मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

होकार

शा॑तेच कारट ·

शितल Sun, 06/01/2008 - 02:06
सहज, सोप्या भावना मा॑डुन छान काव्य रचना बनली आहे. अजुन येऊ द्या वाचायला आवडेल.

फटू Sun, 06/01/2008 - 02:19
आवडलं आपल्याला... तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!! भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!! कया बात हैं... चालु द्या... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माहित आहे मला, आवडते मी तुला! तुझ्या मनीचे भाव कळतात मला!! आठवते ती मला, पहिली भेट आपली! एकमेका॑ना जाणण्याची धडपडच नुसती!! तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!! भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!! आणि एकदा ते घडलच्! माझी होशील का विचारलसच्!! अचानक्, मी गो॑धळून गेले! मनी होकार असून, नाही म्हणून गेले!! हळूहळू काळ बदलत गेला! आपल्यातला दुरावा वाढतच् गेला!! रोजचे फोन ब॑द झाले! भेटायचे कारणच् नाही उरले!! तू नसता॑ना तुझी आठवण आली! तुझी प्रीत आता कळाली!! तुच सा॑ग, तुच सा॑ग, आता कसे सा॑गु तुला! आवडतोस तु मला, आवडतोस तु मला!!

"जीवन-मरण"

शा॑तेच कारट ·

शितल Sun, 06/01/2008 - 03:44
दोनच व्यक्यात सर्व अर्थ सामावला आहे. पण खुप त्रोटक वाटत आहे.

शितल Sun, 06/01/2008 - 03:44
दोनच व्यक्यात सर्व अर्थ सामावला आहे. पण खुप त्रोटक वाटत आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
'जीवन-मरण' दोन भाऊ.. एक आयुष्याची सुरवात....एका शेवटाकडे. एक आयुष्याचा अ॑त.........पुन्हा नव्या सुरवातीकडे..

थोडंसं तूही समजून घे...

फटू ·

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 23:39
--- तात्या. अवांतर - गावडेसाहेबांच्या भावनेला सलाम, परंतु रामभाऊ, कर्ण, इत्यादींच्या यादीत बसल्यामुळे भाईकाकांच्या भाषेत नाकाखाली उगीच दोन पारंब्या लोंबायला लागल्या आहेत असं वाटलं! :) आपला, (अभ्यंकरांच्या ४२ पिढ्या ज्यांच्या पायाशी वाहाव्यात त्या थोरल्या आबासहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या अभ्यंकर.

In reply to by मयुरयेलपले

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 10:47
वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि.... बाबारे, चार संस्थळं हिंडल्याशिवाय समज येत नाही बरं! खूप टक्केटोमणे, बोलणी खावी लागतात बरं! :) आपला, (काटेरी मुकुट घातलेला!) तात्या. :)

राजे Sun, 06/01/2008 - 12:25
जबरा !!!!! काव्य प्रतिभा काय चीज असते ते वाचल्यावर कळाले !!!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

सौमित्रा, कितीक युगे येतील अन् कितीक युगे जातील, काळाच्या प्रवाहात आदर्शवादाचे मानदंड बदलत राहतील परन्तू मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच मला दुनिया ओळखेल ...तरीही सीतेला एकटीला वनात सोडांवं लागणारच आहे थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या उमजून घे नुकताच श्वास मी घेतला होता या स्वार्थी मतलबी दुनियेमध्ये कळण्याआधीच काही, आईने सोडले मला वाहत्या पाण्यामध्ये कसाही अन् कुणीही असो मी, ही दुनिया दानशूर म्हणते मला ...तरीही नाही येता येणार मला आता पांडव भावांच्या बाजूला थोडंसं तूही समजून घे, सल वेदनेचा माझ्या जरासा उमजून घे असंख्य धडका मारल्या असतील बाळा या अवाढव्य सह्याद्रीला कित्येक वेळा नमवल

गुज्जर आंदोलन

हेरंब ·

मुक्तसुनीत Sat, 05/31/2008 - 20:44
काही साधारण दिल्लीवासीयांशी माझी मैत्री आहे. हे आंदोलन गेल्या वर्षीच छेडले गेले त्यावेळी त्यांच्यापैकी एक व्यक्ति मला म्हणाली होती ..." बॉस ! अगर ये गुज्जर लोग किसी बात पे उतर आये तो भैय्या ! सबकी खटीया खडी होगी !" मी म्हण्टलं , "क्यूं भई ! ऐसा क्या है ! सभी लोगोंका तो अपना अपना गुट होता है. ये सब कास्ट पोलिटीक्स तो चलेगा !" तेव्हा ती व्यक्ती छद्मीपणे हसली, इतकेच. आता त्याचा अर्थ थोडा समजतोय. जे होते आहे त्याला मध्ययुगीन टोळीचा दहशतवाद इतकेच म्हणता येईल. एखाद्या जमातीविरुद्ध सरसकट विधान करणे अयोग्यच , पण इथे हे मान्य करायला पाहिजे , की ऍज अ होल, गुज्जर समाज अत्यंत प्रतिगामी , हिंसक अशी त्याची प्रतिमा जी आहे त्याच्याशी सुसंगत अशा गोष्टी घडत आहेत. उत्तरेकडील नागरिक जीव मुठीत घेऊन बसले आहेत. या समस्येचा इतर प्रदेशाशी संबंध प्रत्यक्षपणे नाही ; पण सार्‍या देशाचे लक्ष इथे लागलेले आहे, साक्षात राजधानीच्या मुसक्या इथे आवळल्या गेल्या आहेत.

राजे Sun, 06/01/2008 - 12:16
गुज्जर समाज !!!! लढाऊ... दणकट.... व सर्वात मोठी गोष्ट एकजूट समाज आहे हा गुज्जर.. सध्या जे आंदोलन चालू आहे .... ते आंदोलन पुर्वी पासूनच चालू आहे... कधी कॉग्रेस ने अश्वासन देऊन सत्ता मिळवली राजस्थान ची तर कधी बिजेपीने ! त्यामुळे हे आंदोलन चालू झाले व हिंसक वळण लागले... एका समाजाची सारखी सारखी फसवणूक केली तर कसे महाग पडू शकते ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे हे गुज्जर आंदोलन !!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 13:42
हे विषयाला धरुन नाही. ( ह. घ्या) ---------------------- आजच फौरवर्ड आलेला एक मार्मिक विनोद भारतातील आरक्षण वर नवीन परिक्षा पध्दत - भारत १. जनरल कॅटेगिरी- सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा. २. ओ.बि. सी. - कुठल्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. ३.एस्.सी- प्रश्न फक्त वाचा. ४.एस्.टी- आपण आलात आभरी आहे आणी ५. गुज्जर : आपण इतरांना परिक्षाकेंद्रावर येऊ दिलेत त्याबद्दल आभारी आहे.

चतुरंग Mon, 06/02/2008 - 15:31
आणि जागतिकिकरणाच्या रेट्यात अधिकच धारदार आणि असुरक्षित झालेल्या संपूर्ण समाजाचे हे प्रतिसाद आहेत. महागाईच्या भडक्याला, नोकरी नसण्याला, योग्य शिक्षण न परवडण्याला सत्तेच्या वर्तुळात प्रवेश करुन मलमपट्ट्या करणारे राजकारणी ह्याला प्रामुख्याने जबाबदार आहेत. राखीव जागांचे कुरण करुन सत्तेच्या शिड्या चढणारे नंतर सोयिस्करपणे आपला गट विसरुन त्याची खरी प्रगती बघत नाहीत आणि वेगवेगळी गाजरे दाखवून त्यांना झुलवत ठेवतात. कारण 'राखीव जागा' कायम असणे हेच त्यांच्यासाठी सत्तेत राहण्याचे कारण बनते - कारण संपले तर सत्ताही संपली! विधायक कार्याच्या मार्गाने सत्तेत राहता येते. चांगले काम करता येते हा विश्वास कमी होत आहे. राखीव जागांच्या मतांच्या राजकारणाचे हे भोगावे लागणारे परिणाम आहेत. सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार. चतुरंग

रम्या Wed, 06/04/2008 - 16:11
सर्व प्रकारच्या असमतेवर 'राखीव जागा' हाच एकमेव अक्सीर इलाज आहे हे समीकरण जोपर्यंत भारतीय राजकारणातून नाहिसे होत नाही तोपर्यंत ही बातमी दरवेळी वेगवेगळ्या समाजाचे नाव पुढे करुन अशीच येत रहाणार. अगदी सहमत.

आपण सर्व गेले ९-१० दिवस या आंदोलनाबद्दल वाचतो आहोत. एक समाज सगळ्या देशाला वेठीवर धरुन आहे, कोणी कांही करु शकत नाही. आज आठ दिवस दिल्ली -मुंबई रस्ता व रेल्वे विस्कळीत झाली आहे. अनेक लोक उत्तरेकडे अडकले आहेत. लोकांच्या हालांना पारावार राहिला नाही. मतांसाठी सर्व लाचार पक्ष मूग गिळून बसले आहेत. या आणि अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा नुसता निषेध करुन चालणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्‍या प्रत्येक व्यक्तिला सरकारने 'अतिरेकी' मानून त्यानुसार कारवाई केली पाहिजे.

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर

पंकज ·

चिन्या१९८५ Sat, 05/31/2008 - 22:28
आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्‍यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा- http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587 लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html

मन Sun, 06/01/2008 - 01:00
माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.) याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील, काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल. येउ द्यात मग ते ही लवकर. आपलाच, मनोबा

विकास Sun, 06/01/2008 - 08:24
लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न. धन्यवाद

राजे Sun, 06/01/2008 - 12:07
आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ? स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

पंकज Sun, 06/01/2008 - 14:15
"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला" मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.

आम्हाघरीधन Mon, 06/30/2008 - 14:53
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली. आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे.. आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: - १. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते. २. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली. ३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता. ४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता ५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले. आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे. हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला. मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे. असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

अभिरत भिरभि-या Mon, 06/30/2008 - 15:15
आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे. म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.

लेखनप्रकार
3

प्रियेच्या भेटी

पुष्कराज ·

मन Sat, 05/31/2008 - 20:19
मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा

फटू Sun, 06/01/2008 - 00:19
दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन Sat, 05/31/2008 - 20:19
मस्तच! आवडलं बुवा आपल्याला. आपलाच, मनोबा

फटू Sun, 06/01/2008 - 00:19
दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी

सोडुनी गेलास जिथे....

शा॑तेच कारट ·

चेतन Sat, 05/31/2008 - 17:16
मस्त जमलयं पुढिल लेखनास शुभेच्छा अजुन उभाच चेतन

फटू Sat, 05/31/2008 - 20:44
सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी! परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!! खुप छान लिहीलं आहे... पुढ्च्या काव्याची वाट पाह्तोय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मन Sun, 06/01/2008 - 01:55
मस्त कविता. त्यातही तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी?? हे सर्वात मस्त. आपलाच, मनोबा

सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी! परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!! मी वेडी पाहते तुला.. जागे असुनी स्वप्नी! शब्दहि ना पोह्चे तिथे..तु जवळ उभा दिसुनी!! जाणते व्यथा मी तुझी रे..मज जाणुन घे तुही! एकच प्रश्न उरी जाहला..एकच प्रश्न उरी जाहला... तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??

पकलो आता, फार झाला

चेतन ·

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 13:51
>>> तर्कहीन सारे, नुसताच तवंग तर्रीविन सारे नुसताच तवंग सारे लागले पिळू आपण गिळू जरी मळमळू :SS ---खवय्या.

In reply to by अरुण मनोहर

चेतन Mon, 06/02/2008 - 13:50
तर्रीविन हा शब्द पण मस्त आहे असो बहुतेक मी पिळ्ण्याचाबाबतित नविनच दिसतोयं (इथे बरेचजण पोहोचलेले दिसतायत) अपचनी चेतन

तीन दिवस फक्त वादविवाद पाहुन पकलो (हा आमचा खास शब्द बर का!) कोठुन आला ते विचारु नका #:S मिपावर एक सुंदर काव्य दिसलं आणि मोह आवरला नाही :O सुधीर मोघे लिहितात... नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा झुलतो बाई रास-झुला! (हो जे front pageवर आहे ना तेच) तर माझा एक प्रयत्न पकलो आता, फार झाला हा बी पिळे,तो बी पिळे, तुम्हीबी पिळा टिकेची वेणू, शिव्यांच्या टिपर्‍या वाढतात वाद, तापताच काया कोणाच्या नावावरी, कोणालाही पिळा अर्थहीन भासे, वादाचा रंग तर्कहीन सारे, नुसताच तवंग चोहीकडे धगं दिसे, तरीहि बावळा गुंतलास कोठे, कसं कळेना तू प्रेमाची प्रार्थना,

पुन्हा आसपास

आंबोळी ·

राजे Sat, 05/31/2008 - 12:53
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले =)) >:) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 13:02
हाण तदमाताय तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि लाडुसुध्धा मधेच डुलला फ़ुटता फ़ुटता फ़ुटूनी =)) प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ

मदनबाण Sat, 05/31/2008 - 13:14
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले हे जबरा बर का..... मदनबाण>>>>>

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 13:30
पान मांडता वेगळे कोणी माती घेउन आले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले उडले आमुचे जीव येथुनि जातो रे सौंगड्या पाय निघेना म्हणोन करण्या काड्या हे रुतले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ हा हा हा! :) आंबोळी, सुंदर लिहिलं आहेस... जियो...! :) तात्या. एक पूर्ण असहमती - तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि ह्या ओळीस माझा विरोध आहे! माझ्या मते/माहितीप्रमाणे डांबिसने मुक्तरावाबाबत लिहिताना तस्ताचा उल्लेख केला होता तो संदर्भ इथे आहे. डांबिसाने डायरेक्ट तस्त घेऊन फिरण्याची उपमा देऊन मुक्तरावांचा अपमान केला आहे असंच माझं मत आहे. वास्तविक मुक्तरावाने मूळ 'आसपास'ला जो प्रतिसाद दिला होता तो मलाही पटला नव्हता परंतु तरीही मुक्तराव हा माणूस कुणा मागे तस्त घेऊन फिरणार्‍यातला नक्कीच नाही असंच मी प्रांजळपणे म्हणेन! डांबिसाने केवळ 'तस्त घेऊन फिरणे' या शब्दांबाबत दोन शब्दांची दिलगिरी व्यक्त केली असती तर मला ते अधिक आवडलं असतं! कारण डांबिसाप्रमाणेच मुक्तराव हा माणूस देखील मिपावर प्रेमच करणारा आहे आणि कुणा बाहेरच्या लोकांमुळे दोन मिपाकरात वितुष्ट व कडवटपणा नको असंच मला प्रामाणिकपणे वाटतं! असो! सगळ्याच गोष्टी काही माझ्या हातात नाहीत! पण दोन मिपाकरांतलं बाहेरच्या माणसामुळे आलेलं हे फुकटचं वितुष्ट मालकाच्या जागेवर बसून बघताना मला त्रास होतो एवढं मात्र खरं! आपला, (मुक्तराव व डांबिस, दोघांचाही मित्र!) तात्या. अजून एक शेवटचं - ही कविता आणि आता हिला येणारे प्रतिसाद इतपत ठीक आहे परंतु आता या विषयावर नव्याने पुन्हा कुणी काही लिहू नये असं मला वाटतं! जनरल डायर ते लेखन ठेवतील असं वाटत नाही! एक तमासगीर माणसाचंच हे संस्थळ असल्यामुळे मिपाला तमाश्यांचं तसं विशेष काही वाटत नाही, कारण तमाशाही काही वेळकरता बरा वाटतो. परंतु इथे फक्त सतत तमाशाच व्हावा, याला मात्र जनरल डायर यांचा तीव्र विरोध असेल. प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी कळकळीचे विनंती! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2008 - 13:44
प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते. सहमत तात्या, फक्त तुमच्याकडून हा सल्ला बर्राच उशीरा आला. तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 13:51
तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे. हम्म! कबूल..! पुढच्या वेळेला काळजी घेऊ! आपला, (प्रगतीशील) तात्या. :)

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2008 - 14:03
धन्यवाद तात्या. पुढच्या वेळेला काळजी घेऊ! कठीण दिसते आहे. पण 'पाऊले वंदण्याची' संधी द्यावी ही नम्र विनंती.

आंबोळी Sat, 05/31/2008 - 13:54
डांबिसाच्या प्रतिसादातील तस्त हा शब्द आम्ही कवितेत वापरला. पण त्यामुळे मिसळपाववर जर गावकर्‍यांच्यात वितुष्ट येत आसेल तर ही कविता कुठली ही पुर्व सुचना न देता उडवल्यास माझी कसलीही हरकत नाही. हा शब्द वापरला म्हणून मी मुक्तरावान्ची जाहीर माफी मागत आहे. आजुनही कोणास खटकले/लागले आसेल तर मी त्यांची ही माफी मागतो. ज्.डायरयानी ही कविता उडवल्यास आमचा पाठिंबा. --आंबोळी

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 14:07
आंबोळी, पेल्यातलं एक वादळ माजवू पाहणार्‍या एका कवितेला एक उत्तर म्हणून तुझी ही कविता चांगलीच आहे, फक्त त्यातला एक संदर्भ मला चुकीचा वाटला तेवढा बोलून दाखवला! बाकी, कविता उडवायची गरज नाही! :) हा शब्द वापरला म्हणून मी मुक्तरावान्ची जाहीर माफी मागत आहे. बस! बात खतम..! :) आपला, (मिपा एक परिवार आहे असं मानणारा!) तात्या.

आजानुकर्ण Sat, 05/31/2008 - 14:11
दुसर्‍याचे अनुकरण करण्याइतपत तरी प्रतिभा आहे कवीची. आपला, (स्वयंभू) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

अभिज्ञ Sat, 05/31/2008 - 14:32
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ आंबोळिशेठ, खरे बोललात. (बालबुद्धि प्रजेतिल अनभिज्ञ बालक) अभिज्ञ

मन Sat, 05/31/2008 - 14:23
आंबोळ्या, झकास जमलय. ज्याला ज्या भाषेत कळ्तं त्याच भाषेत उत्तर दिलस. आपलाच, मनोबा

अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 13:24
आता हा घोळ चवीबाहेर आंबलाय. जरूरीपेक्षा जास्त फरमेन्ट झाली तर एरवी चवदार लागणारी आंबोळी देखील खावीशी वाटत नाही. तात्याराव, आंबोळीचे नाही म्हणत मी, पण मिसळपाव खाता खाता या आधी बरेच (रबरा सारखे लागणारे) मटनाचे तुकडे व हाडे पण तोंडात गेली. तेव्हा चटकदार पदार्थच तेवढे चालू ठेवून हटेलाची शान कायम ठेवा. ---- खवय्या. प्रेषक विसोबा खेचर ( शनी, 05/31/2008 - 16:21) . तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.

बंद खिडक्या घट्ट बेड्या हालवून शिणले काही अबोल सत्ता घालुनी माना केली मान्य त्यानी पान मांडता वेगळे कोणी माती घेउन आले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि लाडुसुध्धा मधेच डुलला फ़ुटता फ़ुटता फ़ुटूनी पाठ राखण्या एकमेकांची सारे धडपडले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले राळ उडवा, अरे शिंच्या, तसलाच तुही गड्या उडले आमुचे जीव येथुनि जातो रे सौंगड्या पाय निघेना म्हणोन करण्या काड्या हे रुतले करु पाहिला

हे काय चालल आहे?

अरुण मनोहर ·
मला आधी मिपा माहीत नव्ह्ते. तेव्हा दुसर्‍या संस्थ वर गेलो होतो. मिपाची माहीती झाल्यापासून मिपाला सोडले नाही. इथे आवडण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. टेक्नीकली पाहिले तर मिपाची मांडणी रसिकांना आकर्षीत करणारी आहे. दुसर्‍या संस्थच्या तुलनेत खूप उजवी. क्रॉस रेफरन्सची सोय खूप छान आहे. म्हणजे आपण लॉग इन झाल्यावर "वाटचाल" मधे गेलो की आपल्या सहभागावर नवीन कमेन्ट काय आल्या ते सहज कळते. तसेच त्या वेळी हजर असलेल्या इतर सभासदांशी संपर्क साधण्याच्या खूप सोयी आहेत. टेक्नीकल एक सोडून द्या. ते तर दुसरे कोणी कॉपी पण करू शकतो. मिपाची शक्ती म्हणजे इथे दिसणारा मनमोकळेपणा. मित्रत्व.