मिपा वरील नाती गोती...
मंडळी,
नुकताच आमच्या मयुर येलपलेंनी लिहिलेला रायगडावर लिहिलेला लेख वाचला...
हे मयुर येलपले आम्ही आमच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याखाता म्हणून काम करत होतो तेव्हाचे आमचे विद्यार्थी... आजही आम्हाला ते "सर" असंच म्हणतात (अगदी आमची औकात माहीती असुनही... :D )
आमचे दुसरे रायगड प्रेमी स्नेही चेतन हे आम्हाला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक वर्षाने वरिष्ठ होते...
तुम्हीही सांगुन टाका तुमची मिपा वरील नाती गोती...
तसं मिपा हेच एक छान कुटुंब आहे... अगदी इथेही काही कारटी नाठाळ आहेत... असो. पण आम्हाला तुम्ही मिपाकर होण्याआधीची नाती गोती अपेक्षित आहेत...
तर मग लिहुन टाका... (माझ्यासारखे रिकाम** असाल तर... :D )
आपलाच,
(नाती गोती शोधणारा) सतिश गावडे
वाचने
16723
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
बंधुभगिनी...!
काय सतिश ...
In reply to काय सतिश ... by मयुरयेलपले
मयुर लेकाच्या...
अरे वा
In reply to अरे वा by वरदा
पण इथे
मिपावर आल्यापासून
In reply to मिपावर आल्यापासून by चतुरंग
हा हा हा ...
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
:)
In reply to :) by विसोबा खेचर
ह्म्म..
In reply to :) by विसोबा खेचर
कूटनितीतज्ज्ञ
खरंच
ओळख असु द्या
माझ्या ओळखीचं पण इथे
परवाच एक
In reply to परवाच एक by ईश्वरी
येस मॅम..
डॉ. दाढे
प्रतिज्ञा - मिपा माझे संकेतस्थळ आहे
In reply to प्रतिज्ञा - मिपा माझे संकेतस्थळ आहे by विकास
:)
In reply to प्रतिज्ञा - मिपा माझे संकेतस्थळ आहे by विकास
रामदास फुटाणे
मिपाचे आभार.
ह्या
भडकमकरमास
असाच
मी इथे कशी
In reply to मी इथे कशी by भाग्यश्री
का गं मला विसरलीस का?
In reply to का गं मला विसरलीस का? by llपुण्याचे पेशवेll
अरे हो
In reply to मी इथे कशी by भाग्यश्री
भाग्यश्री,
In reply to भाग्यश्री, by विसोबा खेचर
हाहा.. माझा
धन्यवाद योगी.....
नातीगोती
मी
पूर्वी..
In reply to पूर्वी.. by प्राजु
:)
In reply to :) by विसोबा खेचर
हो का?
In reply to पूर्वी.. by प्राजु
प्राजुताई...
नवीन...
या गोजीरवाण्या घरात ...
नमस्कार
ओळ्खीचे
नाती बांधती मनाती
मी इथे कशी
मी तसा
In reply to मी तसा by हर्षद बर्वे
आयला!
In reply to मी तसा by हर्षद बर्वे
आयला बर्व्या
ह्म्म्म्म
तात्या आजोबा :)
सगळ्या मिपाकारांशी एकच नाते..
भिंगरी ताई भौ धन्यवाद
In reply to भिंगरी ताई भौ धन्यवाद by विजुभाऊ
मी धमाल करणाऱ्या मंडळीत