्या की बोलट गटांगळ्या खाऊ लागतो. नाकातोंडात पाणी जाऊन वास्तवाची जाणीव व्हायला लागते पण किनारा बराच दूऽऽऽर राहिलेला असतो. कित्येक 'नटां'वरही अशी वेळ येते.
ह्यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा वकूब ओळखून पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे रहावे. दर दोन-पाच वर्षांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यमापन करून भविष्याची बेगमी करून ठेवावी. कुठलीही हौस आपले 'व्यसन' बनणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
बाकी पेठकरकाकांचे प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सगळे प्रतिसाद अगदी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात. मला नाही वाटत आजपर्यंत त्यांच्या प्रतिसादाने कुणी दुखावलं असेल. उलट दुखावलेल्यांना फुंकर घालण्याचे काम त्याचे प्रतिसाद करतात. धन्यवाद पेठकरकाका!
अनुभवावं लागतं. "नटसम्राट" मध्ये डॉ. लागूं ची भूमिका म्हणजे या अशा कलाकारांसाठी पुढे यणार्या भयंकर आयुष्याची चेतावणीच म्हणायला हवी. वेळीच सावध व्हावे. ग्लॅमर हे वयाप्रमाणे कमीच होणार पण आपण उतार वयात भिकेला लागणार नाही ह्याची काळजी घेणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे.
नटसम्राट पाहून एक आख्खी पिढी सुधारली .
माझे आज्जी आजोबा हे त्याच पिढीचे प्रतिनिधी .
हाताचा पैसा /घर /स्थावर मालमत्ता स्वताच्या हयातीत मुलांच्या सुनांच्या हाती द्यायची नाही .
''आम्ही निवर्तल्यावर
कुर्ल्याच्या चाळीची काय वासलात लावायची आहे ( इमले /मनोरे (गगनचुंबी ) बनवायचे आहेत ते बनवा'' )
इति आज्जी आजोबा
बाकी नटाला कैफ /उन्माद(लोकप्रियतेचा ) ह्या नादात कधी वारुणी त्याच्या शरीर व पर्यायाने आयुष्य /कारकीर्द पोखरते . हे त्याचे त्यालाच कळत नाही .
भगवान दादा ह्यांच्या बंगल्यातून चाळीतील प्रवास बद्द्दल एकदा ते म्हणाले .नुसत्या दारूच्या बाटल्या (रिकाम्या ) न फेकता भंगारात दिल्या असत्या तर एखादी जागा सहजच विकत घेतली असती .
मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
तुझ्या घरी कोणी नाही का? त्यांच्याबरोबर गप्पा मार. जालावर चॅट कर. काहीहि कर पण दारू नको.
मद्यप्राशन हे केवळ मित्रांच्या संगतीत गप्पा मारण्यासाठी तेवढा वेळ हॉटेलमध्ये बसण्याचे निमित्त म्हणून असावे. एकटा असतांना गजल लावून वाचन कर. जास्त मोकळा वेळ असेल तर संगीत शीक.
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे. 'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
माझा एक अगदी जवळचा मित्र ह्यात गुरफटला आणि त्यातून त्याला बाहेर काढताना काय यातना झाल्या त्या आठवल्या की अंगावर काटा येतो, तेव्हां जपून!
एकटा असताना मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
काका, ज्या आपलेपणाने आणि काळजीने आपण सा॑गताय, त्याबद्दल खर॑च आभारी आहे. नाहीतर हल्ली कोण कोणाला विचारतो?
असो, एकट॑ असताना काय किवा मित्रा॑सोबत काय, उठसुठ "घेणे" नक्कीच करत नाही! आणि ह्यापुढे तस॑ वाटल॑च तर आपला प्रेमाचा सल्ला नक्कीच विचारात घेईन.
हे जे॑व्हा घडल॑ ते॑व्हा का कोण जाणे फार एकट॑ एकट॑ वाटत होत॑ आणि वेळ कसा घालवावा अगदीच उमजेना, म्हणून...
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे.
काय हे चतुर॑गराव, तुम्ही सगळे मोठे आहात माझ्याहून, हक्क आहे तो तुमचा सगळ्या॑चा. आणि उपदेशाच॑ म्हणाल तर मी त्याला प्रेमळ सल्ला म्हणेन.
शेवटी कळपातल॑ अवखळ कोकरू वाहावत चालल॑ तर त्याला तुम्हीच सगळे वठणीवर आणणार ना?
'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, ती ठेवेनच.
खूपच छान लेख आहे..
लेखाबरोबर प्रतिक्रिया ही तितक्याच चांगल्या आणि मार्गदर्शक आहेत.
अशी परिस्थिती सुप्रसिद्ध मराठी नट गणपत पाटील यांची होती. कोल्हापूर मधे आम्ही असताना पाहिले आहे.

पेटकरांशी सहमत.
'जनार्दन नारो शिंगणापूरकर' उर्फ बोलट. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'मधील ही व्यक्तीरेखा अमर आहे. पुलंच्या शब्दांत...'जनू 'बोलट' होता. नाटक कंपनीत ज्याच्या नांवाची जाहिरात होते तो नट आणि बाकीचे 'बोलट', अशी एक विष्णुदास भाव्यांच्या काळापासून चालत आलेली कोटी आहे. ह्या दरिद्री कोटीचा जनक कोण होता कोण जाणे, परंतू जनू हा त्या कोटीचा बळी होता.....'
..खरं तर त्यांचा ओझरता उल्लेख लेखांत कुठेतरी यायला हवा होता.
हे वाचायचं राहील होतं. अनुभव चांगला शब्दबध्द केला आहे. वर पेठकर, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे कुठं थांबायच हे कळलं पाहीजे, दुर्देवाने ब-याचदा तोवर वेळ निघुन गेलेली असते.
मनापासून आणि कळकळीने लिहीलंय रे धम्या...खूप छान!
पण तरूणपणी धुंदीत जगून, भरपूर मौज करून झाली म्हातारपणी फरपट तर काय बिघडलं असं वाटतं कधीकधी. च्यायला म्हातारपणासाठी पैका वाचवता वाचवता मध्येच गचकलो तर काय घ्या? सालं तारूण्यात मुक्तपणे नाय जगलं की मग म्हातारपणी केसरीच्या टूर करणं नशिबी येतं. :-)
हा शब्द आहे तसा बर्यापैकी जुन्या काळचा. नारायणराव-बालग॑धर्व या॑च्याकाळचा. नायकाची काम॑ करणारा तो "नट" आणि हल्ली ज्याला "सपोर्टी॑ग ऍक्टर" म्हणतात तो म्हणजे "बोलट". >>
शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं तर नटीला (अभिनेत्री) नट म्हणायला हवं आणि नटाला (अभिनेता) बोल्ट.
खरच, का अस॑ होत असेल?
का हे नाट्यक्षेत्र एव्हढ॑ बदनाम आहे?
का हे लोकनीट जगत नाहीत?
का ह्या॑ची फरफट होते?
का ह्या॑ना कोणी वाली नाही? >>
नाटकात काम करण्याचा अनुभव मलाही आहे. त्यावरून सांगतो. तीन अंकी नाटक असतं, ते संपल्यावर यातली बहुतांश मंडळी ४ था अंक (अपेयपान) साजरा करतात (मोहन जोशी आणि सतीश तारेंचे किस्से माहीत असतीलच ना?) आणि काही तर त्यानंतरही ५ वा अंक (अशय्यासोबत) करतात. आमच्यासारखे जे याला विरोध करतात, त्यांना बहुतेकदा तीन अंकी नाटकात डावलले जाते. हौशी एकांकिका सादर करण्यापुरता मर्यादित वाव अशांना मिळतो.
नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे ;)
आमच्या अल्पमतीनुसार नट आणि बोल्ट या मेकॅनिकल इंजिनीयरींगच्या टर्म्स आहेत. >>
नाही म्हणायला ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगला असताना कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल आणि फीमेल भानगड असते असा अभ्यास केला आहे >>
चांगलाच अभ्यास की तुमचा. मग तुम्हाला असा प्रश्न पडायलाच नको. की तुम्हाला उत्तर माहिती असूनही ते माझ्याकडूनच हवे आहे? ठीक आहे तुम्हाला हवेच आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्याच माहितीच्या आधारे देतो. कॉम्प्युटरच्या पिनांमध्ये मेल फिमेल कशाच्या आधारे ठरवितात? जरा तोच निकषा तुमच्या या नट बोल्ट नावाच्या मेकॅनिकल इंजिनियरींगच्या टर्म्सना लावा की.
हा निकष लावला की मग कुलुप चावी, इलेक्ट्रीकच्या पिना, नट बोल्ट इत्यादी अनेक व्यवहारातील गोष्टींना मेल फिमेल च्या उपमा दिल्या जातात हे इथली चित्रे पाहिली की लगेच कळेल (खरे म्हणजे ते तुम्हाला आधीच कळले आहे ह्या बद्दल मला खात्री आहे).
http://blogorelli.typepad.com/b_l_o_g_o_r_e_l_l_i/2007/10/is-the-10-sin-b.html
जरा ही चित्रे ही पाहा.
नट
http://www.badog.biz/catalog/images/nut.jpg
बोल्ट
http://www.bombayharbor.com/productImage/0812294001230089250/Hex_Bolt.jpg
http://www.arrowboltandscrew.com/images/main_structural_bolts.jpg
नट - बोल्ट
http://174.123.135.195/uploads05/51/A/Stainless_steel_nuts_and_bolts126668170.jpg
http://www.mhent.co.in/images/pic_1.jpg
http://irishnewsreview.files.wordpress.com/2011/07/bolt.jpg
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/47/Bolt-with-nut.jpg
http://blogorelli.typepad.com/photos/uncategorized/2007/10/24/nut_bolt.jpeg
आता यापेक्षा जास्त इस्कटून सांगितलं ना तर माझं या संकेतस्थळावरचं सदस्यत्वच इस्कटून टाकलं जाईल.. (तुमची तीच इच्छा आहे का?)
लेखाच्या सुरुवातीला जरा वेगळीच कल्पना झाली. वाटलं , असेल दारुबाजीवरचा !
पण नंतर गाडी सुसाट सुटली. लिखाण आणि विषय दोन्हीही भावले
(अशा लेखांसाठीच मिसळ ओळखली जावी ही इच्छा)

नमस्कार म॑डळी!
शिर्षक पाहून गो॑धळलात? जुन्या जाणत्या लोका॑ना मात्र हा प्रश्न पडला नसेल.
बोलट, म्हणजे नक्की काय बुवा? तो आहे बोल्टचा अपभ्र॑श. आता तुम्ही म्हणाल "बर॑ मग? त्याच॑ काय इथे?"
तर म॑डळी त्याच॑ अस॑ झाल॑ की, काल स॑ध्याकाळी कचेरीतून राहत्या खुराड्याकडे एका॑तवासात जाताना अचानक मनात मळभ दाटून आल॑...खुराड्याकडे जाव॑स॑च वाटेना. मग पावल॑ आपसुक वळली ती साकीच्या मैखान्याकड॑. ह॑sss अजुन बोलटाचा गु॑ता काही सुटत नाहीय्ये नाही का? तर ह्या मैखान्यात मला बोलट भेटला.
छान
आवडले.
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
मस्त!
(आस्वादक)बेसनलाडू
शब्दभेळ
स्वाती
भन्नाट
मस्तच!! झक्कास!
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
लई आवडले बॉ....
पुण्याचे पेशवे
सह्हि..
केशव, खरंच मस्त जमलीये...
- (सर्वव्यापी)प्राजु
छान आहे,
पण मला नेहमीची 'किक' नाही आली. (केशवा, कदाचित थोडा जेटलॅग असावा का?:))
चतुरंग
मस्त!
काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!
लय भारी रे केशवा, वरील लायनी सर्वात आवडल्या... :)
तात्या.
आणि केशव "सुटला"
जबरा !!
- सर्किट
ताळमेळ सोडायला आतुर .....
सही