मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

केमिकल लोच्या

आपला अभिजित ·

विकास्_मी मराठी गुरुवार, 02/28/2008 - 18:18
िव्कास
मस्त रे अभिजीत भाउ .....

"हां...संपतराव, तुमच्या पण डोक्‍यात "केमिकल लोच्या' झालेला दिसतोय, त्या मुन्नाभाईसारखा. त्याला जिकडेतिकडे गांधीजी दिसत, तुम्हाला ती बाई दिसतेय. माणसानं एखाद्या गोष्टीची भीती घेतली ना, की मेलाच तो!''

अन्या दातार गुरुवार, 02/28/2008 - 19:14

बहुधा पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक होती. बराच गोंधळ चालला होता.

उत्तम! फारच आवडले

प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 20:44

जमलाय लेख. शेवट कॉमेडी असणार याची कल्पना आली होती. मस्त आहे एकदम.

- (सर्वव्यापी)प्राजु

संपतराव नुकतेच उठून मागल्या दारी मशेरी लावत बसले होते, तोच रंग्या तिरमिरत, धडपडत संपतरावांच्या नावानं बोंबलत तिथं आला.

एक हरअमि माणुस्---ज्ञानेश्वर आगाशे

अरुण ·

ह्या माण्साने ७०० कोटि रुप् ये मर्अठि माण्साचे हड्प केले

कसे ????

वाचा उद्याच्या अन्कात

(ताळमेळ)

केशवसुमार ·

बेसनलाडू गुरुवार, 02/28/2008 - 12:33

आवडले.

हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

मस्त!

(आस्वादक)बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/28/2008 - 20:43

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

लई आवडले बॉ....

पुण्याचे पेशवे

चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 20:47

पण मला नेहमीची 'किक' नाही आली. (केशवा, कदाचित थोडा जेटलॅग असावा का?:))

चतुरंग

विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 07:57

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

लय भारी रे केशवा, वरील लायनी सर्वात आवडल्या... :)

तात्या.

सर्किट Fri, 02/29/2008 - 12:08
भरतभूमीवर पोहोचता क्षणी दोन कवितांच्या चिंध्या करून मोकळा जाहला !!

जबरा !!

- सर्किट

वरदा Mon, 03/03/2008 - 23:38
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान.. काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून..... सहिच....

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळ

काव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळ
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

बेंगलोर आख्यान ..... भाग १

छोटा डॉन ·

धमाल मुलगा गुरुवार, 02/28/2008 - 11:21
ह॑sss! चा॑गल॑ चाललय.
लेखातूनच आपल॑ र॑गीबेर॑गी व्यक्तिमत्व जाणवत॑य.
बाकी पक्षा॑तर्गत पक्षपातापायी आपली झालेली अवहेलना वाचून वाईट वाटल॑.

पन भौ तू टे॑शन नको घ्यू ! लयच झाल॑ तर आपन आपला वायला पक्ष काढू.
मग तू ताज्या दमाचा सळसळत्या रक्ताचा नवा मसिहा....(अन् मी "पडद्यामागचा सुत्रधार" :))

असो, नेहमीप्रमाणे हे देखील उ..त्त्..म.
चालू द्या !!!

तात्या विन्चू गुरुवार, 02/28/2008 - 11:26

फार सुन्दर, छोटा डॉन ......

'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही  बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)

ले़खाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे.

आपला,

ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/28/2008 - 12:26

कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.

'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.

(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.

राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला.
आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)

असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.

आर्य गुरुवार, 02/28/2008 - 17:21

राजकीय पक्षाची ऊपमा फार आवडली, आणि आपणही (बेंगळूरु) दक्षिण मोहीमेवर आहात हे ऐकून  आनंदही झाला. 

मिपा बेंगळूरु शाखेच्या प्रतिक्षेत..........

( कन्नडराज्यातील मराठी) आर्य

प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 21:12

पहिला भाग खुमासदार झाला आहे. पुढिल भागाच्या प्रतीक्षेत आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 07:51

म्हण्तो!

छोटे डॉनराव, बहोत अच्छे! अजूनही लिवा, आमी वाचतो आहोत...

तात्या.

सुवर्णमयी Fri, 02/29/2008 - 19:22

लेखन आवडले.
बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा.
पुढील लेखनास शुभेच्छा.
मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता  त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)

In reply to by सुवर्णमयी

छोटा डॉन Sat, 03/01/2008 - 12:10
आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल  तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ...

"बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले"
अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ....

"आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा."
धन्यवाद ....
असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अविनाश ओगले Sat, 03/01/2008 - 22:46
छान आहे. पुण्याच्या अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांचे बदलता भारत हे पुस्तक वाचलेत काय? त्यातला बंगळूरबद्दलचा मजकूर वाचनीय.

लेखनविषय:
3

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री

प्रा सुरेश खेडकर ·

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/06/2008 - 15:30
मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा. अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077 आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095

भारतीय क्रिकेट चमुस हार्दिक शुभेच्छा.

=====================
ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर.
(आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत)
======================
अहो येता जाता सट्टा का हो लावता,
अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री
चंगळच चंगळ करूनी घ्या हो,
हात नका लावू कुणी कामाला

नवा कोरा टीव्ही लाख मोलाचा,

"स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत

प्रा सुरेश खेडकर ·

सुनील गुरुवार, 02/28/2008 - 01:24

उत्तम कल्पना पण कुठे कुठे वृत्तात मार खाते असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 01:33

मि.पा.वर आपले नाव पहिल्यांदाच बघत आहे. आपले स्वागत.

कल्पना छान आहे.
वृत्त आणि मात्रांचा तोल आणखी सफाईदार साधता आला तर विडंबन फारच मनोरंजक होऊ शकते.

(मोकळ्या-ढाकळ्या प्रतिसादाबद्दल राग नसावा:)

चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय गुरुवार, 02/28/2008 - 02:11

असेच

प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 09:11

प्रथम आपले मिपा वर मनापासून स्वागत.

विडंबन आवडले ..चतुरंग यांच्याशी सहमत आहे. आता विडंबन कारांमध्ये स्पर्धा वाढली असे म्हणावे लागेल.

- (सर्वव्यापी)प्राजु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/28/2008 - 15:20

सर,
विडंबनातला आशय  पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्‍या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही  इथे टाकू :)
कॉप्या करु देणार्‍या प्राध्यापकांचे काय करायचे !!!

अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता  ? आणि कोणत्या वर्गाला ?

प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 02/28/2008 - 23:49

धन्यवाद सर्वाना.

बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

मुक्तसुनीत Fri, 02/29/2008 - 02:36
स्वयेश्री प्रोफेश्वर पाहती,परीक्षेत कॉपी मुले करिती.

सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.

सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.

कांही भित्रे त्या वर्गातील,सुशीलचि कैसे आज वाटतील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील , सुरया पाण्याच्या ढोसती.

विचार विनिमय नीट करोनि,बहूमताने सर्व ठरवूनि
चाकू दिसता कुणा खिशातुनि,उत्तरे प्रोफेसर सांगती.

मुलीहि कांही मागे नसती,चिठीचपाटी पदरी नेती
सम हक्काची तालिम करिती,धन्य हो आमुची युनिव्हरसिटी.

क्या बात है  !!! 

परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे.
(टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)

स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.

सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.

सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.

कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.

राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या

चतुरंग ·

सुनील गुरुवार, 02/28/2008 - 00:57

राजा भोज आणि कालिदास दोघे मराठी होते का? काव्यपंक्ती मराठीत आहेत म्हणून शंका आली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 01:11

पण ही समस्या मी लहानपणी ह्या दोघांच्या संदर्भात मराठीतूनच ऐकली आहे.

(कदाचित मूळ श्लोक संस्कृतमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालौघात मराठी भाषांतरच पुढे आले असावे...)

चतुरंग

प्रमोद देव गुरुवार, 02/28/2008 - 09:23
जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...

ह्याची पुढची ओळ लिहा.
इथेच लिहिली तरी चालेल.
ही समस्या देखिल राजा भोजच्या संदर्भातील आहे.

विजुभाऊ गुरुवार, 02/28/2008 - 13:34

परीपक्वानी जम्बू फलानी पतन्ती विमले जले...

........... जाल गोल शन्कया:

( पिकलेली जांभळे पण्यात पदतात्...पण मासे ते जाळे (जाल गोल) टाकण्याचे गोळे समजुन खात नाहीत...)

प्रमोद देव गुरुवार, 02/28/2008 - 13:45
उत्तराच्या जवळ आला आहात. पण दुसरी ओळ अर्धवट का सोडलीत?

बेला आम्हाला एक संस्कृतमध्ये धडा होता. त्यात हीच समस्या भोज राजा दरबारात विचारतो असे होते. आणि त्या दरबारातील एक विद्वानही

जलमध्ये डुबुक् डुबुक्  असेच उत्तर देतो. अर्थात ते चूक आहे.

त्यातही खूप गमती जमतीची उत्तरे होती. दूर्दैवाने आज ते नीटसे आठवत नाही.

बेसनलाडू गुरुवार, 02/28/2008 - 14:52

तानि मत्स्यानि/मत्स्या (विभक्ती प्रत्ययातील संदिग्धतेबद्दल क्षमस्व - बहुतेक 'मत्स्या'च असावे) न खादन्ति
जालगोलकशन्कया

असे आहे का?

(स्मरणशील?)बेसनलाडू

प्रमोद देव गुरुवार, 02/28/2008 - 15:34
मत्स्यान तानि खादन्ति जालगोलकशन्कया!

शाब्बास बेला. तुझ्या स्मरणशीलतेला दाद द्यायला हवी.

संस्कृतमध्ये तसेही शब्द मागेपुढे झाले तरी चालतात.  त्यामुळे हेच शब्द कोणत्याही क्रमाने उच्चारले तरी हरकत नाही.

भाग्यश्री Fri, 02/29/2008 - 00:32

ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का?
राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!

जलमध्ये डुबुक डुबुक च लक्षात राहीले आहे कायम..  :)

In reply to by भाग्यश्री

चतुरंग Fri, 02/29/2008 - 00:49

भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्‍यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो --
                  ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
दुसर्‍यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.

दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -

रामाभिषेके जलमाहरन्त्याः
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याः
सोपान मार्गेण करोति शब्दं
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः

(संस्कृत माझा विषय नाही, त्यामुळे चुका असू शकतील, हे सर्व लहानपणी ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.:)

चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश Fri, 02/29/2008 - 03:29

रामाभिषेके जलमाहरन्त्याः न्त्या
हस्ताच्च्युतो हेमघटो युवन्त्याः त्या
सोपानमार्गेण करोति शब्दं
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
ठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ: ||

असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )

अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का?
(याच समस्यापूर्तीवर दुसर्‍याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )

-(विसरळभोळा) ऋषिकेश

In reply to by भाग्यश्री

धनंजय Fri, 02/29/2008 - 00:52
रामाभिषेकीं जल नेइ कन्या
सांडोन सुवर्णघडा पडे हा
सोपानमार्गीं* करून शब्द
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः

संस्कृत पद बहुधा तुम्हाला ठाऊक असावे.

*सोपानमार्ग म्हणजे जिना

आनंद घारे Fri, 02/29/2008 - 11:57

ही समस्यापूर्ती नाही पण बुचकळ्यात टाकणारा श्लोक आहे.

केशवंपतितंदृष्ट्वापांडवाहर्षनिर्भरा।

रुदंतिकौरवास्सर्वेहाहाकेशवकेशव॥

In reply to by आनंद घारे

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 10:25

केशवं = कुठल्यातरी प्राण्याचे शव

पतितं दृष्ट्वा = पडल्याचे पाहून (पाण्यात पडल्याचे पाहून)

पाण्डवा = पाण्यामधे रहाणारे प्राणी (मासे)

हर्षनिर्भरा

रुदन्ति

कौरवा = (जमिनीवर रहाणारे प्राणी)

सर्वे = सगळे

हा: हा: केशवः केशवः||

आता समजलं?

चतुरंग Fri, 02/29/2008 - 17:32

तसा श्लोक सोपा होता पण एकही उत्तर आले नाही. असो. समस्यापूर्ती पुढीलप्रमाणे -

नमीत होती विधवा शिवाला
मसूर डाळी जडली कपाळा
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे

चतुरंग

माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील प्रमाणे - नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा! तेणे तुम्हा विस्मय फार वाटे! सिंदूर कैसा विधवा ललाटे! (पाठभेद असू शकतात; मूळ संस्कृतचे हे मराठीकरण!)

राजा भोज व कालिदास यांच्या बऱ्याच चतुर्यकथा प्रसीद्ध आहेत. पण हा कालिदास संस्कृत कवी, नाटककार कालिदासहून भिन्न असावा, असे संशोधकांना वाटते. भोज राजाचा काळ इसवी सनाचे अकरावे शतक (१००० ते ११००)हा निश्चित आहे; पण साहित्यिक कालिदासाचा काळ इसवी सनाचे चौथे शतक सांगितले जाते. हा दुसरा कालिदास देखील चतुर, विद्वान असल्याचे दिसते, हे मात्र खरे!

भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?

--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे

(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्‍यांच्या नावासह इथे देईन.)

मी कोण होणार? : भाग ३

आनंद घारे ·

प्राजु Wed, 02/27/2008 - 23:26

मोठा लिहा ना काका. आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..

- (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस गुरुवार, 02/28/2008 - 01:21

तू सगळ्यांना 'काका' करून ठेव!!

अगं ते २५ वर्षांचेही असू शकतात!

तुझंच नांव आपण बदलून आता (सर्वव्यापी) प्राजु च्या ऐवजी (काकाकुवा) प्राजु असं ठेवलं पाहिजे!!:)

टिउ गुरुवार, 02/28/2008 - 01:42

माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे.

असं ते म्हणतायेत त्या अर्थी त्यांचं वय ४०+ असलं पाहिजे! वय २५ असतं तर ८-१० वर्षांपुर्वी त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला असता जेव्हा 'बर्यापैकी हुषार' मुलाला सुद्धा कोणत्याही कॉलेजात हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत नसे...

टिउ गुरुवार, 02/28/2008 - 01:49

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.

हे वाचलंच नाही आधी! :-(

आनंद घारे गुरुवार, 02/28/2008 - 08:02

मला आजोबा म्हणायलाही माझी हरकत नाही.  माझ्या भावांची नातवंडे मला आजोबाच म्हणतात. ती आता नोकरीला लागली आहेत.

मोठा लिहा ना काका.

वयोमानाने हात थोडे हळू चालणार !

आणि प्रामाणिक मत सांगायचं तर.. या भागात लेख पुढे नाही सरकला थोडा सुद्धा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..

पुढच्या भागात तो सरकेलच नव्हे तर संपेलसुद्धा. कृपया वाट पहा.

आनंद घारे गुरुवार, 02/28/2008 - 08:04

प्राजु गुरुवार, 02/28/2008 - 09:34

वा! काय भारी नाव आहे...

- (सर्वव्यापी)प्राजु सॉरी...(काकाकुवा)प्राजु..

डॉक्टर की कलेक्टर ?

महत्वाची सूचना

सरपंच ·

झकासराव Wed, 02/27/2008 - 22:48

साइट ओपन होतेय पण काही काही नोडस ओपन होत नाहियेत.

प्रतिक्रिया देताना बर्‍याच वेळेला ऑपरेशन अबॉर्टेड म्हणुन पेज दिसत नाही.

हे अस का असाव??

मी एक्स पी वापरतो.

इन्टरनेटच वर्जन कितव ते कस शोधाव??

सरपंच गुरुवार, 02/28/2008 - 10:31
ही चर्चा ह्या अडचणी माहिती करून घेण्यासाठीच तर आहे. येथे सुध्दा 'काही नोड' असं बोलून कसं चालेल. सांगा कुठे अडचण येते आहे ती.

इन्टरनेट एक्प्लोरर किंवा विन्डोजच्या कुठल्याही सॉफ्टवेअरची आवृत्ती (version)  माहिती करून घेण्यासाठी वरच्या मेन्यु मधे उअजवी कडे 'हेल्प' मधेजाऊन सर्वात खाली. 'about Internet explorer ' असे लिहीलेले असेल.  त्यावर टिचकी मारा म्हणजे माहिती समोर येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/28/2008 - 16:07

आज पाने उघडत आहेत, प्रतिसादाचे पुर्वपरीक्षणासहीत प्रतिसाद ( सध्या तरी ) देता येत आहे, धन्यवाद !!!!!

लै वैतागलो होतो आम्ही.

अवांतर :) सरपंच, आज आम्ही लै खूष झालोय.....पण, आज वार आडवा आलाय !!!

सर्वसाक्षी गुरुवार, 02/28/2008 - 16:56
पार वात आलाय. कचेरीतून किमान अडखळत, मार्च- ऑक्टोबर करत करत का होइना पण लिहिता येत आहे. घरुन बोंब. 'पेज अबॉर्टेड' हेच अधिक दिसते. घरुन कुठल्याही लेखनात प्रतिमा टाकाचा प्रयत्न केला की युआरेल चिकटवून काम संपवून मूळ लेखावर टिचकी मारली की पान सरळ बंदच होते!

In reply to by सर्वसाक्षी

प्रमोद देव गुरुवार, 02/28/2008 - 17:08
ज्यांच्या कडे वरील दोन न्याहाळक असतील त्यांनी त्याचा वापर केल्यास मिपाची सगळीच पाने व्यवस्थित उघडताहेत असा अनुभव येईल. मी त्याचाच वापर करतोय सद्या.
 आयई शी मात्र सद्या मिपाची खास दुष्मनी दिसतेय.

In reply to by सर्वसाक्षी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/28/2008 - 22:32

कॅफेतून वरील आनंदाचा प्रतिसाद लिहिला. आम्हाला वाटलं सर्व स्थिरास्थावर झालंय,  पण घरी आल्यावर 'पेज अबॉर्टेड' या संदेशापासुन आमचीही काही सुटका होईना.........:(

हा प्रतिसाद लिहितांना ढॅ ढॅ  असे एरर चुकवीत, चुकवीत जीद्दीला लागल्यावर टंकलेला आहे !!!

चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 20:51

कधीतरी क्वचित, लिहिता लिहिता उंदराने स्क्रोल केले तर फाँट आपोआप बदलतो तेवढे सोडले तर मला काही प्रश्न नाहिये.

चतुरंग

सरपंच गुरुवार, 02/28/2008 - 22:43

सगळे युट्युब चे व्हिडीओज संपादित करणे गरजेचे आहे.

हे व्हिडीओज कुठे आहेत याची माहिती देता आली तर सोईचं होईल.

कुठल्या साहित्यात , प्रतिक्रियेत, खरडवहीत आदी कुठेही असेल तरी कळवा.

प्रयत्न चाललेत. लवकरच सर्व सुरळीत होईल.

गेल्या काही  दिवसांपासून मिसळपाव वर काही सदस्यांना संकेतस्थळ उघडण्यात अडचण
येत असल्याचे जाणवले.या बाबत अधीक शोध घेतला असता असे निदर्शनास आले की ही अडचण इन्टरनेट एक्प्लोरर ६ व ७ मधेच केवळ आहे. 
या प्रकरणी प्रथम दर्शनी युट्युब चे मिसळपाव वर जोडल्या गेलेले व्हिडीयोज मुळे ही अडचण येते आहे असं दिसतंय.
 
त्यामुळे संकेतस्थळावर असलेले सगळे युट्युब व्हिडीओज पुन्हा संपादित करावे लागतील.

एका शब्दात उत्तर द्या

प्रेमसाई ·

सुनील Wed, 02/27/2008 - 18:57

प्रेमसाई,

तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !

एका शब्दात न सांगता येण्यासारखं

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रियाली Wed, 02/27/2008 - 19:58

मन म्हणजे मी

मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल.

तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.

जाणीव बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.

स्त्रोत : विकिपेडिआ

 अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....

- छोटी टिंगी ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

इनोबा म्हणे गुरुवार, 02/28/2008 - 00:31

हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)

विकास गुरुवार, 02/28/2008 - 02:09

मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.

किशोरी गुरुवार, 02/28/2008 - 17:59
मन म्हणजे 'वारा'
भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा

In reply to by कोलबेर

सृष्टीलावण्या Sat, 03/08/2008 - 22:11
भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):) विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष.... *|:-)} परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

नन्दु Mon, 03/17/2008 - 11:53
सुनिल शी पुर्ण पणे सहमत तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं - मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं ! एका शब्दात न सांगता येण्यासारखं मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

मनस्वी Mon, 03/17/2008 - 13:36
मनिषाकोईरालाआणिआमीरखानचाएकहिंदीपिक्चर मनस्वी

In reply to by नाना चेंगट

प्यारे१ Sat, 03/16/2013 - 18:57
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते.... झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )

मन म्हणजे काय