स्वाक्षरी कशी जोडावी ?

मिसळपाव वर प्रत्येक प्रतिक्रिये सोबत आपली स्वाक्षरी जोडण्याची सोयआहे. याचा वापर करून कित्येक सदस्यं आपल्याला आवडलेले वाक्य अथवा सुभाषीत देण्यासाठी करतात. काही त्यातुन आपली ओळख करून देतात. आदी उपयोग केल्या जाऊ शकतात.

तर ही स्वाक्षरी जोडावी कशी ?
सर्वात आधी डाव्या समासातील माझे खाते वर टिचकी द्या.
नंतर संपादन मधे जा.
या पानावर खालून दुसरा पर्याय स्वाक्षरी चा आहे.
त्या खालील चौकटीत हवी ती स्वाक्षरी लिहा.
ही स्वाक्षरी तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिये सोबत प्रकाशित होईल.

टिप : ह्या स्वाक्षरी चौकटीत तुम्ही HTML चा कोड सुध्दा लिहू शकता. रंगाचावापर करू शकता.


प्रतिक्रिया

स्वाक्षरीच्या चौकोनात मराठी अक्षरे उमटत नाहियेत.


- प्राजु

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

आता करून  बघा !

आता झाले.. हे छान.


 


- (सर्वव्यापी)प्राजु

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मनीम्याऊ...

आपली स्वाक्षरी जमली रे..

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

smiley> मनीम्याऊ...

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

हे ह्या..ग्रफिक्स मधे! smiley


धूप मे निकलो, घटाओं मे नहाके देखो; जिंदगी क्या है ये किताबें हटाकर देखो!

प्रकाटाआ

सरपंच

स्वाक्षरीमध्ये कोणी कोणते रंग वापरावेत, कोणते वापरू नयेत - हे देखील सांगावे.

मनस्वी