✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गमभन ०८.०२.२० आवृत्ती प्रकाशित..

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 02/24/2008 - 18:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10699 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 18:49 नवीन

ही चाचणी आहे..

ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..
ही चाचणी आहे..

गमभनचा विजय असो.. :)

मंडळी, च्यामारी आता काय लिवायचं ते लिवा बिनदास्त!  नवा एडिटर बशिवला आहे, त्यात कलर-बिलर, आक्षरांचा आकार, वगैरे समदंसमदं हाये! तवा आल दी बेष्ट...:)

आपला,
(चाचणीखोर!) तात्या.

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 02/24/2008 - 18:49 नवीन

अभिनंदन ॐकार!

ॐकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

मिसळपावच्या नव्या स्वरूपाचे मनःपूर्वक स्वागत. त्याबद्दल नीलकांत,ॐकार आणि तात्याचे वैयक्तिक अभिनंदन!

एक सूचना: मिपाच्या मुखपृष्ठावर आता मिसळच मिसळ दिसतेय. तेव्हा इथल्या दोन बशांमधील एक बशी कमी केल्यास ते जास्त नीटनेटके दिसेल असे वाटते. तरीही इतर सदस्यांचे त्याबाबतीतले मत लक्षात घेऊन योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल ही खात्रीही.

मिपाचा उत्कर्ष असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो हीच हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो.

  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 02/24/2008 - 19:27 नवीन

अभिनंदन!

नमस्कार,

तात्यांचे, ओंकार जोशींचे आणि नीलकांतचे अभिनंदन.  हे स्थळ वापरणे अजूनच सुलभ झाले आहे.

एक अडचण - मलाच होत आहे का इतरांनापण ते माहीत नाही. पण मी लिहीत असताना, जर ब्राउजर स्क्रोल केला तर नंतर अक्षर देवनागीरीच्या ऐवजी रोमन लिपीत टंकणे आपोआप सुरू होते. मग वर जाउन ते बदलावे लागते.  (हाच प्रकार पूर्वी मनोगतावर अनुभवला आहे!)

अवांतरः सुविचारांची कल्पना छान आहे! आजचा सुविचार, "आईवडिलांचा आणि गुरुजनांचा नेहमी आदर करावा! " वाचून फक्त एक बाळबोध विचार मनात आला की जे आईवडील नाहीत अथवा गुरूजन नाहीत त्यांचे काय करावे! :)

 

  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 02/24/2008 - 19:44 नवीन

हार्दिक अभिनंदन

ओंकार व नीलकांत,

हार्दिक अभिनंदन.  मिसळपाव असेच उत्तरोत्तर अद्ययावत आणि आकर्षक होत जावो या सदिच्छा.

आपला,
(आपला) धोंडोपंत

च्या मायला आमचं लेखन पण प्राध्यापकांसारखं रंगीत यायला लागलं की!

आपला,
(रंगीबेरंगी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 02/24/2008 - 20:01 नवीन

फार सुंदर!

तात्या,

ओंकार, नीलकांत व आपले आनेक आभार.

ह्या सुधारणा अमुलाग्र आहेत.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 02/24/2008 - 20:11 नवीन

समस्या..

एकदा केलेले लेखन पुन:संपादित केल्यास 

error येत आहे व साईट उघडत नाही.

कृपया याचे निराकरण करावे.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Mon, 02/25/2008 - 10:22 नवीन

इंटरनेट एक्सप्लोरर

ह्याचे कारण ड्रुपल मधील टॅब हे मोड्यूल आहे. इंटरनेट एक्सप्लोरर आणि टॅब मोड्यूल एकत्र असल्यास वरील अडचण येते. नीलकांतने टॅब मोड्यूल सध्या बंद केले आहे. ही अडचण पुन्हा उद्भवेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
अ
अविनाश ओगले Sun, 02/24/2008 - 20:56 नवीन

हा माझा ही अनुभव..

एकदा केलेले लेखन पुन:संपादित केल्यास 


error येत आहे व साईट उघडत नाही.

  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/24/2008 - 21:29 नवीन

अभिनंदन..

तात्या, ओंकार आणि निलकांत,

मिसळपाव चे नवे रूपडे गोंडस आहे. छान आहे.

अजून काही पुरेसे लेखन मी केले नाही. पण ते करताना काही अडचण आल्यास तसे लिहिन इथे.

धन्यवाद.

- प्राजु

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 02/24/2008 - 22:32 नवीन

धन्यवाद!

ॐ अक्षरदाता व सहाय्यकर्ता सुखी होवोत्!!!!!

आमची सही लहान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तर असंख्य धन्यवाद!!!!:))

-डांबिस

  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/29/2008 - 22:43 नवीन

हीरवा डांबिस

हे हिरवा  -डांबिस  वाटत आहे. (ह.घ्या.)

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सहज Mon, 02/25/2008 - 13:43 नवीन

अनेक आभार

ओंकार जोशींचे आणि नीलकांतचे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व दोघांना धन्यवाद, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 02/25/2008 - 16:27 नवीन

राम राम

राम राम

आयला दोन दिवस गावाला गेलो होतो

येवुन पहातो तर काय ढिंग च्याक टुंग

मस्त

चालुद्या जोरात हाणा तिच्यायला कचकन अन काय

 

नाना

  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/29/2008 - 12:24 नवीन

मॅकवर

मॅकवर सफारीमध्ये मिसळपाव चालणे बंद झाले आहे. त्यामुळे आम्हाला येथेलिहिता येत नाही. हे मुद्दाम केले असल्यास ठीक आहे :-), अन्यथा लक्ष घालावेही विनंती.

- सर्किट
  • Log in or register to post comments
स
सरपंच Fri, 02/29/2008 - 12:41 नवीन

बंद झाले म्हणजे ?

बंद झाले म्हनजे काय झाले? उघडतच नाही की उघडून बंद पडते? कारणसध्या त्रास आहे तो IE मधे.
मॅक आणि सफारी बद्दल काही कल्पना नाही. 
सविस्तर सांगाल का? खरं तर तुम्हाला सुध्दा कल्पना असेलच की असामुद्दमहून कुठलाच प्रयत्न झालेला नाही. :-) तरी सुध्दा काही सुचवता आले तर बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/29/2008 - 12:49 नवीन

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया चा टेक्स्ट बॉक्स दिसत नाही. कुठेतरी एक ऍडिशनल स्पेस पडलीआहे असे व्ह्यू सोर्स वरून वाटते. (बाकी सगळे व्यवस्थित दिसते.)

(बाकी मुद्दाम बंद करण्याविषयी आम्ही गंमत केली होती नीलकांतराव. एव्हढे सीरियसली घेऊ नका. बिरुटे साहेब नुकतेच कुठेतरी म्हणालेत ना, की सर्किटराव इतरांना नीट वावरू देत नाहीत, म्हणून !)

- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
स
सुधीर कांदळकर Fri, 02/29/2008 - 19:40 नवीन

प्रतिक्रिया एडिट करून प्रकाशित केल्यावर ......

ॐकारराव व नीलकांत, अनंत धन्यवाद.

ढुंम्म होते व पडदा गुल होतो.  रिव्हर्स गेअर टाकला की कधीकधी प्रतिक्रिया दिसते कधीकधी नाही. एक्सपी व आय ई ६ आहे.

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा