मिपावर सद्या स्वाक्षरीची सोय नाही.
"स्वतःचे खाते" : प्रतिसाद देण्यासाठी असलेल्या "टेक्स्ट-बॉक्सच्या वर" किंवा "आवागमन" मध्ये दिसणार्या तुमच्या आयडीवर टिचकी मारून तुमच्या खात्याकडे जाता येते.
पूर्वी 'स्वाक्षरी' म्हणून प्रकार असे. आपण दिलेल्या प्रत्येक प्रतिसादात खाली ती आपोआप जोडली जाई. नंतर अनेक अपडेट इत्यादींनंतर ही सुविधा बंद झाली.
जुन्या धाग्यांवरील सदस्यांच्या एक से एक स्वाक्षऱ्या वाचायला मजा यायची. खास पुणेरी छापाचीही स्वाक्षरी असायची कुणाकुणाची. उदा. एका सदस्याची स्वाक्षरी होती 'आमचे येथे सर्व प्रकारच्या आनंदावर विरजण घालून मिळेल.' :-) टारोबा उर्फ टारझन यांच्या स्वाक्षऱ्या भारी असायच्या.
मालकांना विनंती - स्वाक्षऱ्या परत सुरू करता येईल का?
अडचण..
स्वाक्षरीच्या चौकोनात मराठी अक्षरे उमटत नाहियेत.
- प्राजु
आता करून बघा !
आता झाले..
आता झाले.. हे छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
जमल वाटते
धन्यवाद
माझी पण...
(No subject)
रंग
स्वाक्षरी कशी जोडायची? "माझे
मिपावर सद्या स्वाक्षरीची सोय
हा पर्याय दिसत नाही
मिपावर सद्या स्वाक्षरीची सोय
मग
पूर्वी 'स्वाक्षरी' म्हणून
एक रातकीडा चांद्रसेनी हुरहूर
ही काय मला आठवत नाही. कुठे