तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा
हं..
ध मु, तुला आलेला अनुभव सुन्न करणारा होता खरेच.
'निवडुंग' चित्रपटाची आठवण झाली.
स्वाती
आयला
आयला धम्या...तू एवढा विचार करत असशील असे वाटले नव्हते
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
In reply to आयला by इनोबा म्हणे
इनोबा,
चालायच॑च् ...येतो कधीमधी झटका.
त्यातून मिसळबोध वाचनात आल्यामुळे "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" चे तत्त्व अ॑गिकारावेसे वाटल॑.
असो, आता मी पूर्ण बरा झालो आहे.
आपला,
- वैचारिक झटक्यातून सावरलेला
ध मा ल.
नशा....
प्रेक्षागृहात मिळणार्या टाळ्यांची नशा इतर कुठल्याही नशेच्या तुलनेत पराकोटीचीच असते. कारण, इतर नशा कांही तासांत ओसरतात पण ही नशा ओसरत नाही, वाढतच जाते.
बोलटाला आपण बोलट आहोत ह्याचे भान येतच नाही. नट बनण्याच्या महत्त्वाकांक्षेत आणि मिळणार्या टाळ्यांच्या लाटांवर तो किनार्यापासून बराच लांब वाहत जातो आणि टाळ्या मिळेनाशा झाल्या, लाटा उचलून धरेनाशा झाल्या की बोलट गटांगळ्या खाऊ लागतो. नाकातोंडात पाणी जाऊन वास्तवाची जाणीव व्हायला लागते पण किनारा बराच दूऽऽऽर राहिलेला असतो. कित्येक 'नटां'वरही अशी वेळ येते.
ह्यावर उपाय म्हणजे लवकरात लवकर स्वतःचा वकूब ओळखून पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे रहावे. दर दोन-पाच वर्षांनी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यमापन करून भविष्याची बेगमी करून ठेवावी. कुठलीही हौस आपले 'व्यसन' बनणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
हल्लीचे अभिनेते बर्यापैकी जागरूक दिसतात ही एक चांगली बाब आहे.
पेठकरकाकांशी सहमत!
बाकी पेठकरकाकांचे प्रतिसाद आपल्याला जाम आवडतात. सगळे प्रतिसाद अगदी विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले असतात. मला नाही वाटत आजपर्यंत त्यांच्या प्रतिसादाने कुणी दुखावलं असेल. उलट दुखावलेल्यांना फुंकर घालण्याचे काम त्याचे प्रतिसाद करतात. धन्यवाद पेठकरकाका!
राजमुद्रा :)
In reply to पेठकरकाकांशी सहमत! by राजमुद्रा
हम्म्म....
हे तर प्रत्येकालाच
अनुभवावं लागतं. "नटसम्राट" मध्ये डॉ. लागूं ची भूमिका म्हणजे या अशा कलाकारांसाठी पुढे यणार्या भयंकर आयुष्याची चेतावणीच म्हणायला हवी. वेळीच सावध व्हावे. ग्लॅमर हे वयाप्रमाणे कमीच होणार पण आपण उतार वयात भिकेला लागणार नाही ह्याची काळजी घेणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे.
धमालाचा हा अनुभव फार काही सांगून जातो.
-(नाट्यवेडी) प्राजु
In reply to हे तर प्रत्येकालाच by प्राजु
नटसम्राट पाहून एक आख्खी पिढी
बोलट
बोलट म्हणजे काय ते मलाही योगेश च्या एकांकिकेतूनच कळले होते...१९९९ च्या पुरुषोत्तम मध्ये पाहिली होती
छान लिहिलंत....
बोलट
सुंदर..
धमाला,
छोटेखानी, परंतु सुरेखच लिहिलं आहेस रे. आवडलं!
और भी लिख्खो..
तात्या.
आभार !
हा अनुभव वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला सर्वा॑चा मनःपुर्वक आभारी आहे.
असाच लोभ ठेवा ही विन॑ती.
आपला,
- ध मा ल.
एकटा असतांना ........
मद्यप्राशन करू नकोस. ती बेवडा होण्याची पहिली पायरी आहे.
तुझ्या घरी कोणी नाही का? त्यांच्याबरोबर गप्पा मार. जालावर चॅट कर. काहीहि कर पण दारू नको.
मद्यप्राशन हे केवळ मित्रांच्या संगतीत गप्पा मारण्यासाठी तेवढा वेळ हॉटेलमध्ये बसण्याचे निमित्त म्हणून असावे. एकटा असतांना गजल लावून वाचन कर. जास्त मोकळा वेळ असेल तर संगीत शीक.
In reply to एकटा असतांना ........ by सुधीर कांदळकर
धमाला! छानच लिहिलं आहेस.
कदाचित जरा उपदेशाचं वाटेल पण सुधीर काकांनी सांगितलेली गोष्टही फार महत्वाची आहे.
'मद्याचा आनंद -> ते -> मद्याचं व्यसन' ही फार फार सूक्ष्म रेषा आहे. ती ओलांडली नाही की सर्व साधलं!
माझा एक अगदी जवळचा मित्र ह्यात गुरफटला आणि त्यातून त्याला बाहेर काढताना काय यातना झाल्या त्या आठवल्या की अंगावर काटा येतो, तेव्हां जपून!
चतुरंग
In reply to धमाला! छानच लिहिलं आहेस. by चतुरंग
@ सुधीरकाका व चतुर॑गराव,
In reply to धमाला! छानच लिहिलं आहेस. by चतुरंग
चूकून
उत्तम
उत्तम
ऊत्तम
खूपच छान लेख आहे..
शिकार आणि पोकळ्वाडीचे
बोलट..
धमालराव
In reply to धमालराव by विलासराव
आमेऽन!
हंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
हे वाचायचं राहील होतं. अनुभव
छान
उत्तम...बाकी सगळ्यांनी वर
मस्त जमलंय धमु. झकास लिहिलंय
बोलट भावला भावा
मनापासून आणि कळकळीने लिहीलंय
मस्त लेख. धम्या आठवतय का हे
In reply to मस्त लेख. धम्या आठवतय का हे by विजुभाऊ
हल्ली ते फक्त वाचतात आणि
वस्तुस्थिती
In reply to वस्तुस्थिती by चेतन सुभाष गुगळे
>> शास्त्रीय दृष्ट्या पाहायचं
In reply to वस्तुस्थिती by चेतन सुभाष गुगळे
आमच्यासारखे जे याला विरोध
In reply to आमच्यासारखे जे याला विरोध by धन्या
इस्कटून
In reply to इस्कटून by नगरीनिरंजन
नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार
In reply to नाही हो. आमच्या अल्पमतीनुसार by धन्या
वेड पांघरून पेडगावला जाऊ नका.
लेखाच्या सुरुवातीला जरा
धम्याचा आय्डी हॅक झाला होता
छान लिहीलंय. पण आहे कुठे हा