स्वयंपाघरातील अनुभव..
हे शिर्षक वाचून कदाचित तुम्हाला वाटेल की, असे अनुभव लिहावेत्...जसे
रोझा सिनेमात हिरो, हिरोईन ला स्वयंपाघरात गाठून हळूच गमतीने सिगरेट देतो, तिला एकदम ठ्सका लागतो.
बॉबी मधे डिंपल स्वयंपाघरातून पिठाचे हात घेऊन, हिरो आलेला असतो तेव्हा दरवाजा उघडते.
असे अनुभव न लिहिता तुम्ही सर्वजण कधी ना कधी स्वयंपाघरात गेला असाल तेव्हा तिथे काही पदार्थ करताना, किंवा बायकोला/नवर्याला अथवा
मित्र/मैत्रिणीला आश्चर्यचकीत करण्यासाठी काही बनवण्यासाठी स्वयंपाघरात मजेशीर अथवा चांगले अनुभव असतील ते इथे शेअर करावेत.
सुरवात माझ्यापासून करते..
आमच्या घरी मे महिन्याच्या सुट्टीमधे सर्व चुलत भावंडे जमलो होतो. घरातील मोठी माणसे काही कारणासाठी बाहेर गेली होती. आम्ही सर्व भावंडानी वरण, भात ,चपाती व भाजी करायचे ठरवले. कुकर लावयला सोपा होता. सर्वांनी कामे वाटून घेतली. तेव्हा पहिल्यांदा मी चपाती केल्या होत्या. त्या चपाती इतक्या वातड झाल्या होत्या की तुटता तुटत नव्हत्या. कुणी सुद्धा खाल्ल्या नाहीत. शेवटी सर्वांनी नुसता वरण,भात आणि भाजी खाल्ली.
नंतर त्या मी केलेल्या सर्व पोळ्या कुत्र्याला घातल्या, ते सुद्धा नुसते हुंगून पुढे गेले... हे पाहिल्यावर सर्व जण खोखो हसत म्हणाले, बघ तुझ्या चपाती कुत्रे सुद्धा खात नाही, मग आम्ही कसे खाणार???
अवांतर: पण हीच भावंडे आता मी कधी भारतात येइन आणि मी केलेले वेगळे वेगळे पदार्थ कधी चाखायला मिळतील याची वाट पाहात असतात.
वाचने
13450
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
चपात्याच का?
माझेही असेच......
माझे
पिठले
पिठलं....
In reply to पिठले by मीनल
एका कुंद दुपारी...!
मुलं?
हाहाहाहा:))))
In reply to मुलं? by प्रभाकर पेठकर
गफलत!
In reply to हाहाहाहा:)))) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to गफलत! by पिवळा डांबिस
हाहाहाहाहाहा!
११ शिट्ट्या/आईस्क्रिम
सुधीरदादा , कांदाभजी कर ना .........
हे हे हे
हे हे
माझा..
खरंच कीऽऽऽ
In reply to माझा.. by प्राजु
प्राजू, म्हणजे तू 'आमटीस तूर' लागू दिली नाहीस म्हण की!!;)
In reply to माझा.. by प्राजु
हॅट्स ऑफ टू युवर बाबा..ग्रेट
शेवटी
वर्तमान भूतकाळातील एक गोष्ट...
५ चमचे...
In reply to वर्तमान भूतकाळातील एक गोष्ट... by llपुण्याचे पेशवेll
चमचा घुटी वापरायचा चमचा असेल...
In reply to ५ चमचे... by प्रभाकर पेठकर
माफ करा..
In reply to चमचा घुटी वापरायचा चमचा असेल... by स्वाती राजेश
एक अनुभव
इति सौ.सिंधूताई साठे....
In reply to एक अनुभव by चतुरंग
हा हा हा:)))
In reply to इति सौ.सिंधूताई साठे.... by प्रभाकर पेठकर
हरकत नाही...
In reply to हा हा हा:))) by चतुरंग
पेठकर काका, नाराज झालात का?
In reply to हरकत नाही... by प्रभाकर पेठकर
अजिबात नाही....
In reply to पेठकर काका, नाराज झालात का? by चतुरंग
साखर जरी असती तरी पिवविला नसता चहा. एका कपाला ५ चमचे साखर?