✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ब्रेकिंग न्यूज

स
सृष्टीलावण्या यांनी
Sat, 03/29/2008 - 18:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6940 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 18:20 नवीन

धावा.

धावा रे ब्लँकेटं आणि कांबळी घेऊन..! :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/29/2008 - 18:31 नवीन

अमिताभ भय्या !!!!!

आता बहुतेक अमरसिंग पत्रकार परिषद घेउन बिग बी च्या तब्यतीची नको तेव्हडी डिटेल माहिती ते मिडियाला देतील (एव्हडी डिटेल माहिती तेच देउ शकतात -- सबब --ते आतल्या गोटातील आहेत.) (विश्वसनिय सुत्राकडुन खात्री लायक बातमी बनवणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
स
सचिन Sat, 03/29/2008 - 20:19 नवीन

व्हिक्स...

एवढ्या मोठ्या अमिताभला एक छोटीशी व्हिक्सपण मिळू नये ना ...??
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 03/29/2008 - 21:03 नवीन

नक्कीच राजचे काम.

मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ??? (संतप्त अमिताभप्रेमी ;)) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 19:07 नवीन

ओ पेशवे...

मला वाटते हे नक्कीच मनसे किंवा राजचे काम आहे. मनसेला एवढंच काम आहे काय राव... यावर मुख्यमंत्री काही करणार आहेत का नाही ??? मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. तरीही भागलं नाही तर महाराष्ट्रातला सगळा कापूस आणि ऊस जाळून अमिताभसाठी शेकोटी पेटवतो म्हणून आश्वासन पण देऊन टाकलंय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 03/31/2008 - 19:46 नवीन

मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी.

मुख्यमंत्र्यांनी घोंगडी पाठवली आहेत ना त्यांच्यासाठी. मग मुख्यमंत्र्याना घोंगडी पाठवण्यापासून रोखले पाहीजे. उद्या उ.प्र. मधे कळले की महाराष्ट्रात घोंगड्या वाटत आहेत तर येतील सगळे लगेच धावत इकडे परत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 22:58 नवीन

कुठे आहेत?

जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 23:33 नवीन

ठंड!

जयावहिनी कुठे आहेत? शोधा त्यांना लवकर... त्या गातायत, मुझको ठंड लग रही है, मुझसे दूर तु न जा| आग दिलमें लगी है, मेरे पास तू न आ|| तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 18:59 नवीन

:)

तद्दन फिल्मी फॅमिली, तिच्यायला!!! आणि त्याच्यात भर त्या फिल्मी अमरसिंगाची... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:52 नवीन

तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो

हे सबसे तेज असणारे भैय्या पत्रकार................... असले चॅनेल आणि त्यांच्या बातम्या विनोदी हे बिरुद सुद्धा वागवण्याच्या लायकीचे नाही..... राज ठाकरेंच्या विरुद्ध गरळ ओकायला मात्र हे पुढे असतात. त्यांच्या लेखी बिहार आणि उत्तर प्रदेश म्हणजे समग्र उत्तर भारत.. असो.............लोकांचे लोकांच्या साठी लोकांनी चालवलेले राज्य आहे हे..... तुमची लोकसंख्या जास्त असली की तुम्ही केलेला मूर्खपणा ही आदरणीय ठरतो आणि तसे नसेल तर तुमचा शहाणपणा सुद्धा " भादरणीय " ठरतो
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 03/31/2008 - 18:56 नवीन

सहमत

अगदी मनापासून बोल्लास भौ... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनापासुन
द
देवदत्त Wed, 04/02/2008 - 20:19 नवीन

आपण यांना पाहिलंत का?

मी पाहिलेली एक जाहिरात. अर्थात ही ब्रेकींग न्यूज नव्हती. पण केबल वर पाहिली. वेगळेपणा म्हणून लगेच छायचित्र काढले. Image removed. ह्यावरून एक विनोद आठवला. एका माणसाचा कुत्रा हरवतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, 'अरे तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही?" तो माणूस म्हणतो," अरे त्याचा फायदा नाही. माझ्या कुत्र्याला वाचता येत नाही." अर्थात ८/१० वर्षांपूर्वी हा विनोद होता. पण आता ते प्रत्यक्षात दिसतेय. कुत्रा वर्तमानपत्र वाचत नसेल पण दूरदर्शन तर नक्कीच बघत असेल. ;) (फोटो घेण्यात थोडी चूक झाली. नाहीतर कुत्र्याचा फोटोही नीट आला असता)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 04/03/2008 - 02:20 नवीन

ही घ्या कुत्र्याची ब्रेकिंग न्युज.....

१ Image removed. २. Image removed. आपला, (दै. मिसळपावचा 'स्टार' पत्रकार) टिंग्या ;) ता.क. सौजन्य = ई-ढकल वृत्तसंस्था
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा