✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भटकंती गाणी -२

स
सृष्टीलावण्या यांनी
Sat, 03/29/2008 - 00:11  ·  लेख
लेख

Book traversal links for भटकंती गाणी -२

  • ‹ भटकंती गाणी -१
  • Up
  • भटकंती गाणी -३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4021 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

उ
उदय ४२ Sat, 03/29/2008 - 16:36 नवीन

भतकन्ती गाणी...

हे गाणे पत्रकार भाऊ तोरसेकर यानी लिहीले आहे. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 03/29/2008 - 20:31 नवीन

अरे वा ........

भाऊ रूपारेलमधीलच की. आम्ही कॉलेजात असतांना महमूदचा पडोसन सिनेमा आला. तेव्हा याने त्याच्यासारखी शेंडिसह वेषभूषा केली होती. हा फारच लोकप्रिय होता. याच्या अवतीभोवती अनेक पोरे सदासर्वदा असायची. पण हा आर्ट्स ला अस्ल्यामुळे आमचा संबंध कधी आला नाही. ओळखहि झाली नाही. हे गाणे याचे हे वचून बरे वाटले. माहितीबद्दल धन्यवाद उदयशेठ. रुपारेल की जै. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
व
वाचक्नवी Mon, 08/04/2014 - 22:19 नवीन

जंबो जेत

जंबोजेट जंबोजेट लंडन -मुंबै प्रवास थेट जगलो वाचलो पुन्हा भेट जंबोजेट जंबोजेट झुईई... घराला धडक दाराला कडक पकडली गाडी आणि निघाला तडक विमानतळावर शोधतोय स्थळ भारत सोडून काढतोय पळ उंच आकाशामधले ढग चमकून पाही सारे जग भेदून गेले एक विमान पंखावरती देऊन ताण पंखाला त्या पंखे नव्हते विमानाला शेपूट होते वायू सागरी तरते जेट जंबोजेट जंबोजेट झुईइई विमानात या यानात नव्हती कसली यातायात आकाशाला खिडकी होती डोकावणारी डोकी होती प्रत्येकाशी सलगी होती खुर्चीला एक पट्टा होता फास त्याचा पक्का होता मुलगी आली माझ्याजवळ म्हणते गेला विमान तळ बिअर ड्रिंक्स ऑर्डर स्ट्रेट जंबोजेट जंबोजेट झुईईइ इथे सेवेला सुंदर गाणी इथे शिबंदी शौच नहाणी बिअर ब्रँडी बाटली फुटली लिंबू सरबत तहान मिटली इंग्लीश टाईम्स भरपूर वाचा महाराजाचा होऊन भाचा एकच फेरी मोठं बजेट जंबोजेट जंबोजेट झुंईईइइईई सगळे होते शांत शांत विमान होते आकाशात त्यात होतं माथेफिरू त्यानी केलं काम सुरु तो म्हणाला पायलटला विमान वळव बैरुटला विमान उतरव त्या शेतात पिस्तूल आहे या हातात त्यात आहेत सहा बुलेट जंबोजेट जंबोजेट झुंईईईई प्रत्येक देशात कस्टम्स आहेत तपासण्याच्या सिस्टीम्स आहेत लगेज बॅगेज तपासतात सारे प्रवासी तपासतात त्यात असला स्मगलर तर गोंधळामधे पडते भर सोन्याची विट त्याच्याजवळ सामानाची ढवळाढवळ पोलीस त्याला पकडतात सारे प्रवासी रखडतात बाहेर पडायला होतो लेट जंबोजेट जंबोजेट झुंईईईईई
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा