✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

म
मदनबाण Mon, 02/25/2008 - 10:05 नवीन

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

मला हाच प्रश्न पडला होता. आता प्रश्न सुटला......

 

  • Log in or register to post comments
र
राघव१ Sat, 08/16/2008 - 17:20 नवीन

असेच म्हणतो

धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
केशवराव Mon, 02/25/2008 - 12:47 नवीन

आभारी.

सरपंच साहेब,

     ह्या माहिती बद्दल आभारी आहे.

     -------- केशवराव.

  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 05/04/2008 - 17:38 नवीन

मदत हवी आहे...

सरपंच , याहूच्या फ्लिकरवर (http://www.flickr.com) फोटो टाकलेत, पण दिसत नाही .काय कारण असावं? दुवा दिला तर तो चालतोय, पण मिपावर फोटो दिसत नाही. -गणपा
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 05/06/2008 - 20:06 नवीन

खरड्वही वरचा फोटो

मी पिकासा वापरुन खरड वहिच्या वर फोटो टाकायचा प्रयत्न केला पण फोटो दिसत नाही... खरड्वही उघडली की फोटोचा आयकॉन दिसतो पण फोटो दिसत नाही. उपाय सांगा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/28/2008 - 12:46 नवीन

पिकासाचा फोटो असा चढ्वाल

पिकासामधे फोटो निवड केल्यावर ऊजव्या अंगाला Link to this Photo >>HTML to embed in website हा पर्याय शोधावा . ती युआरएल सरळ कॉपी-पेस्ट करावी... त्यात तुम्ही फोटो ची साईझ पण मेंशन करू शकता... त्या आकाराचे चित्र मिपा वर दिसेल.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
ग
गिरिजा Sat, 05/31/2008 - 01:28 नवीन

आरे पण, इथे

आरे पण, इथे सम्पादकामध्ये फोटोच बटण कुठ आहे?? मला काही सापडत नाही बर.. कोणीतरी कृपया मदत करावी.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 08:06 नवीन

डावीकडून दहावं!

अ, अ, अ पासून सरळ मोजत गेलात की दहावं बटण फोटूचं! :) आपला, (छायाचित्रकार) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरिजा
फ
फटू Sat, 05/31/2008 - 11:25 नवीन

आणि खरडवहीच्या वर फोटू कसा टाकायचा...

च्यामारी... आम्ही स्वता जाल विकासक (तेच ते वेब डेवलपर हो...) असुन आम्हाला सापडून नाय र्हायलं... ते इमेज होस्टींग वगैरे लफडी आम्हाला माहीती आहेत... त्याच्यापुढ्चं आम्हाला कुणी सांगेल का ? पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 13:37 नवीन

हम्म!

अरे नीलकांता, आमचे सतीशराव काय म्हणाताहेत तेवढं बघ रे प्लीज! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
प
प्रमोद देव Sat, 05/31/2008 - 14:22 नवीन

असे करू शकता.

आधी जे छायाचित्र इथे चिकटवायचे आहे ते पिकासा अथवा फ्लिकर मध्ये साठवायला हवे. नंतर त्या छायाचित्रावर उजवी टिचकी मारून जे उभ्या खिडकीत पर्याय दिसतील त्यातल्या सर्वात खालच्या "पॉपर्टी" ह्या पर्यायावर डावी टिचकी मारा. त्यानंतर जी चौकट दिसेल त्यातील "ऍड्रेस(युआरएल)"ची नक्कल करून घ्या.इथल्या "इन्सर्ट/एडिट इमेजच्या चित्रावर टिचकी मारल्यावर जी चौकट उघडेल त्यात चिकटवा आणि "ओके" करा. त्यानंतर पूर्वपरीक्षण करून पाहा. ते चित्र इथे चिकटवलेले दिसेल. उदा. खाली एक चित्र दिलेय जे ह्याच पद्धतीने इथे चिकटवलेय. Image removed. ह्याच पद्धतीने महाजालावर इतरत्र असलेली कोणतीही छायाचित्रे आपण इथे सहजपणे चढवू शकतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 06/01/2008 - 15:09 नवीन

खरडवहीवर फोटो किंवा संदेश

खरडवहीवर फोटो किंवा संदेश टाकण्यासाठी तुम्हाला माझे खाते मधे जाऊन संपादन मधे जावं लागेल तेथे ह्या संपादनाचा पर्याय आहे. नीलकांत
  • Log in or register to post comments
M
mina Tue, 09/16/2008 - 20:32 नवीन

आठवणी सवाईग॑धच्या...

कलादालनाला माझी मौल्यवान भेट... Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
न
निसर्ग Wed, 10/08/2008 - 14:48 नवीन

फोटो ची खिडकी उघडत नाही ?

तात्या, फ्लीकर वरुन मला एक फोटो मिपा वर द्यायचा आहे. आज फोटो ची खिडकी उघडत नाही ? काही काम सुरु आहे का? " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments
म
मृण्मयी Wed, 02/18/2009 - 21:42 नवीन

फोटो दिसत नाही

आत्ताच टाकलेल्या 'पुडाच्या वड्या' ह्या धाग्यावरचा फोटो मला दिस्तोय. पण त्यावरच्या एका प्रतिसादानुसार तो बहुतेक काही जणांना दिसत नाहीये. काय करावं?
  • Log in or register to post comments
श
शरद जयकर Sun, 02/14/2010 - 16:15 नवीन

http://lh3.ggpht.com/_A8LT5XH

http://lh3.ggpht.com/_A8LT5XHdT10/S3ZyHLsMfII/AAAAAAAAAOA/ICzbd4yz0jw/s640/Sharadjee%20with%20Lataji%20feliciatation.jpg
  • Log in or register to post comments
श
शरद जयकर Mon, 02/15/2010 - 10:25 नवीन

फोटो

http://lh3.ggpht.com/_A8LT5XHdT10/S3ZyHLsMfII/AAAAAAAAAOA/ICzbd4yz0jw/s6... इथे क्लिक केल्यावर फोटो दिसला. (पण तो आहे कुठे ?)कलादालनात कसा टाकता येइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद जयकर
श
शरद जयकर Sun, 02/14/2010 - 19:41 नवीन

फो टो

http://lh3.ggpht.com/_A8LT5XHdT10/S3ZyHLsMfII/AAAAAAAAAOA/ICzbd4yz0jw/s128/Sharadjee%20with%20Lataji%20feliciatation.jpg
  • Log in or register to post comments
श
शरद जयकर गुरुवार, 02/18/2010 - 14:30 नवीन

स्वरपंचरत्न

Image removed. स्वरपंचरत्न-- दत्ता डावजेकर्,यशवंत देव, स्नेहल भाटकर, दशरथ पुजारी, प्रभाकर जोग सोबत पद्मभूषण उस्ताद अब्दुल हलीम जाफर्खांसाहेब.
  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Wed, 12/15/2021 - 10:36 नवीन

ss

  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Wed, 12/15/2021 - 10:36 नवीन

ss

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा